अमळनेर येथे छत्रपती नगर या ठिकाणी राजे छत्रपती मित्र मंडळातर्फे सलग दुसऱ्या वर्षी शिवजयंती जल्लोषात साजरी
![]()
अमळनेर येथे छत्रपती नगर या ठिकाणी राजे छत्रपती मित्र मंडळातर्फे सलग दुसऱ्या वर्षी शिवजयंती जल्लोषात साजरी अमळनेर (प्रतिनिधी) अखंड हिंदुस्थानाचे अराध्य दैवत विश्ववंदनीय श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आज छत्रपती नगर येथे राजे छत्रपती मित्र मंडळातर्फे शिव जयंती गोड धोड वाटून, दिवे लावून व रांगोळ्या काढून मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.प्रथम छत्रपती शिवाजी […]
व्ही एस पवार इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
![]()
व्ही एस पवार इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरीदुर्गा फाउंडेशन संचलित कै. दादासाहेब व्ही एस पवार इंग्लिश मीडियम स्कूल रामवाडी या शाळेत विद्यार्थ्यांनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या मावळ्यांच्या वेशभूषा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा घेऊन शाळेत हजेरी लावली होती यावेळी शाळेतून एक रॅली परिसरातून काढण्यात आली या […]
अमळनेर येथील संत गजानन महाराज मंदिरात गजेश्वर महादेव मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न
![]()
अमळनेर येथील संत गजानन महाराज मंदिरात गजेश्वर महादेव मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अमळनेर येथील दादासाहेब जी.एम सोनार नगर येथेप्रती शेगाव संत गजानन महाराज मंदिरात शिवजयंतीचे औचित्य सादत गजेश्वर महादेव मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण धार्मिक वातावरणात संपन्न झाला..गजेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा विधी दोन दिवस संपन्न झाला. त्यात हवन, पीठ स्थापन, स्तपन विधी […]
हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने साने गुरुजी पतपेढीतील नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
![]()
हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने साने गुरुजी पतपेढीतील नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार अमळनेर प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी व शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीत हिंदी अध्यापक मंडळाचे पदाधिकारी बहुमताने निवडून आल्याबद्दल त्यांचा नुकताच सत्कार समारंभ संपन्न झाला…कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार सर यांनी केले..हिंदी अध्यापक मंडळाचे कार्य उल्लेखनीय आहे आपल्या मंडळातील अनेक पदाधिकारी चांगल्या मतांनी सुद्धा यशस्वी झाल्याबद्दल त्यांचे […]
सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र तालुका अमळनेर यांचे वतीने सरपंच, उपसरपंच व सन्माननीय सदस्यांचा तालुकास्तरीय मेळावा संपन्न
![]()
सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र तालुका अमळनेर यांचे वतीने सरपंच, उपसरपंच व सन्माननीय सदस्यांचा तालुकास्तरीय मेळावा तसेच नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ मराठा मंगल कार्यालय अमळनेर येथे संपन्न झाला .नमूद मेळाव्याचे उदघाटन मा. नामदार श्री अनिल दादा पाटील ,मदत व पुनर्वसन मंत्री म. रा. मुंबई यांच्या शुभहस्ते करण्यात आले .नमूद कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री […]
यंदाचे भारतीय मराठी अभ्यास परिषदेचे ३४ वे राष्ट्रीय अधिवेशन कुळगाव-बदलापूर महाविद्यालयात
![]()
यंदाचे भारतीय मराठी अभ्यास परिषदेचे ३४ वे राष्ट्रीय अधिवेशन कुळगाव-बदलापूर महाविद्यालयात अमळनेर(प्रतिनिधी)- का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था धुळे व आदर्श कला आणि वाणिज्य महाविद्यालय कुळगाव-बदलापूर, जि. ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय मराठी अभ्यास परिषदेचे ३४ वे राष्ट्रीय अधिवेशन यंदा कुळगांव बदलापूर महाविद्यालयात दि. १ व २ मार्च २०२४ रोजी आयोजित करण्यात आले […]
भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी
![]()
भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरीआदर्श प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कार्तिक प्रशांत पवार यांनी स्विकारले.भगिनी मंडळ संस्थेच्या सदस्या उज्वलाताई शिरोडे मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मंगलाताई सोनवणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. स्वरा महाजन, समिक्षा महाजन या लेकी जिजाऊंच्या वेशभूषेत आल्या होत्या. इयत्ता 1 ते 7 […]
शिवाजी महाराज स्फूर्तीचा जिवंत झरा….. ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे
![]()
शिवाजी महाराज स्फूर्तीचा जिवंत झरा….. ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळेउरुळी कांचन: छत्रपती शिवाजी महाराज योगी पावन मनाचे, आणि जगाचे होते. सतराव्या शतकामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून महाराजांनी आपल्या डावपेच्याद्वारे कौशल्याद्वारे गनिमी कावा करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मात्र ते अद्वितीय शौर्यवान महान रणनीतीकार होते. हिंदवी स्वराज्य स्थापन करताना महाराजांच्या दरबारामध्ये सर्व धर्मीय व अठरापगड जातीचे लोक होते […]
मुंबई चिल्ड्रन्स वेल्फेअर सेंटरच्यावतीने राजा माने यांचा गौरव !
![]()
मुंबई चिल्ड्रन्स वेल्फेअर सेंटरच्यावतीने राजा माने यांचा गौरव ! अभिषेक बच्चन, गोविंदा, मिका सिंग, अरबाज खान, रविना टंडनची उपस्थिती.मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- वर्सोवा, यारी रोड मुंबई येथील चिल्ड्रन्स वेल्फेअर सेंटरच्यावतीने डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष आणि फ्री प्रेस जर्नल व दैनिक नवशक्तीचे समूह राजकीय संपादक राजा माने यांचा सीडब्लूसीचे प्रमुख […]
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादन
![]()
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादन हिंदू धर्माबाबतची त्यांची प्रखर भूमिका आजही प्रेरणादायी मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विधानभवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी, विधीमंडळ सचिव-१ श्री जितेंद्र भोळे, मा. उपसभापती […]

