25 May, 2026

हिंदी भाषा रोजगार व करिअर साठी वरदान ठरली आहे – प्रा. डॉ. संदीप कीर्दत (छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा)

Loading

हिंदी भाषा रोजगार व करिअर साठी वरदान ठरली आहे – प्रा. डॉ. संदीप कीर्दत (छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा) “हिंदी रोजगार भिमुख भाषा असून आज व्यापार, पर्यटन, वाणिज्य, जनसंचार माध्यम, पत्रकारिता, रेल्वे,अनुवाद, फिल्म, राज्यसेवा, लोकसेवा, बँक, समालोचन, कला, संगीत,दुभाषे गाईड इत्यादी क्षेत्रांमध्ये या भाषेचे ज्ञान अत्यंत आवश्यक असून करिअरसाठी ती वरदान ठरली आहे. लोकसेवा आयोगातील कित्येक […]

1 min read

नाशिक येथे २४ सप्टेंबरला सत्यशोधक समाजाचे ४१ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन
[अधिवेशनात होणार क्रांतिज्योती महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचे मंथन व भविष्यकालीन दिशा दिग्दर्शन आणि प्रा.हरी नरके यांच्या प्रेरक कार्याचा कृतज्ञ जागर

Loading

नाशिक येथे २४ सप्टेंबरला सत्यशोधक समाजाचे ४१ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन[अधिवेशनात होणार क्रांतिज्योती महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचे मंथन व भविष्यकालीन दिशा दिग्दर्शन आणि प्रा.हरी नरके यांच्या प्रेरक कार्याचा कृतज्ञ जागर सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्ती व सत्यशोधक चळवळीचे संशोधक प्रा.हरी नरके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सत्यशोधक समाज संघ आयोजित सत्यशोधक समाज संघाचे ४१ वे […]

1 min read

राष्ट्रनिर्मितीमध्ये हिंदी भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व — प्रा.डॉ.डिंपल पाटील.

Loading

राष्ट्रनिर्मितीमध्ये हिंदी भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व — प्रा.डॉ.डिंपल पाटील. जळगाव: येथील के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय हिंदी दिनाच्या निमित्ताने कला मंडळाच्यावतीने हिंदी पखवाड्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय हिंदी दिनाचे औचित्य साधून दि.११ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर दरम्यान निबंध लेखन, वकृत्व, गीत गायन व प्रश्न उत्तरे,कथाकथन व हिंदी अनुवाद लेखन अशा नानाविध स्पर्धांचे […]

1 min read

प्रा.हभप सुशिलजी महाराज,विटनेरकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त उदया भव्य वृक्षारोपण तथा मोफत नेत्ररोग तपासणी व नेत्ररोग ऑपरेशन शिबीर

Loading

भव्य वृक्षारोपण तथा मोफत नेत्ररोग तपासणी व नेत्ररोग ऑपरेशन शिबीरदिनांक १७ सप्टेंबर रविवार रोजी श्री सदगुरू संत तानाजी महाराज परंपरेचे वंशज महंत प्रा.हभप सुशिलजी महाराज,विटनेरकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भव्य वृक्षारोपण तथा कंतीलक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय,होळ तर्फे हवेली,नंदुरबार यांच्या सौजन्याने मोफत नेत्ररोग तपासणी व नेत्ररोग ऑपरेशन ऑपरेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे,सकाळी ९ वाजता सदगुरू संत […]

1 min read

राज्यातील शाळा आता दत्तक घेता येणार गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी निर्णय

Loading

राज्यातील शाळा आता दत्तक घेता येणार गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी निर्णय(विशेष प्रतिनिधी उदय नरे)राज्यातील शासकीय, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी ‘दत्तक शाळा योजना’ राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या योजनेत रकमेच्या स्वरुपात देणगी देता अथवा स्वीकारता येणार नाही. कॉर्पोरेट ऑफिसेसना सीएसआरच्या माध्यमातून अशा प्रकारची देणगी देता येईल. पायाभूत […]

1 min read

आम आदमी पार्टी अमळनेर तर्फे दहशतवादांच्या पुतळ्यांचे दहन करून हल्ल्याचा केला निषेध

Loading

आम आदमी पार्टी अमळनेर तर्फे दहशतवादांच्या पुतळ्यांचे दहन करून हल्ल्याचा केला निषेध अमळनेर आम आदमी पार्टी आज अमळनेर तहसील कार्यालय जवळ जम्मू कश्मीर अनंतनाग जिल्ह्यातील पाकिस्तानी अतिरेक्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या चार जवानांना आदरांजली वाहण्यात आली या वेळेस पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध करण्यात आला दोन दिवसापूर्वी काश्मीरमधील अनंत नात […]

1 min read

अतिरिक्त ठरवितांना कुणावरही अन्याय होणार नाही,अनिल बोरनारे यांच्या तक्रारीनंतर ठाणे रायगड पालघर शिक्षणाधिकाऱ्यांचे शाळांना आदेश

Loading

अतिरिक्त ठरवितांना कुणावरही अन्याय होणार नाही,अनिल बोरनारे यांच्या तक्रारीनंतर ठाणे रायगड पालघर शिक्षणाधिकाऱ्यांचे शाळांना आदेश ठाणे,कल्याण (मनिलाल शिंपी) शिक्षकांना सरप्लस ठरवितांना निकषांचे पालन करावे कुणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आदेश ठाणे रायगड व पालघर जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा प्रशासनाला दिले आहेतभारतीय जनता पक्षाचे प्रदेश निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी याबाबत शिक्षण उपसंचालकांकडे नियमांची […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात अमृतकलश संकलनाचे उदघाटन

Loading

प्रताप महाविद्यालयात अमृतकलश संकलनाचे उदघाटन अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ‘मेरी माटी मेरा देश’ अंतर्गत ‘अमृतकलश’ संकलनाचे उद्घाटन खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक योगेश मुंदडे व प्राचार्य डॉ. ए. बी.जैन यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी प्राचार्य डॉ. ए. बी. जैन यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की,“भारताच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात जागतिक ओझोन दिवस साजरा

Loading

प्रताप महाविद्यालयात जागतिक ओझोन दिवस साजरा अमळनेर : येथील प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयात दि.१६ रोजी भूगोल विभागाच्या वतीने जागतिक ओझोन दिवस साजरा करण्यात आला.“जागतिक ओझोन दिवस” निमित्ताने प्राचार्य डॉ. ए. बी. जैन यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. के. एम. गावीत व अध्यक्षीय मनोगत भूगोल विभाग प्रमुख प्रा. […]

1 min read

भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ आरोग्यास घातक- चेतन पाटील

Loading

भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ आरोग्यास घातक- चेतन पाटील जळगाव: दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये कशा पद्धतीने भेसळ केली जाते आणि ती भेसळ कशी ओळखायची याचे प्रात्यक्षिक आज के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सादर करण्यात आले. जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात विकास येथील क्वालिटी कंट्रोल विभागाचे अधिकारी श्री.विजेश परमार […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?