दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा एन.मुक्टो.कडून निषेध !*
![]()
*दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा एन.मुक्टो.कडून निषेध !* अमळनेर, प्रतिनिधी : दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात विविध मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस यंत्रणेमार्फत करण्यात आलेल्या अमानुष लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध महाराष्ट्र राज्य प्राध्यापक महासंघ (एन.मुक्टो.) स्थानिक शाखेच्या वतीने धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय, अमळनेर येथे करण्यात आला. या वेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी पूर्णवेळ काळ्या फिती लावून आपल्या निषेधाची भावना […]
म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ उत्साहात संपन्न
![]()
म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ उत्साहात संपन्न भुसावळ : नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे शाळेच्या माजी विद्यार्थिनी सुरेखा भंगाळे (विवाहानंतर स्व. मंजुषा सुधाकर नारखेडे) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सन २०१२ पासून इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात येते. या उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रथम […]
‘विठ्ठल नामाच्या गजरात दुमदुमली पर्ल इंटरनॅशनल स्कूल; आषाढी एकादशीची दिंडी ठरली भक्तीचा अविस्मरणीय सोहळा’
![]()
*पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त रंगला दिंडी सोहळा* तालुका प्रतिनिधी पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचा कार्यक्रम प्राचार्या सौ गायत्री भदाणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने घेण्यात आला. या वेळी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत भदाणे सर यांनी विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्राचार्या सौ गायत्री भदाणे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदाय म्हणजे काय ते समजून सांगितले. […]
आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते खवशी येथे विकास कामांचे भूमिपूजन
![]()
आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते खवशी येथे विकास कामांचे भूमिपूजन अमळनेर प्रतिनिधी(दिनकरराव पवार) खौशी ता.अमळनेर येथे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचेआमदार अनिल दादा पाटील यांच्या हस्ते मंजूर करण्यात आलेल्या विकास कामाचे भूमिपूजन व तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शाखा फलकाचे उद्घाटन करण्यात आले. गावातील ग्रामपंचायत नवीन वास्तु कार्यालयासाठी २० लाख रुपये मंजूर करण्यात आले. व तसेच क्रीडांगण विकासासाठी […]
देशाच्या राजधानीत पत्रकारांचा राष्ट्रीय मेळावा दिल्लीत २७ व २८ जुलै रोजी व्हॉईस ऑफ मीडिया राष्ट्रीय अधिवेशन
![]()
देशाच्या राजधानीत पत्रकारांचा राष्ट्रीय मेळावा दिल्लीत २७ व २८ जुलै रोजी व्हॉईस ऑफ मीडिया राष्ट्रीय अधिवेशन नवी दिल्ली | प्रतिनिधी देशातील पत्रकारांच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा घडवून आणण्यासाठी आणि पत्रकारितेच्या भविष्यासंदर्भात दिशा ठरविण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया (व्ही ओ एम ) व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीने २७ व २८ जुलै रोजी नवी दिल्ली येथील विश्व […]
विविधतेतून एकतेचा संदेश! जि. प. शाळा शहापूर व बाम्हणे येथे समावेशीत शिक्षण उपक्रमाअंतर्गत आषाढी एकादशी निमित्ताने ‘बालदिंडी’ उत्साहात
![]()
विविधतेतून एकतेचा संदेश! जि. प. शाळा शहापूर व बाम्हणे येथे समावेशीत शिक्षण उपक्रमाअंतर्गत आषाढी एकादशी निमित्ताने ‘बालदिंडी’ उत्साहात अमळनेर प्रतिनिधी आषाढी एकादशीचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा शहापूर व बाम्हणे येथे ‘समावेशीत शिक्षण’ उपक्रमाअंतर्गत भव्य बालदिंडी व सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात करण्यात आले. सामान्य विद्यार्थ्यांसोबत विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विद्यार्थ्यांनी या […]
खा. शि.मंडळ संचलित द्रौ.रा. कन्या शाळेचा 82 वा वर्धापन दिवस उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात संपन्न…..
![]()
खा. शि.मंडळ संचलित द्रौ.रा. कन्या शाळेचा 82 वा वर्धापन दिवस उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात संपन्न….. अमळनेर प्रतिनिधी खान्देश शिक्षण मंडळ.संचलित द्रौ.रा.कन्या शाळेचा 82 वा स्थापन दिवस ( वर्धापन दिन ) आगळ्या वेगळ्या अभिनव- पध्दतीने उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी तिन प्रमुख अतिथी मान्यवर उपस्थित होते.या मध्ये खा.शि.मं.अध्यक्ष आणि त्याच सोबत या समारंभाचे अध्यक्ष […]
लोकशाहीत आंदोलने का चिरडली जातात ?
![]()
लोकशाहीत आंदोलने का चिरडली जातात ? —————————————————————— लोकशाही शासनप्रणालीत जनतेच्या मागण्यांना प्राधान्यक्रम देऊन त्या सोडविण्यावर सरकारने लक्ष देणे क्रमप्राप्त असते . लोकशाही मार्गाने आंदोलन करून न्याय्य मागण्यांची पूर्तता करून घेणे हा जनतेचा संवैधनिक अधिकार आहे . सरकार आंदोलनाची दखल घेत नसेल , आंदोलनाला बळाचा वापर करून ते मोडीत काढत असेल तर आंदोलनाची दखल घेण्याबाबत सर्वोच्य […]
म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी
![]()
म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी भुसावळ : नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर […]
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान , अल्पसंख्याक शहराध्यक्षपदी अजहर सय्यद,कार्याध्यक्षपदी बबलू शेख
![]()
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान अल्पसंख्याक शहराध्यक्षपदी अजहर सय्यद,कार्याध्यक्षपदी बबलू शेख अमळनेर:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अमळनेर शहर अल्पसंख्याक विभागाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पक्षाच्या विचारांना बळ देण्यासाठी आणि समाजसेवेसाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी अमळनेर युवक काँग्रेसचे अध्यक्ष […]

