भूवैकुंठ प्रकल्प, पंढरपूरमध्ये उभा राहतोय पृथ्वीवरील वैकुंठ!
![]()
_____________ भूवैकुंठ प्रकल्प, पंढरपूरमध्ये उभा राहतोय पृथ्वीवरील वैकुंठ! देशातील धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील सर्वात मोठा प्रकल्प इस्कॉन पंढरपूरचे अध्यक्ष प्रल्हाद दास प्रभू यांच्या संकल्पनेचे प्रत्यक्ष रूप साकार पंढरपूर : महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर नगरीत इस्कॉन पंढरपूरतर्फे “भूवैकुंठ प्रकल्प” या भव्य आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्राच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. श्री श्री राधा […]
मिशन यश स्कॉलरशिप हा उपक्रम तालुक्यात प्रभावीपणे राबवा-विजय पवार गटशिक्षणाधिकारी पाचोरा* *केंद्र स्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळा उत्साहात संपन्न*
![]()
*मिशन यश स्कॉलरशिप हा उपक्रम तालुक्यात प्रभावीपणे राबवा-विजय पवार गटशिक्षणाधिकारी पाचोरा* *केंद्र स्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळा उत्साहात संपन्न* जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचपुरे ता. पाचोरा येथे ‘स्कॉलरशिप व नवोदय स्पर्धा परीक्षा तयारी–मार्गदर्शन कार्यशाळा ’ या उपक्रमाचा प्रेरणादायी शुभारंभ उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे उदघाटन गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले आणि विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे महत्त्व अधोरेखित […]
अमळनेर शहर विकास आघाडीसाठी 129 उमेदवारांनी दिल्या मुलाखती अनेक प्रभागात चुरस ,उमेदवारांनी कोअर कमिटीला दिले सर्वाधिकार
![]()
अमळनेर शहर विकास आघाडीसाठी 129 उमेदवारांनी दिल्या मुलाखती अनेक प्रभागात चुरस ,उमेदवारांनी कोअर कमिटीला दिले सर्वाधिकार अमळनेर:-नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर विकास आघाडीसाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया काल दिनांक 8 रोजी आमदार अनिल भाईदास पाटील व माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील व कोअर कमिटी सदस्यांच्या उपस्थितीत पार पडल्या. एकूण 18 प्रभागात 36 जागांसाठी एकूण 129 उमेदवारांनी […]
विकासाचे व्हिजन असलेल्या आमदार अनिल पाटील पाठीशीच उभे रहा राज्यातील अल्पसंख्याक नेत्यांचे अमळनेरातील मुस्लिमसमाज बांधवाना आवाहन
![]()
विकासाचे व्हिजन असलेल्या आमदार अनिल पाटील पाठीशीच उभे रहा राज्यातील अल्पसंख्याक नेत्यांचे अमळनेरातील मुस्लिमसमाज बांधवाना आवाहन अमळनेर:-येथील मुस्लिम समाज बांधवांनी आतापर्यंत अनेक नेते व राजकीय पक्षांना अजमावले मात्र हाती काही लागलेच नाही,त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व विकासाचे मोठे व्हिजन असलेले आमदार अनिल पाटील यांना अजमावून पाहावे व त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहावे असे आवाहन […]
युवा सामाजिक कार्यकर्ते व प्रभाग क्र. ०९ चे उमेदवार : पंकज पंडित चौधरी “प्रामाणिक सेवा – पारदर्शक काम — विकासाची नवी दिशा”
![]()
युवा सामाजिक कार्यकर्ते व प्रभाग क्र. ०९ चे उमेदवार : पंकज पंडित चौधरी “प्रामाणिक सेवा – पारदर्शक काम — विकासाची नवी दिशा” अमळनेर शहरातील प्रभाग क्र. ०९ मध्ये गेल्या काही महिन्यांपासून रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा तसेच सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या कामांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येत आहेत. नागरिकांच्या छोट्या–मोठ्या समस्यांकडे प्राधान्याने लक्ष देत प्रशासनाशी सातत्याने संवाद साधून […]
गुन्हेगारासोबत फोटो काढल्यामुळे त्या गुन्ह्यात आमचा सहभाग होत नाही – मंत्री चंद्रकांत पाटील*
![]()
*गुन्हेगारासोबत फोटो काढल्यामुळे त्या गुन्ह्यात आमचा सहभाग होत नाही – मंत्री चंद्रकांत पाटील* पुणे : कोथरूड परिसरातील अलीकडील गुन्हेगारी प्रकरणांबाबत आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. शहरात […]
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर विभागीय उपायुक्त यांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबत केली चर्चा.*
![]()
*अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर विभागीय उपायुक्त यांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबत केली चर्चा.* जळगांव उत्तर नागरी (भुसावळ) प्रकल्पतील सेविका मदतनीस यांचे खालील प्रकल्प स्तरीय प्रलंबित प्रश्न सोडवातेत यासाठी दि. 01.10.2025 पासून अंगणवाडी केंद्र बंद करतील अशी नोटीस युनियनने आयुक्त, ए.बा.वि.से.यो.नवी मुंबई आणि विभागीय उपायुक्त, महिला व बालविकास विभाग नाशिक यांना दि.17.09.2025 दिली होती. त्या अनुषंगाने आज महिला […]
परिश्रम दिव्यांग निवासी शाळेत विद्यार्थीदिन साजरा — महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन”
![]()
“परिश्रम दिव्यांग निवासी शाळेत विद्यार्थीदिन साजरा — महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन” अमळनेर प्रतिनिधी : आज दिनांक ०७ नोव्हेंबर २०२५ वार–शुक्रवार रोजी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे विद्यार्थीदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक शाळेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब डॉ. योगेश रघुनाथ महाजन होते. कार्यक्रमाची […]
आयएमआरडी परिसंस्थेत वंदे मातरम राष्ट्रीय गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम
![]()
आयएमआरडी परिसंस्थेत वंदे मातरम राष्ट्रीय गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम शिरपूर प्रतिनिधी: (वेदांत माळी गौरव पाटील) शिरपूर येथील आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट , शिरपूर “वंदे मातरम्” या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयएमआरडी परिसंस्थेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमात बीसीए बीबीए […]
प्रभाग १६ ब मध्ये विकासासाठी ‘सौ. विद्या भदाणे’ यांची उमेदवारी — “जनसेवा हेच ध्येय” : भूषण भदाणे
![]()
प्रभाग १६ ब मध्ये विकासासाठी ‘सौ. विद्या भदाणे’ यांची उमेदवारी — “जनसेवा हेच ध्येय” : भूषण भदाणे अमळनेर प्रतिनिधी: अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिक, हितचिंतक व महिला भगिनींना दीपावली लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण संजय भदाणे यांनी प्रभागातील विकासाची नवी दिशा दाखवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. भूषण भदाणे म्हणाले, “गेल्या […]

