1 min read

रितेश पवार ची इंडियन मेडिकल मध्ये वर्ग दोन पदावर नियुक्ती….

Loading

रितेश पवार ची इंडियन मेडिकल असोसिएशन आय आर एच टेक्निकल अभीष्टंट पदावर वर्ग दोन पदावर नियुक्ती

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
प्रत्येकाने स्वप्न पाहावे आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम करावे. जगात अनेक आव्हाने आहेत. पण सृजनशील संकल्पना आणि यश प्राप्त करण्याची इच्छा असेल तर भाषा अडथळा होऊ शकत नाही. जीवनात स्वप्नाचा पाठपुरावा केल्यास यश हमखास मिळते. पण त्यासाठी मनात जिद्द, परिश्रम करण्याची तयारी आणि आत्मविश्वासाची जोड हवी, असा विश्वास रितेश पवार ची इंडियन मेडिकल असोसिएशन आय आर टेक्निकल अभीष्टंट पदावर वर्ग दोन पदावर नियुक्ती झाल्याने सांगितले.
सविस्तर माहिती अशी कि एस एस पाटील माध्यमिक विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक श्री विश्वास तुकाराम पवार यांचा चिरंजीव रितेश विश्वास पवार Msc Statistical याची नुकतीच इंडियन मेडीकल असोसिएशन आय आर एच टेक्निकल अभीष्टंट पदावर वर्ग 2 पदावर नुकतीच भोपाल नुकतीच नियुक्ती झाली असुन त्याचे व आई वडील दोघांचे मालपुर गावातील ग्रामस्थांकडून सत्कार व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *