सशक्त लोकशाहीत नवमतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण-अनिकेत पाटील.
![]()
सशक्त लोकशाहीत नवमतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण-श्री.अनिकेत पाटील. जळगाव: राष्ट्रनिर्मिती कार्यात युवांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. युवा वर्गाने मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन सारासार विवेकबुद्धीचा सुयोग्य वापर करून मतदान जरूर करावे. तसेच आपले आप्तेष्ट मित्रमंडळी, नातेवाईक यांना देखील मतदान करण्यास उद्युक्त करावे असे आवाहन श्री.अनिकेत पाटील (जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प., जळगाव) यांनी नुकतेच के.सी.ई. […]
मुंबई शिक्षक मतदार संघाची निवडणूक तारीख पुढे ढकलण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
![]()
मुंबई शिक्षक मतदार संघाची निवडणूक तारीख पुढे ढकलण्यासाठी शर्थीचे प्रयत्न आमदार कपिल पाटील आणि सुभाष किसन मोरे यांनी दिल्लीत जाऊन भारत निर्वाचन आयोगाला निवेदन दिले मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे)भारत निर्वाचन आयोगाने दि. 8 मे रोजी प्रेस नोट जारी करत मुंबई शिक्षक मतदार संघासह राज्यातील शिक्षक, पदवीधर मतदार संघांच्या निवणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार या […]
नंदुरबारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना दिली एनडीएत येण्याची आँफर!
![]()
नंदुरबारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीशरद पवार यांना एनडीएत येण्याची आँफर (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्त) शरद पवार यांनी एनडीए मध्ये यावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना दिले.. तिसऱ्या टप्प्यातील मतदारानंतर नरेंद्र मोदी यांचा विश्वास ढळल्यामुळेच त्यांनी असे विधान केल्याचं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नंदुरबार येथील सभेत पंतप्रधान […]
माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर …
![]()
माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर … जिल्ह्यातील प्रमुख 13 संघटनांच्या माध्यमातून शिक्षकांच्या न्याय व हक्कासाठी कटिबद्ध राहण्याची संघटना पदाधिकाऱ्यांची ग्वाही जळगाव, (प्रतिनिधी)– शिक्षकांच्या न्याय व हक्कासाठी जिल्ह्यातील प्रमुख 13 संघटनांच्या माध्यमातून बुधवार दि. 8 मे रोजी बैठक घेण्यात येऊन उपस्थित सर्व संघटनांच्या माध्यमातून व समन्वयातून जिल्ह्यातील शिक्षकांना वेळोवेळी त्यांचे प्रश्न […]
जागतिक मातृदिन निमित्ताने माय ,माऊली,बोला आई,आजकाल ती दुःखात आहे लयी…
![]()
जागतिक मातृदिन निमित्तानेमाय ,माऊली,बोला आईआजकाल तीदुःखात आहे लयी आज फक्त मातृदिन स्टेटस व शो म्हणून मातेची गाणी बस ….इतकं काय ते आईचं ममत्व मायची बेगडी महती सगळीकडे दिसते.खर पचत नाही पण खरं ते खरंच असतं अगदी सूर्य प्रकाशा सारख. तुम्ही बोलाल काय आम्हाला शाब्दिक चिमटा घेतोय तू काय मायसाठी असं काही केलं आहे ज्याचा जोरावर […]
इंन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट & रिसर्च (आय एम आर ) येथे मतदान जनजागृती संपन्न :-
![]()
इंन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट & रिसर्च (आय एम आर ) येथे मतदान जनजागृती संपन्न :- मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जळगाव शहरात & जिल्ह्यात जनजागृती शासकीय यंत्रणेमार्फत मार्फ़त & विविध सेवाभावी संस्था मार्फत जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात आहे. .आय एम आर तर्फे मतदान जनजागृती संपन्न झाली आय एम आर चे प्राचार्य श्री पवार सर, गांधी रिसर्च फाउंडेशन […]
श्रमालाही लाजवेल अशी प्रतिष्ठा जपणारा सालदार..! आणि श्रमाचे मोल जपणारा शेतमालक ..!
![]()
सालदार आणि मालकआपला कृषीप्रधान देश आणि त्यातील आपला खानदेश शेतीनिष्ठ, श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा असा आहे. त्यातच समाज जीवनात वेगवेगळे सण उत्सव व त्यानिमित्त मानवी जीवन जगण्याच्या त्याच्या कष्टाला, त्याच्या आर्थिक अडचणीला, त्याच्या श्रद्धेला , त्याच्या जगण्याला एक नवी उमेद देत असतात. त्यामुळेच खानदेशातील अक्षय तृतीया हा सण ज्याला आपल्या अहिराणी भाषेत “आखाजी “असं […]
अक्षय्यतृतीया : भारतीय मूळ संस्कृतीचा हलोत्सव
![]()
अक्षय्यतृतीया : भारतीय मूळ संस्कृतीचा हलोत्सव जगात प्राचीन काळात नावाजलेली संस्कृती ही भारताची सिंधु संस्कृती होती. त्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा मागमूस नव्हता. माणसाला माणूसकीने वागविणारी आमची मूळ संस्कृती होती. हयाच संस्कृतीला श्रमण संस्कृती म्हटले जाते. ही संस्कृती काळया आईला मानणारी कृषी संस्कृती होती. अशा ह्या संस्कृतीत निसर्गातील जल, अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी यांचे ॠण व्यक्त केले […]
निवडणूक दहाला,शिक्षक गावाला
![]()
निवडणूक दहालाशिक्षक गावाला मुंबई (विशेष प्रतिनिधी ) महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे वातावरणात तापले आहे. राज्यातील तीन टप्प्यांतील मतदान सुरळीतपणे पार पडले आहे. चौथ्या व पाचव्या टप्प्यातील निवडणूक शिल्लक असतानाच मुंबई, कोकण व नाशिक मतदारसंघातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणूक जाहीर झाल्याने वातावरणातील तापमानाप्रमाणे राज्यातील राजकीय वातावरण सुध्दा चांगलेच तापले आहे. शिक्षक मतदारसंघातून उभे राहिलेले शिक्षक भारतीचे […]
मुख्याध्यापक हिंमतराव पाटील यांचासेवापूर्ती सोहळा व निरोप समारंभ” उत्साहात संपन्न
![]()
मुख्याध्यापक हिंमतराव पाटील यांचासेवापूर्ती सोहळा व निरोप समारंभ” उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)कुसुंबे ता. चोपडा येथील रहिवाशी. आणि अमळनेर येथे स्थाईकझालेले ग्रेडेड मुख्याध्यापक जि. प. शाळा बाम्हणे. ता. एरंडोल या शाळेतून सेवानिवृत्त झाले. त्यांनी सेवाकाळात सुरवात कनाशी ता. भडगाव येथुन सुरवात करून एकलहरे खडके झाडी ता. अमळनेर उत्रड ता. पारोळा अशा विविध शाळेत सेवा करून […]

