आमदार अनिल  पाटील यांच्या हस्ते खवशी येथे विकास कामांचे भूमिपूजन
1 min read

आमदार अनिल  पाटील यांच्या हस्ते खवशी येथे विकास कामांचे भूमिपूजन

Loading

आमदार अनिल  पाटील यांच्या हस्ते खवशी येथे विकास कामांचे भूमिपूजन

अमळनेर प्रतिनिधी(दिनकरराव पवार)

खौशी ता.अमळनेर येथे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचेआमदार अनिल दादा पाटील यांच्या हस्ते मंजूर करण्यात आलेल्या विकास कामाचे भूमिपूजन व तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शाखा फलकाचे उद्घाटन करण्यात आले. गावातील ग्रामपंचायत नवीन वास्तु कार्यालयासाठी २० लाख रुपये मंजूर करण्यात आले. व तसेच क्रीडांगण विकासासाठी १० लाख रुपये रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला त्या विकास कामाचे भूमिपूजन कार्यक्रम नुकताच पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, अमळगाव पातोंडा गटाच्या भावी जिल्हा परिषद सदस्य सौ .रीताताई बाविस्कर, प्रविण पाटील, अनिल शिसोदे, सर्जेराव पाटील, महारु पाटील, ललित बाविस्कर, कॉन्ट्रॅक्टर शुभम पवार गावातील आमदार अनिल दादा पाटील यांचे खंदे समर्थक गजानन सूर्यवंशी ,संजय कापडे, गणेश बाविस्कर,अरुण गोसावी, राहुल सूर्यवंशी , सुनील सूर्यवंशी, हरीप्रसाद कापडे, योगराज शिरसाठ,संदीप देसले, ज्ञानेश्वर सूर्यवंशी ,धनराज पवार ,प्रताप सूर्यवंशी, मुकेश सूर्यवंशी, वासुदेव सूर्यवंशी, सुरेश मराठे,सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *