1 min read

निर्भय व जयेश सोनार यांनी पटकावले युवारंग महोत्सवात रौप्यपदक!
युवारंगला उपविजेते ठरले अमळनेर प्रताप महाविद्यालय!!

Loading

निर्भय व जयेश सोनार यांनी पटकावले युवारंग महोत्सवात रौप्यपदक!
युवारंगला उपविजेते ठरले अमळनेर प्रताप महाविद्यालय!!

फैजपूर येथे संपन्न झालेल्या कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित युवारंग महोत्सवात अमळनेर प्रताप महाविद्यालयाचा विद्यार्थी निर्भय धनंजय सोनार याने वक्तृत्व व वादविवाद या दोन्ही स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून रौप्यपदक जिंकले वादविवाद स्पर्धेत अमोल पाटील त्याचा पार्टनर होता.
इंस्टालेशन या ललित कला प्रकारात जयेश संजय सोनार, अमोल पाटील, प्रिया परदेशी, संजना महाजन या सहकारीनी रौप्यपदक प्राप्त केले.

जयेश व निर्भय धनंजय सोनार यांचे यशा बद्दल प्राचार्य एम एस वाघ, प्रा. नितीन पाटील, प्रा डॉ रमेश माने, प्रा डॉ लीलाधर पाटील प्रा डॉ संदीप नेरकर, डॉ जी एम पाटील, डीगंबर महाले, संदीप घोरपडे, सतीश देशमुख, प्रा डॉ विजय तूंटे, प्रा डॉ विजय मांटे, प्रा पराग पाटील, ऍड एस आर पाटील, प्रा डॉ एस ओ माळी, ऍड. सारांश सोनार, प्रा पराग पाटील, दिलीप सोनवणे, सचिन खंडारे, सपोनि बाळकृष्ण शिंदे, पत्रकार बांधव व सुवर्णकार समाजाने अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *