पाण्याचे राजकारण थांबवा; जनतेची सेवा करा” , २४x७ पाणीपुरवठा योजना युद्धपातळीवर सुरू असल्याची सभापती कैलास पाटील यांची ग्वाही
![]()
“पाण्याचे राजकारण थांबवा; जनतेची सेवा करा” २४x७ पाणीपुरवठा योजना युद्धपातळीवर सुरू असल्याची सभापती कैलास पाटील यांची ग्वाही अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरातील पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून पाणीपुरवठा सभापती श्री. कैलास पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आमदारांवर गंभीर आरोप करत जोरदार पलटवार केला आहे. “अमळनेरच्या जनतेची दिशाभूल करून नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे राजकारण स्वतः आमदार साहेबच […]
जावलीत शैक्षणिक क्रांतीला नवी दिशा, UPSC-MPSC मार्गदर्शनासाठी पुढाकार; गुणवंत विद्यार्थ्यांना मिळणार नवे व्यासपीठ
![]()
जावलीत शैक्षणिक क्रांतीला नवी दिशा UPSC-MPSC मार्गदर्शनासाठी पुढाकार; गुणवंत विद्यार्थ्यांना मिळणार नवे व्यासपीठ प्रतिनिधी | जावली श्रीमान्य आर. के. धनावडे साहेब यांच्या पुढाकारातून जावली तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात “शिक्षणाचं माहेरघर” म्हणून ओळख निर्माण केलेल्या जावली तालुक्यात आता UPSC आणि MPSC परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन, […]
स्पीच थेरपी क्षेत्रात रत्नागिरीच्या उझैर चिलवान यांची राष्ट्रीय स्तरावर चमक “National Speech Therapist of the Year” पुरस्काराने गौरव
![]()
सैतवडे येथील उझैर आदिल चिलवान यांना पी. एच डी पदवी रत्नागिरी जिल्ह्यातील सैतवडे येथील उझैर आदिल चिलवान (डॉ. आदिल महामूद चिलवान यांचे सुपुत्र) यांनी स्पीच थेरपी आणि स्वॅलॉइंग डिफिकल्टीज या विषयात त्यांनी PhD पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. उझैर यांनी स्ट्रोकनंतरचे रुग्ण, मुलांमधील भाषण विकासातील विलंब, बोलू न शकणारे रुग्ण तसेच घशाच्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतर गिळण्यास […]
अमळनेर शेतकी संघाच्या रणांगणात काँग्रेसची जोरदार एन्ट्री ; शेतकरी पॅनल सज्ज ,उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी वाढली ; समविचारी पक्षांशीही चर्चेला वेग
![]()
अमळनेर शेतकी संघाच्या रणांगणात काँग्रेसची जोरदार एन्ट्री ; शेतकरी पॅनल सज्ज उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी वाढली ; समविचारी पक्षांशीही चर्चेला वेग अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुका शेतकी संघाच्या आगामी निवडणुकीचे राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापू लागले असून, उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व विविध राजकीय गटांमध्ये सध्या जोरदार चर्चा रंगत असून, […]
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक भगिनींनो,* *दि.15 मे 2026 रोजी आशा सेविका व गटप्रवर्तक प्रतिनिधिचे जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन*
![]()
*आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक भगिनींनो,* *दि.15 मे 2026 रोजी आशा सेविका व गटप्रवर्तक प्रतिनिधिचे जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन* जळगांव जिल्ह्यातील आशा सेविका आणि गट प्रवर्तकांना ऑक्टोबर 2025 पासूनचा केंद्र हिस्सा कामाचा थकीत मोबदला अदा करून आशा सेविकांची आणि त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक उपासमार थांबवावी. मा.आयुक्त तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्या आदेशानुसार जननी सुरक्षा […]
गरिबीवर मात करत मयुरीची भरारी, कु. मयुरी घाळे हिची दहावीत ९५.४०% गुणांसह उज्वल कामगिरी
![]()
गरिबीवर मात करत मयुरीची भरारी कु. मयुरी घाळे हिची दहावीत ९५.४०% गुणांसह उज्वल कामगिरी संभाजीनगर प्रतिनिधी : प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि मर्यादित साधनसामग्री यांवर मात करत कु. मयुरी उमाकांत घाळे हिने दहावीच्या परीक्षेत तब्बल ९५.४० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या घवघवीत यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्यावर […]
डी.आर. कन्या शाळेची घवघवीत यशाची परंपरा कायम एसएससी परीक्षेत 94 टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थिनींची उज्ज्वल कामगिरी
![]()
डी.आर. कन्या शाळेची घवघवीत यशाची परंपरा कायम एसएससी परीक्षेत 94 टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थिनींची उज्ज्वल कामगिरी अमळनेर प्रतिनिधी : खानदेश शिक्षण मंडळ संचलित नामांकित द्रौपदी रामचंद्र (डी.आर.) कन्या शाळेने यंदाच्या एसएससी बोर्ड परीक्षेत पुन्हा एकदा दैदिप्यमान यश संपादन करत गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला […]
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयाची यशस्वी परंपरा कायम इयत्ता दहावीचा निकाल 87.50 टक्के; 14 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी
![]()
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयाची यशस्वी परंपरा कायम इयत्ता दहावीचा निकाल 87.50 टक्के; 14 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी धुळे प्रतिनिधी : साक्री तालुक्यातील कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयाने यंदाही गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा कायम राखत इयत्ता दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयाचा मार्च 2026 चा एसएससी परीक्षेचा निकाल तब्बल 87.50 टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत […]
महात्मा फुले हायस्कूल मध्ये एस एस परिक्षेत प्रथम वैभव माळी – ८९% , द्वितीय शितल भोई – ८२ % , तृतीय सिद्धार्थ बैसाणे – ७६.८० %
![]()
महात्मा फुले हायस्कूल मध्ये एस एस परिक्षेत प्रथम वैभव माळी – ८९% , द्वितीय शितल भोई – ८२ % , तृतीय सिद्धार्थ बैसाणे – ७६.८० % धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी एस एस सी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. […]
सावित्रीबाई फुले विद्यालयाचा निकाल 96.96 %
![]()
सावित्रीबाई फुले विद्यालयाचा निकाल 96.96 % अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील नवलभाऊ प्रतिष्ठान संचालित, सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अमळनेर विद्यालयाचा एसएससी बोर्ड परीक्षा -2026 चा निकाल 96.96%टक्के लागला असून शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम आहे.त्यात सावित्रीबाई फुले विद्यालयातून कु.प्रतीक्षा जयवीर पाटील हिने 90.00% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला.तर कु.वैष्णवी छबिलाल पाटील हिने 89.60% […]

