गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल ची विद्यार्थिनी राज्यात प्रथम
![]()
गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल ची विद्यार्थिनी राज्यात प्रथमगुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मूडी येथील अकरावी सायन्स विद्यार्थिनी आदिती विश्वनाथ पाटील ही नुकत्याच सातारा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस बॉल वैयक्तिक दुहेरी स्पर्धेमध्ये प्रथम तर सांघिक स्पर्धेमध्ये तृतीय आली. तिला प्रशिक्षक प्रा. विजय बी. शिंदे सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. शाळेचे संस्थापक अध्यक्ष […]
ढेकू खुर्द ता अमळनेर येथे २४ डिसेंबरला ग्राम विकास मंच माध्यमातून होणार प्रबोधनात्मक व्याख्यान व मंचाचे फलक अनावरण…
![]()
अमळनेर प्रतिनिधी-बाहेर गावी नोकरी, तसेच व्यवसाय करत असलेल्या ढेकू खुर्द गावातील मित्रानी एकत्र येऊन.“एकच ध्यास गावाचा विकास” हे ब्रीद वाक्य घेऊन. दि. २४/१२/२०२३ रोजी ग्राम विकास मंचाची सुरवात समाज प्रबोधक व्याख्यानाणेतसेच मंचाच्या फलकाचे अनावरण करून सुरवात करत आहेत . कार्यक्रमाला सर्व मित्र परिवार, ग्रामस्थ व वेब मिटिंग च्या माध्यमाने अमेरिकातसेच विविध ठिकाणाहून मिञ परिवार सहभागी […]
अमळनेर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात शालेयस्तरीय क्रीडा व बौद्धिक स्पर्धा संपन्न
![]()
अमळनेर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात शालेयस्तरीय क्रीडा व बौद्धिक स्पर्धा संपन्न अमळनेर- खान्देश गौरव (कै) रुख्मिणीताई स्मृती चषक क्रीडा- बौद्धिक स्पर्धा अंतर्गत येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेयस्तरीय विविध क्रीडा व बौद्धिक स्पर्धा घेण्यात आल्या. प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य प्रा डॉ एस ओ माळी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य गायत्री […]
विद्रोही साहित्य संमेलन यशस्वीते करिता एरंडोल तालुकास्तरीय नियोजन सभा बुधवारी…
![]()
✒️विद्रोही साहित्य संमेलन यशस्वीते करिता एरंडोल तालुकास्तरीय नियोजन सभा बुधवारी… दि. 3 आणि 4 फेब्रुवारी 2024 रोजी अंमळनेर येथे अठरावे विद्रोही साहित्य संमेलन होत असून सदर साहित्य संमेलनाच्या नियोजना संदर्भात प्रत्येक तालुक्यांमध्ये नियोजन सभा संपन्न होत आहेत.प्रस्थापित विषमतावादी व्यवस्थेविरुद्ध विद्रोह करुन देशांमध्ये सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी या साहित्य संमेलनाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरलेली आहे.साहित्य संमेलनाच्या नियोजनाचा […]
साहित्य संमेलनाच्या कार्यात स्वतःला झोकून द्या-
प्रकाश पाठक धुळे
![]()
साहित्य संमेलनाच्या कार्यात स्वतःला झोकून द्या-प्रकाश पाठक धुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर मध्ये होत आहे हि अभिमानाची गोष्ट आहे. साहित्य संमेलनाच्या कार्यामध्ये प्रत्येकाने स्वखुशीने काम करून अ.भा.मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यामध्ये आपला हातभार लावावा.. तन मन धनाने सर्वांनी साहित्य संमेलन यशस्वी करावे […]
ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्या तात्काळ सोडवा,सरपंच व ग्रामसेवक संघटनेची सरकारकडे मागणी
![]()
ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्या तात्काळ सोडवा,सरपंच व ग्रामसेवक संघटनेची सरकारकडे मागणी पारोळा (वार्ताहर) – अखिल भारतीय सरपंच परिषद आणि ग्रामसेवक यूनियन डि एन ई 136 यांच्याकडून ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या मागण्या मान्य होण्यासाठी सरकारकडे धाव घेण्यात आलेली आहे, ग्रामीण भागात पूर्ण मेहनत करून जॉबकार्ड धारक मजूर लाभार्थी यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व उत्पन्न वाढ व्हावी यासाठी खुप मेहनत […]
बाबुलाल पाटील यांची अमळनेर विमा शाखेत चौथ्यांदा
![]()
बाबुलाल पाटील यांची अमळनेर विमा शाखेत चौथ्यांदा एमडीआरटी (USA) साठी निवड अमळनेर प्रतिनिधीकळमसरे येथील बाबुलाल यशवंत पाटील यांची नुकतीच एल आय सी अमळनेर विमा शाखेत एमडीआरटी (USA)चौथ्यांदा निवड झाली असून अमळनेर शाखेचा इतिहासात चौथ्यांदा एम डी आर टी करणारे एकमेव एजंट आहेत. ते अमेरिका जाण्यासाठी पात्र ठरले आहे. एमडीआरटी एजंट म्हणजे तो 1 जानेवारी ते […]
“लेफ्टनंट कर्नल” चारूदत्त सुदाम पाटील यांचा गौरव
![]()
“लेफ्टनंट कर्नल” चारूदत्त सुदाम पाटील यांचा गौरव पाचोरा – चारुदत्त सुदाम पाटील, रा. परधाडे, ता. पाचोरा ह.मु.महाबळ कॉलनी जळगाव, यांची नुकतीच आपल्या भारतीय सैन्य दलात “लेफ्टनंट कर्नल” पदावर बढती मिळाल्याबद्दल लेवे गुजर स्नेहवर्धक मंडळ, मुंबई या संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला लेफ्टनंट कर्नल” चारुदत्त पाटील यांच्या संदर्भात कौटुंबिक पार्श्वभूमी तेवढीच प्रेरणादायी आहे त्यांचे आजोबा परधाडे […]
न्यायालयाचे व वित्त विभागाचे आदेश असुनही शिक्षकांचे वेतन व भत्ते राष्ट्रीयकृत बँके ऐवजी मुंबै बँकेत का?
![]()
न्यायालयाचे व वित्त विभागाचे आदेश असुनही शिक्षकांचे वेतन व भत्ते राष्ट्रीयकृत बँके ऐवजी मुंबै बँकेत का? सहकारी बँकांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असून सरकारी कर्मचारी व शिक्षकांचे पैसे भ्रष्टाचारामुळे बुडू नये म्हणून त्यांचे वेतन भत्ते राष्ट्रीयकृत बँकेत करावेत असा स्वयंस्पष्ट आदेश शासनाचे वित्त विभागाने २१.०८.२००५ रोजी आदेश काढला, त्यानंतर मुंबईतील शिक्षकांचे वेतन भत्ते राज्य सहकारी बँके […]
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संदर्भात मराठी वाड:मय मंडळाच्या पदाधिकारी यांची उद्या बैठक..
![]()
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची उद्या बैठक.. खान्देश शिक्षण मंडळाच्या संस्थेतीलमुख्याध्यापक ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी- 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होत असल्यामुळे उद्या दिनांक 19 डिसेंबर वार मंगळवारी जी.एस हायस्कूल आय एम ए हॉलमध्ये खानदेश शिक्षण मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील, मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर […]

