1 min read

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक दहिगाव शाळेत ‘मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा’ अंतर्गत ईव्हीएम द्वारे विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक

Loading

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक दहिगाव शाळेत ‘मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा’ अंतर्गत ईव्हीएम द्वारे विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिगाव तालुका यावल जिल्हा जळगाव येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत EVM द्वारे विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक घेण्यात आली. सदर प्रक्रिया EVM द्वारे घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना खूप आनंद वाटला मतदान प्रक्रिया कशी असते याचा स्वतः अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला.
सदर प्रक्रियेमध्ये शाळेच्या ग्रेडेड मुख्याध्यापिका श्रीमती सरिता जाधव शाळेतील शिक्षक श्री धीरज तायडे श्री आसिफ तडवी सौ. वैशाली पाटील सौ पुष्पा तायडे श्री सुनील पाटील श्री भटराज शिरसाट श्रीमती पुनम भोळे श्रीमती सोनाली चौधरी व सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
सदर EVM द्वारे मतदान प्रक्रिया घेण्यासाठी श्री धीरज तायडे व श्री आसिफ तडवी यांनी परिश्रम घेतले.

चौकट
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिगाव तालुका यावल जिल्हा जळगाव येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक EVM द्वारे घेण्यात आली. सदर प्रक्रिया EVM द्वारे घेतल्यामुळे मुलांना मतदान करताना खूप आनंद वाटला सदर प्रक्रियेत शाळेच्या ग्रेडेड मुख्याध्यापिका श्रीमती सरिता जाधव मॅडम शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *