1 min read

श्री संत यादवबाबा हायस्कूल येथे वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न

Loading

श्री गुरुदत्त जनसेवा विकास प्रतिष्ठान शिंदवणे
संचलीत संत यादव बाबा माध्यमिक विद्यालय शिंदवणे व इनरव्हील क्लब पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी संस्थेच्या अध्यक्षा उषाताई महाडिक, उपाध्यक्ष श्री. रामदास महाडिक, इनर्विल क्लब च्या अध्यक्षा श्रूनाली आपटे, रजनी देवल, रागिणी सावंत, थत्ते मॅडम, आणि संस्थेच्या संचालिका सारिका ताई महाडिक, विद्याताई यादव ,निर्मलाताई महाडिक ,पुष्पाताई महाडिक संस्थेच्या सल्लागार समितीवर कार्यरत असलेले जेष्ठ समाजसेवक डॉ. श्री रवींद्रजी भोळे व श्री.माणिक दादा महाडिक, विकास महाडीक, शरद महाडीक,शाळेचे मुख्याध्यापक श्री .सुरेश कांचन शाळेतले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ , तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी सर्वांनी सहभागी होऊन उत्साहाने वृक्षारोपण केले

समाजसेवक डॉक्टर रवींद्र भोळे मार्गदर्शन करतांना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *