मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळाउपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना “प्रथमोपचार पेटी “ओळख व वापर यांविषयी मार्गदर्शन शिबिराचेआयोजन
![]()
मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळाउपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना “प्रथमोपचार पेटी “ओळख व वापर यांविषयी मार्गदर्शन शिबिराचेआयोजन श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित सु.अ.पाटील प्राथ.आणि यशवंत माध्य.व उच्च माध्य.आदि.आश्रमशाळा पिंपळे येथे दि १८ जाने.2024 वार गुरुवार रोजी विद्यार्थ्यांना आरोग्य सुविधांसाठी प्रथमोपचार पेटीची ओळख व वापर या विषयी आमच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यात १)मुलांना आरोग्य विषयक माहिती […]
देवगांव देवळी जिल्हा परीषद शाळेत
डॉ कलाम फिरती प्रयोगशाळेमार्फत
विद्यार्थ्यांना केली विज्ञानाविषयी जनजागृती
![]()
देवगांव देवळी जिल्हा परीषद शाळेतडॉ कलाम फिरती प्रयोगशाळेमार्फतविद्यार्थ्यांना केली विज्ञानाविषयी जनजागृती अमळनेर प्रतिनिधी-मिल के चलो असोसिएशन आणि मारवड विकास मंच अंतर्गत डॉ कलाम फिरती प्रयोगशाळा हा उपक्रम अमळनेर तालुक्यात सुरू आहे.. हा उपक्रम मारवडचे विकासरत्न संदीप साळुंखे आयुक्त नागपूर यांच्या संकल्पनेतून व मिल के चलो हया संस्थेचे प्रमुख अनिरुद्ध पाटील यांच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू […]
सामाजिक कार्यकर्ते डॉ रवींद्र भोळे यांचा राजस्थान येथे झाला सन्मान
![]()
डॉ. रवींद्र भोळे यांना राजस्थान गौरव सन्मान प्रदानजोधपूर: सामाजिक,चिकित्सा, शिक्षा, पर्यावरण, कला क्रीडा संस्कृतीक ,अध्यात्मिक, धार्मिक वैद्यकीय सेवाभावी कार्ये, नैसर्गिक आपत्ती व कोरोना पंडेमिक कार्ये, इत्यादी महत्त्वपूर्ण समर्पित भावनेने ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार, अपंग सेवक हभप डॉ. रवींद्र भोळे यांनी सेवाव्रती कार्य केलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन सारथी युथ फाऊंडेशन राजस्थान जोधपुर वतीने राजस्थान गौरव […]
महाराष्ट्रात 22 जानेवारी 24 रोजी विशेष सुट्टी जाहीर,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा!
शिक्षण आयुक्तालयाचे पत्र
![]()
महाराष्ट्रात 22 जानेवारी 24 रोजी विशेष सुट्टी जाहीर,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा!शिक्षण आयुक्तालयाचे पत्र 22 जानेवारी रोजी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट— शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या संदर्भात आज परिपत्रक काढण्यात आले दरम्यान सुट्टी जाहीर करावी अशी मागणी राज्यातील अनेक आमदार, मंत्री महोदयांनीकेली होती.देशातील असंख्य हिंदू कारसेवकांचे बलिदान आणि रामभक्तांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे राम […]
वरिष्ठ गट (पुरुष) अंतर राज्य हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धाचे आयोजन
![]()
वरिष्ठ गट (पुरुष) अंतर राज्य हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धा.—महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल असोसिएशन वतीने आयोजित पुरुष खुला वयोगट राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा चंद्रपूर येथेदि. 1 /2 / 2024 रोजी आयोजित केल्या आहेत,तरी या स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा पुरुष (वरिष्ठ गट) हॉलीबॉल संघ सहभागी होणार आहे.यासाठी जिल्हा निवड चाचणी स्पर्धा घेण्यात येणार आहे,निवड चाचणी स्पर्धेत जास्तीत जास्त वरिष्ठ खेळाडूंनी […]
अमळनेर तालुका ग्रामसेवक संघटनेची सहविचार बैठक संपन्न
![]()
अमळनेर तालुका ग्रामसेवक संघटनेची सहविचार बैठक संपन्न अमळनेर प्रतिनिधीअमळनेर तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष व कोषाध्यक्ष रिक्त पदासाठी जिल्हा मानद अध्यक्ष श्री सुनील दगा पाटील यांच्या निरीक्षणाखाली साने गुरुजी सभागृह पंचायत समिती अमळनेर येथे सकाळी ठीक10:00वाजता सभा संपन्न झाली. त्यामध्ये श्री संजय भाईदास पाटील यांची अमळनेर तालुका अध्यक्ष म्हणून व श्री विलास गुलाबराव पाटील यांची कोषाध्यक्ष […]
नूतन मराठा महाविद्यालयात
“लेखक आपल्या भेटीला ” उपक्रमाचे आयोजन संपन्न..
![]()
नूतन मराठा महाविद्यालयात“लेखक आपल्या भेटीला ” उपक्रमाचे आयोजन संपन्न.. नूतन मराठा महाविद्यालय आणि मराठी विभाग आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपप्राचार्य डॉ.के.बी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली “लेखक आपल्या भेटीला” हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.या प्रसंगी एफ.वाय.बी.ए. च्या अभ्यासक्रमातील “दप्तर” या कथेचे लेखक प्रा.राहूल गोविंद निकम, मराठी विभाग प्रमुख प्रा.ललिता हिंगोणेकर, […]
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक दहिगाव शाळेत ‘मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा’ अंतर्गत ईव्हीएम द्वारे विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक
![]()
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक दहिगाव शाळेत ‘मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा’ अंतर्गत ईव्हीएम द्वारे विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिगाव तालुका यावल जिल्हा जळगाव येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत EVM द्वारे विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक घेण्यात आली. सदर प्रक्रिया EVM द्वारे घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना खूप आनंद वाटला मतदान प्रक्रिया कशी असते याचा […]
महाविद्यालयायीन जीवनात अभ्यासासोबत विविध कलागुणही आत्मसात करणे गरजेचे-मंत्री अनिल पाटील
![]()
महाविद्यालयायीन जीवनात अभ्यासासोबत विविध कलागुणही आत्मसात करणे गरजेचे मंत्री अनिल पाटील प्रतापचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर येथील प्रताप महाविद्यालय आणि फॉर्मसी कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय स्नेहसंमेलनाची यशस्वी सांगता झाली.दि १२ ते १४ जानेवारी दरम्यान स्नेहसंमेलनाचे उदघाटन राजेश पांडे (सदस्य : राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी […]
साहित्यिक परंपरा व जाणिवांचा शोध घेऊन मातृभाषांचे संवर्धन व जतन करणे अत्यावश्यक- ज्येष्ठ साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर
![]()
साहित्यिक परंपरा व जाणिवांचा शोध घेऊन मातृभाषांचे संवर्धन व जतन करणे अत्यावश्यक आहे : ज्येष्ठ साहित्यिक शाशिकांत हिंगोणेकर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)‘ साहित्यिक परंपरा व जाणिवांचा शोध घेऊन मातृभाषांचे संवर्धन व जतन करणे अत्यावश्यक आहे ‘ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक माजी शिक्षण उपसंचालक ( प्राथमिक ) शशिकांत हिंगोणेकर यांनी केले.मूळजी जेठा महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने आयोजित […]

