1 min read

मदत…,,,,,,
भडणे गावात लागलेल्या आगीत जळून पूर्ण पणे राख झालेल्या संसाराला शिंदखेडा शहरातील जैन अलर्ट ग्रुप दोन महिन्याच्या किराणा तसेच कपडे भांडी शाल व पैशांची आर्थिक मदत,,,,,,,,,,,,

Loading

मदत…,,,,,,
भडणे गावात लागलेल्या आगीत जळून पूर्ण पणे राख झालेल्या संसाराला शिंदखेडा शहरातील जैन अलर्ट ग्रुप दोन महिन्याच्या किराणा तसेच कपडे भांडी शाल व पैशांची आर्थिक मदत,,,,,,,,,,,,
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील एका आदिवासी कालिदास पावरा, या,निराधार पावरा समाजातील कुटुंबांची झोपडी आगीत जळून खाक झाल्याने त्यांचा ससार
उघड्यावर होता याबाबत शिनखेळा पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक माननीय सुनील बाबड यांनी, या गरीब कुटुंबाला काय मदत करता येईल याबाबत शिनखेळा येथील, जैन अलर्ट ग्रुपच्या सदस्यांची चर्चा करून, मदतीसाठी पुढे आले यावेळी वर्दीतील देव माणूस, त्यांच्या उदार दार्तृत्वामुळे दिसून आले, शिंदखेडा येथील जैन ग्रुप कडूनकडुन 2 महिने पुरेल इतका कीराणा,संसार उपयोगी भांडी, नवीन कपडे, बाजरी गहू साखर तांदूळ चहा साबण, तेल,ब्लैकेट व इतर साहित्यांची मदत करण्यात आली प्रसंगी जैन अलर्ट ग्रुप चे कल्पेश जैन,सुमीत जैन, अक्षय बाफना,गिरीष टाटीया, उपस्थित देण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड भडणे येथील जी,प सदस्य धनंजय मगळे लोकनियुक्त सरपंच गिरीश पाटील माजी सभापती विश्वनाथ पाटील माजी उपसरपंच जगतसिंग गिरासे,विठोबा पाटील सोनू पाटील प्रशांत पाटीलभडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी,होते यावेळी निराधार आदिवासी कुटुंबाला एवढा किराणा मिळाल्याबद्दल त्यांचे चेहऱ्यावर आनंद अश्रू दिसून आल्याने त्यांना दिलेली मदत खरच उल्लेखनीय आहे,कामगिरी बजावल्याबद्दल जैन अलर्ट ग्रुप सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *