श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी व अहमदनगर महानगर पालिकेचे कर सलागार डॉ.शंकर अंदानी यांना मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
![]()

श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी व अहमदनगर महानगर पालिकेचे कर सलागार डॉ.शंकर अंदानी यांना मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
श्री साई बाबा संस्थान विश्वस्त मंदिर. शिर्डी. अहमदनगर महानगरपालिका) ता. जि. अहमदनगर यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्द या वर्षीचा मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार – २०२३ प्रदान करण्यात आला . पुरस्कार वितरण आज दयानंद सभागृह लातूर येथे पार पडला.
सी. ए.शंकर घनशामदास अंदानी हे कर सल्लागार,श्री साई बाबा संस्थान विश्वस्त मंदिर शिर्डी अहमदनगर महानगरपालिकेत आहेत. त्यांच्या नावावर 45 जागतिक विक्रम नोंद विजेता.1581 राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
मानवसेवा जीवनगौरव पुरस्कार सहकारमहर्षी. दिलीपरावजी देशमुख साहेब. (माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या उपस्थितीत ,मा. मधुकर भावे साहेब (ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत तथा मा. संपादक.)शुभहस्ते तसेच
सद्गुरू ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर (अध्यक्ष, श्री. विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समिती, पंढरपुर.),श्रीमती. वैशालीताई विलासरावजी देशमुख ,मा. आ. संजय बनसोडे,मा.आ. विक्रम काळे,आ. बाबासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

