20 Aug, 2026

साने गुरुजी विद्यालयात गुरुवंदना; बासरीच्या स्वरांनी रंगला गुरु-शिष्य परंपरेचा अविस्मरणीय सोहळा , खान्देश सुपुत्र बासरी साधक योगेश पाटील यांच्या शिष्य परिवाराकडून भावपूर्ण गुरुवंदना; देश-विदेशातील शिष्यांचा सहभाग

Loading

साने गुरुजी विद्यालयात गुरुवंदना; बासरीच्या स्वरांनी रंगला गुरु-शिष्य परंपरेचा अविस्मरणीय सोहळा खान्देश सुपुत्र बासरी साधक योगेश पाटील यांच्या शिष्य परिवाराकडून भावपूर्ण गुरुवंदना; देश-विदेशातील शिष्यांचा सहभाग अमळनेर प्रतिनिधी साने गुरुजी विद्यालय, अमळनेर येथे रविवार, दि. १६ ऑगस्ट रोजी खान्देशचे सुपुत्र, बासरी साधक व प्रसारक योगेश पाटील (एरंडोल) यांच्या गुरुवंदनेचा अत्यंत भावस्पर्शी आणि संगीतमय कार्यक्रम उत्साहात पार […]

1 min read

कर्तृत्वाला सलाम; गुणवंतांचा जल्लोषात गौरव , श्री.संत सावता माळी सेवा मंडळ, भाजी मार्केट अमळनेर,”गुणगौरव समारंभ संपन्न”

Loading

कर्तृत्वाला सलाम; गुणवंतांचा जल्लोषात गौरव श्री.संत सावता माळी सेवा मंडळ, भाजी मार्केट अमळनेर,”गुणगौरव समारंभ संपन्न” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर,क्षत्रिय काच माळी समाज मढी येथे संत सावता माळी सेवा मंडळा कडून दि.१६ आॅगस्ट रोजी संत शिरोमणी सावता महाराज संजिवन समाधी सोहळा निमित्त भव्य विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न झाला, कार्यक्रमाच्या अध्यक्ष -डाॅ.प्रकाशजी साळुंखे सेवानिवृत्त प्राचार्य आयुवैद काॅलेज बोराडी(शिरपूर), […]

1 min read

शिक्षकांची भूमिका आईसारखी असावी’ , राष्ट्रभक्ती, मानवता आणि एकात्मतेची मूल्ये विद्यार्थ्यांत रुजविण्याचे प्रा. वा. ना. आंधळे यांचे आवाहन

Loading

‘शिक्षकांची भूमिका आईसारखी असावी’ राष्ट्रभक्ती, मानवता आणि एकात्मतेची मूल्ये विद्यार्थ्यांत रुजविण्याचे प्रा. वा. ना. आंधळे यांचे आवाहन धरणगांव प्रतिनिधी “शिक्षक हा देशाच्या सद्यस्थितीतील मोठा आधार असून राष्ट्रभक्ती, समाजप्रेम, मानवता, सहिष्णुता, सकारात्मकता आणि एकात्मता या मूल्यांची रुजवात शिक्षकच करू शकतो. त्यामुळे शिक्षकाची भूमिका ही आईच्या भूमिकेसारखी असणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी प्रा. वा. ना. […]

1 min read

नगरपरिषद संचलित पी एम. श्री. द. शी. विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Loading

नगरपरिषद संचलित पी एम. श्री. द. शी. विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा भुसावळ प्रतिनिधी- नगरपरिषद संचलित पी एम. श्री. द. शी. विद्यालय, भुसावळ येथे भारतीय स्वातंत्र्याचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शालेय परिसर आकर्षक पताका व सुंदर रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षण समितीचे चेअरमन राजेंद्र आवटे यांच्या […]

1 min read

शेवगा पावडर प्रक्रिया युनिटचा भव्य शुभारंभ , जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते बोधडी परिसरात उद्घाटन; आदिवासी शेतकऱ्यांना मूल्यवर्धनातून आर्थिक स्थैर्याची नवी दिशा

Loading

शेवगा पावडर प्रक्रिया युनिटचा भव्य शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते बोधडी परिसरात उद्घाटन; आदिवासी शेतकऱ्यांना मूल्यवर्धनातून आर्थिक स्थैर्याची नवी दिशा किनवट प्रतिनिधी : किनवट तालुक्यातील मौजे बोधडी (परिसर) येथे आदिवासी शेतकऱ्यांच्या शेवगा उत्पादनाला मूल्यवर्धनाची जोड देण्यासाठी उभारण्यात आलेल्या शेवगा पावडर प्रक्रिया युनिटचा भव्य शुभारंभ सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात झाला. नांदेडचे […]

1 min read

दत्तकला’ शिक्षण संस्थेच्या सचिव माया झोळला पोलीस कोठडी; अध्यक्ष रामदास झोळ फरार झोळ दांपत्य गुन्ह्यात सहभागी असल्याचे पोलीस तपासात निष्पण झोळ यांना पकडण्यासाठी पोलिसांचे पथके रवाना

Loading

‘दत्तकला’ शिक्षण संस्थेच्या सचिव माया झोळला पोलीस कोठडी; अध्यक्ष रामदास झोळ फरार झोळ दांपत्य गुन्ह्यात सहभागी असल्याचे पोलीस तपासात निष्पण झोळ यांना पकडण्यासाठी पोलिसांचे पथके रवाना सोलापूर (प्रतिनिधी): राज्यभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणात सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या विशेष तपास पथकाला (एस.आय.टी) मोठे यश मिळाले असून पुणे जिल्ह्यातील स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील […]

1 min read

बजाज फायनान्सच्या कथित अरेरावी विरोधात शिवसेना–युवासेनेचे अमळनेर पोलीस ठाण्यात निवेदन

Loading

बजाज फायनान्सच्या कथित अरेरावी विरोधात शिवसेना–युवासेनेचे अमळनेर पोलीस ठाण्यात निवेदन अमळनेर प्रतिनिधी बजाज फायनान्सच्या कर्जवसुली प्रक्रियेदरम्यान ग्राहकांना कथित धमकी, शिवीगाळ, मानसिक त्रास, आरडाओरड व अपमानास्पद भाषेचा वापर केल्याच्या तक्रारींची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज अमळनेर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले. श्री. विनोद पाटील (शिरूर) व श्री. […]

1 min read

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्र्यांची भेट. राज्यातील प्रकल्पांना गती देण्यासाठी चर्चा.

Loading

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्र्यांची भेट. राज्यातील प्रकल्पांना गती देण्यासाठी चर्चा. नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी उदय नरे ): महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय पर्यावरण, वन व हवामानबदल […]

1 min read

मुर्तिजापूरातील पत्रकार मारहाण प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करावी.* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची पोलिस अधिक्षकांकडे मागणी* *’सरकार माझा न्यूज’च्या शर्मा यांचेवर झालेला जीवघेणा हल्ला* *वरली-मटका व भ्रष्टाचाराविरोधातील वृत्तांकनाचा राग धरून मारहाण.*

Loading

*मुर्तिजापूरातील पत्रकार मारहाण प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करावी.* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची पोलिस अधिक्षकांकडे मागणी* *’सरकार माझा न्यूज’च्या शर्मा यांचेवर झालेला जीवघेणा हल्ला* *वरली-मटका व भ्रष्टाचाराविरोधातील वृत्तांकनाचा राग धरून मारहाण.* अकोला प्रतिनिधी – मुर्तिजापूर येथील नगरपरिषद प्रशासनातील गैरप्रकार आणि शहरातील अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणारे ‘सरकार माझा न्यूज’ या डिजिटल पोर्टलचे पत्रकार प्रेमराज कैलास शर्मा यांच्यावर समाजकंटकांनी […]

1 min read

आर. बी. पाटील इन्फ्रास्ट्रक्चर आणि जयनिल फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा

Loading

आर. बी. पाटील इन्फ्रास्ट्रक्चर आणि जयनिल फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा अमळनेर प्रतिनिधी:-देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम अनुभवत आर. बी. पाटील इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. आणि जयनिल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात व अभिमानाने संपन्न झाला. माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत देवगाव-देवळी, अमळनेर येथील आर. […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?