आम आदमी पार्टी अमळनेर तर्फे दहशतवादांच्या पुतळ्यांचे दहन करून हल्ल्याचा केला निषेध
![]()

आम आदमी पार्टी अमळनेर तर्फे दहशतवादांच्या पुतळ्यांचे दहन करून हल्ल्याचा केला निषेध
अमळनेर आम आदमी पार्टी आज अमळनेर तहसील कार्यालय जवळ जम्मू कश्मीर अनंतनाग जिल्ह्यातील पाकिस्तानी अतिरेक्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या चार जवानांना आदरांजली वाहण्यात आली या वेळेस पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध करण्यात आला दोन दिवसापूर्वी काश्मीरमधील अनंत नात या जिल्ह्यात भारताच्या जवानांवर पाकिस्तानी अतिरेक्यांकडून भ्याड हल्ल्या करण्यात आला यामध्ये भारतीय वीर जवान शहीद झाले. केंद्रामध्ये भाजपाचे सरकार नऊ वर्षापासून भाजपाचे सरकार असून वारंवार भारताच्या लष्करी जवानांवर काश्मीरमध्ये जवानांवर असे अतिरेकी हल्ले होत आहे याचा पूर्ण पूर्णपणे बंदोबस्त करण्यात भाजपा सरकार अपयशी ठरत आहे आशा अतिरेकी हल्ल्याचा आम आदमी पार्टी अमळनेरच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे तसेच अशा अतिरेक्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा अशी ही मागणी करण्यात आली आहेआम आदमी पार्टी अमळनेर तर्फे जम्मू काश्मीर अनंतनाग जिल्ह्यातील सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना भ्याड दहशत हल्ल्यात पाकिस्तानी हल्ल्यात झाल्याबद्दल जाहीर निषेध याप्रसंगी उपस्थित. जिल्हा उपाध्यक्ष प्रा.गणेश पवार सर.जिल्हा संघटन मंत्री नामदेव पाटील.तालुकाध्यक्ष स्वप्निल नवल पाटील. शहराध्यक्ष.नंदु जगन्नाथ पाटील.तालुका.सचिव रामकृष्ण देवरे सर,सहसचिव महेंद्र नाना साळुंखे,ता.अल्पसंख्खाक अध्यक्ष सलिम खान, मिडिया प्रमुख उंमाकात ठाकूर, श्री.रविद्र पाटील (को को कोला सर) युवा तालुकाध्यक्ष दिनेश पाटील खर्दे, डॉ.रूपेश संचेती, राजेंद्र भाऊराव पाटील, संजीव पाटील,देविदास संभाजी पाटील,रियाज बागवान.प्रा.प्रतिभा पाटील, मनिषा पाटील,भाविका पाटील.मुकेश राजपूत आदी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते

