गुड शेपर्ड स्कुलमध्ये वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न…
![]()
गुड शेपर्ड स्कुलमध्ये वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न… पाल्याला मिळालेलं पारितोषिक पालकांसाठी मोलाचं — नितीनकुमार देवरे धरणगाव प्रतिनिधी — पी.डी. पाटील सर धरणगाव — येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज गुड शेपर्ड स्कुलचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम […]
कळमसरे येथील माळी समाजाचे मितभाषी व्यक्तिमत्व लोटन बळीराम चौधरी(माळी) यांचे वृद्धपकाळाने निधन..
उद्या सकाळी अकरा वाजता राहत्या घरून निघणार अंतयात्रा..।
![]()
कळमसरे येथील माळी समाजाचे मितभाषी व्यक्तिमत्व लोटन बळीराम चौधरी(माळी) यांचे वृद्धपकाळाने निधन.. उद्या राहत्या घरून सकाळी अकरा वाजता निघणार अंतयात्रा..। अमळनेर प्रतिनिधी- कळमसरे तालुका अमळनेर येथील माळी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते, माजी ग्रामपंचायत सदस्य मितभाषी व्यक्तिमत्व लोटन बळीराम चौधरी यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना गावात नांजी म्हणून ते प्रसिद्ध होते अत्यंत साधे व्यक्तिमत्व होते. त्यांनी […]
राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल विजयी खेळाडूंचे जामनेर शहरात जल्लोषात स्वागत.
![]()
🏆 राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल विजयी खेळाडूंचे जामनेर शहरात जल्लोषात स्वागत.🟣 विविध शैक्षणिक सामाजिक, राजकीय, क्रीडा, बँक, संस्थेकडून करण्यात आला जाहीर सत्कार..!दि.१४/०२/२०२३जामनेर:- जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा १९ वर्षे आतील गट मुले यांनी नुकत्याच सातारा येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय डॉजबॉल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करून ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल तसेच १७ वर्ष आतील […]
मदत…,,,,,,
भडणे गावात लागलेल्या आगीत जळून पूर्ण पणे राख झालेल्या संसाराला शिंदखेडा शहरातील जैन अलर्ट ग्रुप दोन महिन्याच्या किराणा तसेच कपडे भांडी शाल व पैशांची आर्थिक मदत,,,,,,,,,,,,
![]()
मदत…,,,,,,भडणे गावात लागलेल्या आगीत जळून पूर्ण पणे राख झालेल्या संसाराला शिंदखेडा शहरातील जैन अलर्ट ग्रुप दोन महिन्याच्या किराणा तसेच कपडे भांडी शाल व पैशांची आर्थिक मदत,,,,,,,,,,,,शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील एका आदिवासी कालिदास पावरा, या,निराधार पावरा समाजातील कुटुंबांची झोपडी आगीत जळून खाक झाल्याने त्यांचा ससारउघड्यावर होता याबाबत शिनखेळा पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक माननीय सुनील बाबड यांनी, […]
राज्यातील ८४६ शाळांचा पीएम श्री योजनेत सर्वांगीण विकास करणार-मुख्यमंत्री शिंदे
![]()
राज्यातील ८४६ शाळांचा पीएम श्री योजनेत सर्वांगीण विकास करणार सर्वांगीण विकास करणारमुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)राज्यातील ८४६ शाळांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या पीएम श्री योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. देशभरात पहिल्या टप्प्यात १५ हजाराहून अधिक शाळा उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देणाऱ्या सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून विकसित […]
धुळे ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे पोंभुर्ले गावी धुळ्यातील तिघा पत्रकारांचा अविस्मरणीय एस.टी. बस प्रवास
![]()
धुळे ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे पोंभुर्ले गावी धुळ्यातील तिघा पत्रकारांचा अविस्मरणीय एस.टी. बस प्रवास खूप वर्षापूर्वीची गोष्ट, दिवस आणि सालही नीट आठवत नाही. पण जानेवारी महिन्याचे सुरुवातीचे दिवस होते. सहा जानेवारी हा कै. बाळशास्त्री जांभेकर यांचा पुण्यस्मरण दिवस, त्याच दिवशी ‘दर्पण’ हे नियतकालिक सुरु झाले. त्यामुळे तो ‘दर्पण दिन’ म्हणून साजरा होऊ लागला. […]
कळमसरे येथील कलारत्न यशवंत महाजन राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित…
![]()
राज्य दैनिक जीवनदीप वार्ता आयोजित राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार २० २३ चा बहुमान मिळाला पण तो पुरस्कार घेण्यासाठी मी उपलब्ध नव्हतो कारण मी बाहेरगावी होतो परंतु माझे आदरणीय काका श्री. सुधाकर महाजन सर यांनी नवनिर्वाचित शिक्षक पदवीधर आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांच्या हस्ते सन्मानपत्र,स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या अगोदरही कला रत्न व कलाभूषण कळमसरे […]
निर्भय व जयेश सोनार यांनी पटकावले युवारंग महोत्सवात रौप्यपदक!
युवारंगला उपविजेते ठरले अमळनेर प्रताप महाविद्यालय!!
![]()
निर्भय व जयेश सोनार यांनी पटकावले युवारंग महोत्सवात रौप्यपदक!युवारंगला उपविजेते ठरले अमळनेर प्रताप महाविद्यालय!! फैजपूर येथे संपन्न झालेल्या कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित युवारंग महोत्सवात अमळनेर प्रताप महाविद्यालयाचा विद्यार्थी निर्भय धनंजय सोनार याने वक्तृत्व व वादविवाद या दोन्ही स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून रौप्यपदक जिंकले वादविवाद स्पर्धेत अमोल पाटील त्याचा पार्टनर होता.इंस्टालेशन या ललित कला प्रकारात […]
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनची झूम मीटिंग उत्साहात संपन्न
![]()
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनची झूम मीटिंग उत्साहात संपन्न शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनची झूम मीटिंग नुकतीच संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या प्रसंगी त्यांनी पुढील विविध विषय मांडलेत त्यात सर्वप्रथम 26 फेब्रुवारी 2023 वार रविवारला फाउंडेशनचा 14 वा वर्धापन दिन असल्याने त्याविषयी सर्वांमध्ये चर्चा करण्यात आली या दिवशी 35 शिक्षकांना तापी-पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक […]
राजापूरचे पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येच्या एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे तिव्र निषेध व प्रशासनास निवेदन
![]()
राजापूरचे पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येच्या एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे तिव्र निषेध व प्रशासनास निवेदनलोकमत न्युज नेटवर्कएरंडोल: राजापूर येथील महानगरी टाईम्स चे पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे १३फेब्रुवारी २०२३ रोजी तिव्र निषेध करण्यात आला व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. अगोदर संघाच्या कार्यालयात शोकसभा घेण्यात आली.या सभेचे अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा पञकार संघाचे […]

