ना. छगनरावजी भुजबळ यांची मंत्रीपदी नियुक्तीनतर धुळे समता परिषदेतर्फे पदाधिकारी यांनी केला सत्कार
![]()

नामदार छगनरावजी भुजबळ यांची मंत्रीपदी नियुक्तीनतर धुळे समता परिषदेतर्फे पदाधिकारी यांनी केला सत्कार,,,,,,,
राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडून सत्ते तर गेलेल्या मंत्री छगनरावजी भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच नाशिक शहरात आगमन झाल्याबद्दल त्यांचा धुळे जिल्हा समता परिषदेचे पदाधिकारी जिल्ह्याचे युवा समता परिषद जिल्हाध्यक्ष योगेश माळी तसेच महानगर प्रमुख गोपाल माळी अनिल माळी गणेश खलाणे व शिंदखेडा येथील समता परिषदेचे पदाधिकारी यांनी नामदार छगनरावजी भुजबळ यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊनसत्कार केला

