अमळनेर येथील संत गजानन महाराज मंदिरात गजेश्वर महादेव मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न
![]()
अमळनेर येथील संत गजानन महाराज मंदिरात गजेश्वर महादेव मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अमळनेर येथील दादासाहेब जी.एम सोनार नगर येथे
प्रती शेगाव संत गजानन महाराज मंदिरात शिवजयंतीचे औचित्य सादत गजेश्वर महादेव मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण धार्मिक वातावरणात संपन्न झाला..
गजेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा विधी दोन दिवस संपन्न झाला. त्यात हवन, पीठ स्थापन, स्तपन विधी ,जल दिवस, धान्य दिवस, पूर्णा आहुती अशोक भावे महाराज आचार्यत्व यांनी केली तर वेदशास्त्र संपन्न देवेंद्र शास्त्री गडीकर, नितीन भावे महाराज, सारंग गुरुजी, शुभम गुरुजी, अरविंद गुरुजी, विनू गुरुजी, यांच्या मार्गदर्शनाने विधिवत प्राणप्रतिष्ठा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलश रोहन ईश्वरदास महाराज यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला…
हे होते पूजेचे मानकरी
प्रा. आर बी पवार व ज्योतीताई पवार, चेतन उपासनी व प्रिया उपासनी ,प्रा हिरालाल पाटील व सौ निशा पाटील ,प्रमोद महाजन व सौ वृषाली महाजन हे दोन दिवस पुजेचे मानकरी होते…
गजेश्वर महादेव मंदीरासाठी यांनी लावला आर्थीक भार
जगन्नाथ महाजन मुंबई यांनी 1 लाख रुपये’ तर गजानन महाराज संस्थानच्या विश्वस्त व महिलावारी प्रमुख सौ ज्योतीताई राजेंद्र पवार 51 हजार रुपये, अरुण भावसार 25 हजार रुपये व संत गजानन महाराज महिला सत्संग परिवार अमळनेर 35 हजार रुपये यांच्या आर्थिक योगदानामुळे गजेश्वर महादेव मंदिर यांची प्राणप्रतिष्ठा करता आली या सर्वांचे अध्यक्ष प्रा आर.बी पवार यांनी धन्यवाद व्यक्त केले..
गजेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सहकार्य












कल्याणी भावे, रेवा पाटील, सरला चव्हाण, नंदिनी पाटील,माई, हिराबाई पाटील, बबीता पवार, वैशाली गोसावी, नितल पाटील कीर्ती शेलकर ,सुनीता बागुल, मंगल पाटील, आशा पाटील,अँड रानुताई पाटील व विश्वनाथ सोनवणे, विजय येवले, अभिमन पाटील, सुभाष पाटील ,पंकज येवले,मोहीत पवार,
मधुकर शिंपी, जयवंतराव पाटील, श्रीकृष्ण चव्हाण, रघुनाथ पाटील, संजय पाटकरी,ह.भ.प पुंडलिक पाटील कळमसरेकर,व संत गजानन महाराज परिवारातील बंधू व भगिनी यांनी विशेष सहकार्य केले..

