माहेरचा पारिजात’अंतर्गत माहेरवाशिणींनी अनुभवली पक्ष्यांची दुनिया! , कपिलेश्वर महादेवांचे दर्शन, निसर्गाच्या सान्निध्यात भोजनासह लुटला विविध गुणदर्शनांचा आनंद
![]()
‘माहेरचा पारिजात’अंतर्गत माहेरवाशिणींनी अनुभवली पक्ष्यांची दुनिया! कपिलेश्वर महादेवांचे दर्शन, निसर्गाच्या सान्निध्यात भोजनासह लुटला विविध गुणदर्शनांचा आनंद अमळनेर प्रतिनिधी : माहेरच्या अंगणातील बालपणीच्या आठवणींना उजाळा देत, सासर-माहेर दोन्ही कुटुंबांना आपल्या कर्तृत्वाने आणि मायेने समृद्ध करणाऱ्या अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे आयोजित अमळनेरच्या लेकींचा स्नेहमेळा अर्थात ‘माहेरचा पारिजात’ या उपक्रमाची काल शनिवार, दि. 29 ऑगस्ट रोजी सुरूवात झाली. […]
व्हॉईस ऑफ मीडिया’च्या केडर कॅम्पला उत्साहात सुरुवात , पत्रकारितेत तंत्रज्ञानाची कास धरा — गगन महोत्रा , विकसित पत्रकारितेसाठी पावले उचला — सारिका पन्हाळकर
![]()
‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या केडर कॅम्पला उत्साहात सुरुवात पत्रकारितेत तंत्रज्ञानाची कास धरा — गगन महोत्रा विकसित पत्रकारितेसाठी पावले उचला — सारिका पन्हाळकर पत्रकारितेची मूलभूत मूल्यांचे महत्त्व समजून घ्या-विलास बडे संघटितपणे काम आणि भविष्याचा विचार -अनिल म्हस्के नांदेड, (प्रतिनिधी) पत्रकारितेचे भविष्य अधिक सक्षम, आधुनिक आणि विकसित करायचे असेल तर पत्रकारांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे अत्यावश्यक आहे. पत्रकारितेला […]
अमळनेरात रंगणार लोककलेचा लोकरंग; बालकलावंतांना मिळणार विचारपीठ , बालरंगभूमी परिषद व मराठी वाङ्मय मंडळाचा संयुक्त उपक्रम; ४ सप्टेंबरला लोककला प्रशिक्षण शिबिर
![]()
अमळनेरात रंगणार लोककलेचा लोकरंग; बालकलावंतांना मिळणार विचारपिठ बालरंगभूमी परिषद व मराठी वाङ्मय मंडळाचा संयुक्त उपक्रम; ४ सप्टेंबरला लोककला प्रशिक्षण शिबिर अमळनेर प्रतिनिधी मातीचा सुगंध, लोकजीवनाची स्पंदने आणि पिढ्यान्पिढ्या जपलेली संस्कृती यांचा मनोहारी संगम म्हणजे लोककला! आधुनिकतेच्या झंझावातात या लोकपरंपरांना नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने बालरंगभूमी परिषद, जळगाव जिल्हा शाखा आणि मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर यांच्या संयुक्त […]
पत्रकारांच्या पाल्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचा मायेचा हात! , जळगाव जिल्ह्यात सभासद पत्रकारांच्या पाल्यांना मोफत शालेय किटचे वाटप; चाळीसगावात उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
पत्रकारांच्या पाल्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचा मायेचा हात! जळगाव जिल्ह्यात सभासद पत्रकारांच्या पाल्यांना मोफत शालेय किटचे वाटप; चाळीसगावात उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद जळगाव प्रतिनिधी : पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या पत्रकार बांधवांच्या सामाजिक आणि कौटुंबिक गरजांची जाणीव ठेवत व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील सभासद पत्रकारांच्या पाल्यांसाठी मोफत शालेय किट वाटपाचा स्तुत्य उपक्रम नुकताच राबविण्यात आला. शनिवार, २९ […]
ढोल-ताशांच्या गजरात माहेरवाशिणींचे औक्षणासह जल्लोषी स्वागत!, गजरा, मेंदी, बांगड्यांच्या साजशृंगारात नटल्या अमळनेरच्या लेकी; पारंपरिक खेळांनी जागवल्या माहेरच्या सुखद आठवणी
![]()
ढोल-ताशांच्या गजरात माहेरवाशिणींचे औक्षणासह जल्लोषी स्वागत! गजरा, मेंदी, बांगड्यांच्या साजशृंगारात नटल्या अमळनेरच्या लेकी; पारंपरिक खेळांनी जागवल्या माहेरच्या सुखद आठवणी अमळनेर प्रतिनिधी : माहेरच्या अंगणात पाऊल ठेवताच बालपणीच्या आठवणींचा सुगंध दरवळतो… मैत्रिणींच्या गप्पांना पुन्हा रंग चढतो… झोक्यावरची गाणी, हातांवरील मेंदी आणि बांगड्यांची खणखण मनाला पुन्हा त्या जुन्या दिवसांत घेऊन जाते. अशाच माहेरच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या आनंदोत्सवाला […]
राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात; विद्यार्थ्यांनी गाजवले मैदान! धावणे, लांब उडी अन् गोळाफेक स्पर्धेत विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; विजेत्यांना रोख बक्षिसांनी गौरव
![]()
राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात; विद्यार्थ्यांनी गाजवले मैदान! धावणे, लांब उडी अन् गोळाफेक स्पर्धेत विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; विजेत्यांना रोख बक्षिसांनी गौरव नंदुरबार प्रतिनिधी : (भगवान सोनवणे) ब्राम्हणवेल येथील कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी मैदानावर उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपले क्रीडा […]
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना ज्ञानाचे पंख; उत्कर्ष पवार यांच्या शैक्षणिक कार्याचा प्रेरणादायी प्रवास
![]()
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना ज्ञानाचे पंख; उत्कर्ष पवार यांच्या शैक्षणिक कार्याचा प्रेरणादायी प्रवास अमळनेर प्रतिनिधी : “शिक्षण हे केवळ ज्ञान देण्याचे माध्यम नसून, विद्यार्थ्याच्या आयुष्याला योग्य दिशा देणारे सामर्थ्य आहे,” या विचाराला कृतीची जोड देत ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे दुर्गा फाउंडेशनचे चेअरमन मा. श्री. उत्कर्ष वामनराव पवार. शिक्षणाकडे केवळ […]
प्रभाग १६ मध्ये नाला अरुंद झाला, पुराचा धोका वाढला! अतिक्रमणाविरोधात भूषण भदाणे आक्रमक
![]()
प्रभाग १६ मध्ये नाला अरुंद झाला, पुराचा धोका वाढला! अतिक्रमणाविरोधात भूषण भदाणे आक्रमक अमळनेर प्रतिनिधी) : ३१ जुलैच्या अतिवृष्टीने अमळनेर शहरातील अनेक भागांना पुराचा तडाखा बसल्यानंतर आता नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहावर झालेल्या कथित अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधून जाणाऱ्या पिंपळे नाल्याची नैसर्गिक रुंदी कमी करून काही ठिकाणी अनधिकृत भराव व बांधकाम […]
माहेरच्या अंगणात पुन्हा फुलणार आठवणींचा पारिजात! , अमळनेरच्या लेकींचा आगळावेगळा स्नेहमेळा; श्री मंगळग्रह मंदिरात २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान रंगणार आनंद, संस्कृती अन् बालपणीच्या आठवणींचा सोहळा
![]()
माहेरच्या अंगणात पुन्हा फुलणार आठवणींचा पारिजात! अमळनेरच्या लेकींचा आगळावेगळा स्नेहमेळा; श्री मंगळग्रह मंदिरात २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान रंगणार आनंद, संस्कृती अन् बालपणीच्या आठवणींचा सोहळा अमळनेर प्रतिनिधी : माहेरच्या अंगणातील बालपणीच्या आठवणींना उजाळा देत, सासर-माहेर दोन्ही कुटुंबांना आपल्या कर्तृत्वाने आणि मायेने समृद्ध करणाऱ्या अमळनेरच्या लेकींचा आगळावेगळा कौतुक सोहळा ‘माहेरचा पारिजात’ या उपक्रमातून आयोजित करण्यात आला आहे. […]

