व्ही एस पवार इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
![]()
व्ही एस पवार इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजराआज दिनांक 15 ऑगस्ट रोजी रामवाडी अमळनेर येथे सुरू असलेल्या परिसरातील एकमात्र मान्यता प्राप्त कै. दादासाहेब व्ही एस पवार इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.परिसरातील एक्स आर्मिमन श्री राजेन्द्र यादव (आण्णा मेजर) श्री रऊफ पठाण, श्री. जगदीश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण […]
परिश्रम मतिमंद विद्यालय, पारोळा ध्वजारोहण झाले (STI) रविंद्र महाजन यांच्या हस्ते…
![]()
परिश्रम मतिमंद विद्यालय, पारोळा येथे ध्वजारोहण रविंद्र महाजन STI यांचे हस्ते करण्यात आले. आज दिनांक.१५ /०८/२०२३ रोजी परिश्रम दिव्यांग मुला मुलिंची निवासी शाळा येथे ७७ वा “स्वातंत्र्य दिन’ साजरा करण्यात आला.ध्वजारोहन श्री.रविंद्र महाजन सर (राज्य कर अधिकारी जळगाव) यांचे हस्ते करण्यात आले.भारत मातेचे प्रतिमा पुजन श्री.योगेश रघुनाथ महाजन सर (अध्यक्ष चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर […]
स्व.रंजना जगदाळे यांच्या स्मृतिनिमित्त वाघापूरच्या डॉ.बी.आर.आंबेडकर विद्यालयातील १०० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप!
![]()
स्व.रंजना जगदाळे यांच्या स्मृतिनिमित्त वाघापूरच्या डॉ.बी.आर.आंबेडकर विद्यालयातील १०० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप! धुळे : निजामपूर-जैताणे (ता.साक्री) येथील स्व.रंजना भगवान जगदाळे यांच्या १४व्या स्मृतिदिनानिमित्त जगदाळे परिवारातर्फे नुकतेच राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्था, धुळे संचलित डॉ.बी.आर.आंबेडकर माध्यमिक विद्यालय, वाघापूर (ता.साक्री) या शाळेतील ५ वी ते १० वीच्या सुमारे १०० गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रा.भगवान जगदाळे, सुशीलकुमार जगदाळे, श्रुती जगदाळे […]
श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर, स्व. सौ. पद्मावती नारायणदास मुंदडा माध्यमिक विद्यालय तसेच श्री एन. टी. मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अमळनेर शाळेत स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा..
![]()
स्वातंत्र्याचा वर्धापन दिनाचा आनंदोत्सव साजराआज 15 ऑगस्ट 2023 रोजी श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर, स्व. सौ. पद्मावती नारायणदास मुंदडा माध्यमिक विद्यालय तसेच श्री एन. टी. मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अमळनेर शाळेत आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिनाचा राष्ट्रीय ध्वजारोहण युवा नेतृत्व तसेच संचालक अमेय भैय्या मुंदडा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याचा […]
अडावद आरोग्य केंद्रातर्फे क्षयरोग आजाराबाबत जनजागृती.
![]()
अडावद आरोग्य केंद्रातर्फे क्षयरोग आजाराबाबत जनजागृती. जिल्हा आरोग्य अधिकारी-डॉ.सचिन भायेकर यांचे आदेशाने, तथातालुका आरोग्य अधिकारी-डॉ.प्रदिप लासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्षयरोग व आजारी रुग्णांची संख्या पाहता जनतेत जनजागृती करणे किती गरजेचं आहे,त्यामुळे जिल्हा भर तथा चोपडा तालुक्यातही किशोर सेंदाणे, प्रमोद पाटील, कमलेश बडगुजर यांच्यासह सर्व आरोग्य सेवा देणारे कर्मचारी वर्ग व अधिकारी या साठी पुढे सरसावले आहेत,त्या […]
अँड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे ध्वजारोहण संपन्न…!
![]()
अँड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे ध्वजारोहण संपन्न…!विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग…!विद्यार्थ्यांनी स्कुल युनिफॉर्म मधे वेळेवर येऊन ह्या कार्यक्रमात उत्साहात सहभाग नोंदविला.स्कुलचा फेसबुकवर अकाऊंट वरुन देखील लाईव्ह प्रक्षेपण सुरु होते.सर्वांनी भारत माता की जय,वंदे मातरम च्या घोषणा देत देशभक्तीचा एक अनोखा संदेश दिला. देशभक्तीपर गीते यावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. मेरी माती मेरा देश या संकल्पनेने प्रेरित होऊन […]
देवगांव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूल मध्ये स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा…
![]()
देवगांव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूल मध्ये स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा… अमळनेर प्रतिनिधीदेवगाव देवळी तालुका अमळनेर येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल येथे १५ आँगष्ट स्वातंत्र्य दिवस उत्साहात संपन्न झाला.अगोदर गावात प्रभात फेरी काढण्यात आली. शाळेचे ध्वजारोहण संस्थेचे संचालक दादासौ राजेंद्र कौतिक पाटील यांनी केले. इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी जयश्री पाटील, श्वेता बैसाणे, वैष्णवी माळी, नेहा बागुल […]
सम्राट अशोक विद्यालयात भारतीय सेनेतील निवृत्त सुभेदार विजय नरवाडे यांना मिळाला ध्वजारोहणाचा मान.
![]()
सम्राट अशोक विद्यालयात भारतीय सेनेतील निवृत्त सुभेदार विजय नरवाडे यांना मिळाला ध्वजारोहणाचा मान. ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी) -कल्याण पूर्व येथील सम्राट अशोक विद्यालयात भारतीय सेनेतील निवृत्त सुभेदार तथा प्रादेशिक परिवहन कार्यालयात मोटार वाहन निरीक्षक विजय नरवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. नरवाडे आपल्या भाषणात म्हणाले मी 24 वर्ष प्रामाणिक देश सेवा केली . आपल्या देशाचा अभिमान […]
आपला महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास
स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात ध्वजारोहण
![]()
आपला महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वासस्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात ध्वजारोहण मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र आज विदेशी थेट गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आहे. यामुळे रोजगार देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. राज्य कृषि, शिक्षण, ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि पर्यटन अशा सर्व क्षेत्रात देशात क्रमांक एकवर राहील हा आमचा विश्वास […]
देश स्वातंत्र्य झाला परंतु जनता नाही!!
![]()
देश स्वातंत्र्य झाला परंतु जनता नाही!! भारत हा देश म्हटला म्हणजे आठवते येथील लोकशाही..साऱ्या विश्वात श्रेष्ठ भारताची राज्यघटना आहे. ज्या विद्वानाच्या कर कमळातील लेखणीचा अविष्कार होय. जागतिक विचारवंताच्या प्रतिभेचं सुंदर लेण म्हणजे ही राज्यघटना..मोठा दिव्य विचार ठेवून तयार केलेली ही अप्रतिम घटना ! स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले पण अद्याप आम्ही लोकशाहीतील मूल्य रुजवू शकलो […]

