अपक्ष उमेदवार भारत विश्वासराव पाटील यांच्या जोरदार प्रचाराची सभासदामध्ये चर्चा…
![]()
अपक्ष उमेदवार भारत पाटील यांच्या जोरदार प्रचाराची सभासदामध्ये चर्चा… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)पूज्य साने गुरुजी माध्यमिक व इतर नोकर वर्गाच्या सह पतपेढी जळगांव येथे अपक्ष उमेदवार भारत विश्वासराव पाटीलसर्वसाधारण जनरल मतदारसंघातून उमेदवारी करीत आहेत…त्यांच्या प्रचाराची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे…दोन्ही पँनलच्या उमेदवारांचा त्यांनी घाम फोडला आहे असे त्यांनी मराठी लाईव्ह न्युजशी बोलतांना सांगितले…ते पुढे म्हणाले की […]
स्वर्गीय आप्पासाहेब छबुलाल शेठ देवाजी साळी मा.नगरसेवक अमळनेर40 वे पुण्यस्मरण निमित्ताने दोन शब्द….
![]()
स्वर्गीय आप्पासाहेब छबुलाल शेठ देवाजी साळी मा.नगरसेवक अमळनेर40 वे पुण्यस्मरण निमित्ताने दोन शब्द…. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)स्वर्गीय आप्पासाहेब छबुलाल शेठ देवाजी साळी मा.नगरसेवक अमळनेर आज आपला ४० वे पुण्यस्मरण…..अपार कष्ट सोसले, स्वसुख भोगायचे राहून गेले,थोरा मोठ्यांना जीव लावला, सर्वांच्या कल्याणासाठी देह झिजविला,आता उरली नाही साथ आम्हाला, वाट पाहतो तुमची, यावे पुन्हा जन्माला….ज्ञानाने माणूस मोठा होता असला […]
देवगांव देवळी हायस्कूल मध्ये व्यसनमुक्ती व राम नाम घ्या ,भाग्य जगवा यावर मार्गदर्शन
![]()
देवगांव देवळी हायस्कूल मध्ये व्यसनमुक्ती व राम नाम घ्या ,भाग्य जगवा यावर मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी- देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती व रामनाम घ्या, भाग्य जगवा याच्यावर सविस्तर मार्गदर्शन कैवल्य ज्ञान विज्ञान परिवार रामद्वारा करण्यात आले..बदलती जीवनशैली, कामाच्या अतिरिक्त ताणामुळे व्यसनांचे प्रमाण वाढले आहे. पण व्यसन हे जसे स्वत:साठी घातक असते. तसेच आपल्या […]
संत तुकाराम व्यवस्थेविरोधात विद्रोह करणारे संत
![]()
संत तुकाराम व्यवस्थेविरोधात विद्रोह करणारे संत संत तुकाराम हे महाराष्ट्रातील संत परंपरेतील प्रखर मांडणी करणारे संत. तुकारामांचा जन्म 1608 रोजी पुणे जिल्हयातील खेड तालुक्यातील देहू ह्या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बोल्होबा तर आईचे नाव कनकाई होते. त्यांच्या घराण्यातील विश्वंबर बुवाची विठ्ठल भक्तीची परंपरा होती..आई व वडिल वारीला जात असत. घरची परिस्थिती फार श्रीमंतीची होती..वडील […]
साने गुरुजी शिक्षक पतपेढीची निवडणुक माऊली पॅनल व सहकार पॅनलसाठी बनली प्रतिष्ठेची
![]()
साने गुरुजी शिक्षक पतपेढीची निवडणुकमाऊली पॅनल व सहकार पॅनलसाठी बनली प्रतिष्ठेची अमळनेर प्रतिनिधी – पूज्य साने गुरुजी शिक्षक व इतर नोकर वर्गाची सहकारी पतसंस्था अमळनेर 2023- 28 च्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री माऊली जय गजानन पॅनल व सहकार पॅनल यांच्यामध्ये निवडणुकीचे प्रचार नारळ फोडल्यानंतर जोरदार प्रचार सुरू आहे.माऊली जय गजानन पॅनलचे प्रमुख व साने गुरुजी शिक्षक […]
आर .पी .पवार यांना तात्यासाहेब ज्योतीराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार
![]()
आर .पी .पवार यांना तात्यासाहेब ज्योतीराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार अमळनेर तालुक्यातील लोंढवे हायस्कूल चे आर. पी. पवार एक उपक्रमशील शिक्षक होत .या शिक्षकाने आपल्या शाळेत कोणतेही काम प्रामाणिक ,तत्पर व आपला अमूल्य वेळ देऊन आतापर्यंत केलेले आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थी विविध उपक्रमात सहभागी करून त्यांना तालुका ते जिल्हा स्तरावर आणण्याचे नाविन्यपूर्ण काम केलेले आहे […]
रितेश पवार ची इंडियन मेडिकल मध्ये वर्ग दोन पदावर नियुक्ती….
![]()
रितेश पवार ची इंडियन मेडिकल असोसिएशन आय आर एच टेक्निकल अभीष्टंट पदावर वर्ग दोन पदावर नियुक्ती अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)प्रत्येकाने स्वप्न पाहावे आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम करावे. जगात अनेक आव्हाने आहेत. पण सृजनशील संकल्पना आणि यश प्राप्त करण्याची इच्छा असेल तर भाषा अडथळा होऊ शकत नाही. जीवनात स्वप्नाचा पाठपुरावा केल्यास यश हमखास मिळते. पण […]
सावनेर न.प.हायस्कूल मध्ये रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.
![]()
सावनेर न.प.हायस्कूल मध्ये रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन. आर एस पी बालसैनिकांमार्फत खऱ्या अर्थाने वाहतुकीचे नियमांची जनजागृती होईल.: पी एस आय विजयकुमार मुसनवार . नागपूर( मनिलाल शिंपी ) नागपूर ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत ,पोलीस स्टेशन सावनेर, जिल्हा-नागपूर यांचा मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल आणि नागरी संरक्षण संघटन नागपूर( RSP & CD) यांचा […]
श्री गणेश जयंतीनिमित्त मंगळ ग्रह मंदीरात गणेश पूजन, अभिषेक
![]()
श्री गणेश जयंतीनिमित्त मंगळ ग्रह मंदीरात गणेश पूजन, अभिषेक अमळनेर प्रतिनिधी: श्री गणेश जयंती, विनायक चतुर्थी अर्थात अंगारक योग त्यातच मंगळवार असल्याने १३ रोजी येथील ख्यातनाम मंगळ ग्रह मंदिरात भाविकांनी अलोट गर्दी केली होती. या पर्वकाळानिमित्त मंगळ ग्रह सेवा संस्थेने मंदिरातील श्री गणेशाच्या उत्सव मूर्तीची विशेष पूजा व अभिषेकाचे आयोजन केले होते.नेत्ररोग तज्ञ डॉ.राहूल मूठे […]
माता व बालसंगोपन विषयावर पथनाट्यच्या माध्यमातून आदिवासी पाड्यात जनजागृती.
![]()
माता व बालसंगोपन विषयावर पथनाट्यच्या माध्यमातून आदिवासी पाड्यात जनजागृती. आधार बहुद्देशीय संस्था अमळनेर व जपायगो या सामाजिक संस्था मार्फत आदिवासी पाडयामध्ये माता व बाल संगोपन या विषयावर पथनाटच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे. सदर प्रकल्पा अंतर्गत चोपडा तालुक्यातील वैजापूर व लासुर या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गरोदर मातांना शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा व […]

