जीवघेणी महागाई अन शिक्षणाची कास!!
![]()

जीवघेणी महागाई अन शिक्षणाची कास!!
आज दिवसेंदिवस शिक्षण घेणे सामान्य माणसाला घेण तारेवरची कसरत ठरत आहे..पती कामावर गेल्यावर मुलांना शाळे पोहचविण्याची
जबाबदारी महिलांवर येते. अशीच एक महिला घर सांभाळून मुलांना नेतांनाचे विदारक चित्र ह्या छायाचित्रात दिसत आहे. शिक्षण न मिळाल्यास मुलांचे भविष्य अंधकारमय होईल..ते होऊ नये म्हणून जीवाचा आटापिटा करून एका सायकल वर दोन मुले घेऊन तसेच पावसाने ओले होऊ नये म्हणून प्लास्टीक कागदाचे आच्छादन करून महिला महागाईला तोंड देत आहे..मुल कागदात गुदमरत का नाही याची हि पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहे..कधी थांबणार हि जीवघेणी महागाई व शिक्षणासाठी परवड…याची समाज वाट पाहत आहे..

