1 min read

प्रा.हभप सुशिलजी महाराज,विटनेरकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त उदया भव्य वृक्षारोपण तथा मोफत नेत्ररोग तपासणी व नेत्ररोग ऑपरेशन शिबीर

Loading

भव्य वृक्षारोपण तथा मोफत नेत्ररोग तपासणी व नेत्ररोग ऑपरेशन शिबीर
दिनांक १७ सप्टेंबर रविवार रोजी श्री सदगुरू संत तानाजी महाराज परंपरेचे वंशज महंत प्रा.हभप सुशिलजी महाराज,विटनेरकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भव्य वृक्षारोपण तथा कंतीलक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय,होळ तर्फे हवेली,नंदुरबार यांच्या सौजन्याने मोफत नेत्ररोग तपासणी व नेत्ररोग ऑपरेशन ऑपरेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे,सकाळी ९ वाजता सदगुरू संत तानाजी महाराज मठ,पैलाढ येथे महंत सतिषजि महाराज भोंगे व हभप गु.रुपचंद महाराज औरंगपूरकर यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात येणार असून,दुपारी ठीक १ वाजता नेत्ररोग तपासणी शिबिराचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा.ना.अनिल भाईदास पाटील यांच्या शुभहस्ते सम्पन्न होणार असून शिबिराचे अध्यक्ष मा.ताईसो स्मिताताई वाघ असणार आहेत, हे शिबीर डॉ.महेश पाटील यांचे आस्था क्लिनिक कुंटे रोड अमळनेर येथे सम्पन्न होणार असून गरजू व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हाहन आयोजक डॉ.महेश पाटील तथा संयोजक श्री सद्गुरू संत तानाजी महाराज फिरस्ती दौरा मंडळ,सप्तश्रृंगी कॉलोनी मित्र मंडळ व मंगलादेवी चौक मित्र मंडळ अमळनेर यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *