पर्ल इंटरनॅशनल स्कूलचे स्नेहसंमेलन-चिमुकल्यांनी गाजवले
![]()
पर्ल इंटरनॅशनल स्कूलचे स्नेहसंमेलन-चिमुकल्यांनी गाजवले अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) पर्ल इंटरनॅशनल स्कूल,अमळनेर तर्फे 11 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता स्नेहसंमेलन व बक्षिस वितरणाचा कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुख पाहुणे डॉ. प्रा. सुरेश माहेश्वरी सर (सेवानिवृत्त प्राध्यापक प्रताप महाविद्यालय हिन्दी विभाग प्रमुख ) व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्यामकांत भदाणे(माजी व्हाईस चेअरमन ग.स.सोसायटी जिल्हा जळगाव)तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सेन्ट्रल […]
स्मृतीशेष निशिकांत मिरजकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!
![]()
स्मृतीशेष निशिकांत मिरजकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली! 2006 ला माझा “कवितेचे दिवस” हा कवितासंग्रह सुविद्या प्रकाशनाचे अनंत पुराणिक यांनी प्रकाशित केला होता. सन्मित्र साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त “बारोमास “लेखक सदानंद देशमुख यांनी सूचक मलपृष्ठावर अभिप्रायही दिला होता. हा कवितासंग्रह मी दिल्ली येथे दिल्ली विद्यापीठात मराठीचे अध्यापन इंग्रजीतून जगातील मराठी भाषा विषय शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी करत असलेले प्रा. […]
कुसुमबाई ताराचंद माळी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन, तरी त्यांची अंत्ययात्रा समर्थ नगर’अमळनेर. कॉटन मार्केट समोरील राहत्या घरापासून दुपारी दोन वाजता निघेल
![]()
कुसुमबाई ताराचंद माळी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन तरी त्यांची अंत्ययात्रा समर्थ नगर’अमळनेर. कॉटन मार्केट समोरील राहत्या घरापासून दुपारी दोन वाजता निघेल अमळनेर प्रतिनिधी सौ.मंगला हंसराज सोनवणे.( मुख्याध्यापिका भगिनी मंडळ शाळा:- अमळनेर यांच्याकडून कळविण्यात अत्यंत दुःख होते की माझी आई नामे कै कुसुमबाई ताराचंद माळी* वय:-70. यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज रात्री दुःखद निधन झाले. […]
केंद्रीय क्रिडा स्पर्धेत थोरगव्हाण जि.प.शाळेचे घवघवीत यश !… ३ ट्राफी 🏆 व ७ पदके 🥇 मिळवून आनंद साजरा खेळ खेळल्याने खिलाडू वृत्ती निर्माण होते – महेंद्र देवरे [ मुख्याध्यापक ]
![]()
केंद्रीय क्रिडा स्पर्धेत थोरगव्हाण जि.प.शाळेचे घवघवीत यश !… ३ ट्राफी 🏆 व ७ पदके 🥇 मिळवून आनंद साजरा खेळ खेळल्याने खिलाडू वृत्ती निर्माण होते – महेंद्र देवरे [ मुख्याध्यापक ] यावल प्रातिनिधी – यावल – दिनांक ७ व ८ जानेवारी २०२५ ह्या दिवशी यावल तालुक्यातील साकळी केंद्रात घेण्यात आलेल्या केंद्रीय क्रिडा स्पर्धा संपन्न झाल्या. क्रिडा […]
सावित्रीबाई फुले जयंती: ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी उत्साहवर्धक कार्यक्रम
![]()
सावित्रीबाई फुले जयंती: ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी उत्साहवर्धक कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळाने एक विशेष कार्यक्रम आयोजित केला. ह्या कार्यक्रमात अतिशय प्रतिभावान वक्ता, डॉ. प्रा. नैना नवसारीकर यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यकमाच्या आरंभाला गती दिली. डॉ. प्रा. नवसारीकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या अद्वितीय […]
ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह 2025 या उद्योजक परिषदेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन उपस्थित विद्यार्थी, नव उद्योजक आणि मान्यवरांना केले संबोधित*
![]()
*ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह 2025 या उद्योजक परिषदेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन उपस्थित विद्यार्थी, नव उद्योजक आणि मान्यवरांना केले संबोधित* पुणे : युवकांचा उद्योग क्षेत्राकडे ओढा वाढावा, नवतंत्रज्ञानासह जागतिक पातळीवरील उद्योग-व्यवसायातील उपलब्ध संधींची, घडामोडींची माहिती व्हावी; या उद्देशाने पिंपरी-चिंचवड विद्यापीठ, अमेरिकास्थित गर्जे मराठी ग्लोबल, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ यांच्या संयुक्त […]
खासदार स्मिता वाघ यांच्या उपस्थतीमध्ये गांधली येथे ‘संविधान अमृत महोत्सव पर्व’ जागर
![]()
खासदार स्मिता वाघ यांच्या उपस्थतीमध्ये गांधली येथे ‘संविधान अमृत महोत्सव पर्व’ जागर अमळनेर प्रतिनिधी पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर गांधली येथे संपन्न होत आहे. या शिबिरास खासदार स्मिताताई वाघ यांनी भेट देऊन, भारतीय संविधानाचे अमृत महोत्सव पर्व साजरी करण्यात सहभाग घेतला याप्रसंगी संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन खासदार ताईंचे […]
डिजिटल साक्षरता काळाची गरज-प्रा. डॉ. मारोती गायकवाड*
![]()
*डिजिटल साक्षरता काळाची गरज-प्रा. डॉ. मारोती गायकवाड* आज दि.09/01/2025 रोजी विष्णापुर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग,समाजकार्य महाविद्यालय आयोजित *विशेष श्रमसंस्कार शिबिराअंतर्गत डिजिटल साक्षरता आणि महत्त्व* या विषयावर शिबिरार्थी विद्यार्थ्यांना प्रा. मारोती गायकवाड यांनी संबोधित केले . सदरील व्याख्यान अंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारे निर्मित साधनांच्या वापरा संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. मोबाईल, संगणक, टॅबलेट अशा […]
आमचं संविधान आमचा स्वाभिमान – प्रा.डॉ.राहुल निकम
![]()
आमचं संविधान आमचा स्वाभिमान – प्रा.डॉ.राहुल निकम जळगांव प्रतिनिधी आमचं संविधान आमचा स्वाभिमान असून तो मानव मुक्तीचा जाहीरनामा आहे. भारतीय संविधानामुळेच आज संपूर्ण भारतात अठरा पगड जातीची लोक गुण्यागोविंदाने राहत असून संविधान आमचा राष्ट्रीय ग्रंथ आहे. ग्रामपंचायती पासून ते लोकसभेपर्यंतचा संपूर्ण कारभार हा संविधानाच्या माध्यमातून होत असून हे संविधान समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली […]
देवगाव देवळी हायस्कूलमध्ये ‘एक तास वाचण्यासाठी’ वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम संपन्न
![]()
देवगाव देवळी हायस्कूलमध्ये ‘एक तास वाचण्यासाठी’ वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम संपन्न अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र शासन निर्णयानुसार वाचन संकल्प महाराष्ट्राच्या अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण शासन निर्णयानुसार अमळनेर तालुक्यातील शाळांमध्ये वाचन महोत्सव उपक्रम साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या माध्यमातून आयोजित उपक्रमामध्ये देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल येथील शाळेने ही आपला सहभाग नोंदवला.. […]

