14 Jul, 2026

अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील चार ग्रामपंचायत सदस्य अपात्र…

Loading

अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील चार ग्रामपंचायत सदस्य अपात्र… अमळनेर प्रतिनिधी ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत ही 15 जानेवारी 2021 ला घेण्यात आली होती. त्यावेळी निवडणूक आयोगाकडे निवडणुकीत झालेला खर्च 30 दिवसाच्या आत सादर करणे बंधनकारक असल्याने सदर ग्रामपंचायत सदस्य यांनी खर्च निकाल जाहीर झाल्यापासून ती दिवसाच्या आत आपला खर्च सादर केला नव्हता अशी तक्रार येथील ग्रामपंचायत सदस्य […]

1 min read

पत्रकार सुनील पाटील यांचा सत्कार संपन्न

Loading

पत्रकार सुनील पाटील यांचा सत्कार संपन्न वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील विवेक ग्रंथालयाचे अध्यक्ष, तथा दैनिक तरुण भारत संवादचे आष्टा प्रतिनिधी पत्रकार सुनील एकनाथ पाटील यांची महाराष्ट्र शासन नियुक्त विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड झाली. या निवडीबद्दल सुनील पाटील यांच्यावर आष्टा शहर आणि वारणा पंचक्रोशीतून अभिनंदनचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.सुनील पाटील हे गेली चोवीस वर्षे […]

1 min read

स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या क्रांती पाटील व पवित्र पोर्टलच्या माध्यमातून निवड झालेल्या समाधान पाटील यांच्या यशाची भरारी

Loading

स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या क्रांती पाटील व पवित्र पोर्टलच्या माध्यमातून निवड झालेल्या समाधान पाटील यांची यशाची भरारी खेडी प्रगणे जळोद येथे विविध क्षेत्रा त यश संपादन करणाऱ्यांचा झाला सन्मान सोहळा अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)- जिद्द चिकाटी व आत्मविश्वास अंगी बाळगली तर आपण पाहिलेले स्वप्न सत्यात उतरू शकतो. असेच स्वप्न उराशी बाळगून जिद्द चिकाटी व […]

1 min read

अमळनेर तालुका भडगांव आर.टी.ओ. ऑफीसला न जोडता पुर्ववत जळगांव येथेच सुरू ठेवा

Loading

अमळनेर तालुका भडगांव आर.टी.ओ. ऑफीसला न जोडता पुर्ववत जळगांव येथेच सुरू ठेवा अमळनेरला उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकां-ना निवेदन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर तालुका भडगांव आर.टी.ओ. ऑफीसला न जोडता पुर्ववत जळगांव येथेच सुरु राहू द्यावे अशी मागणी अमळनेर येथे शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख अनंत निकम यांनी निवेदनाद्वारे […]

1 min read

सावखेडा येथे उद्यापासून चंडिकादेविच्या यात्रोत्सवांस सुरूवात,नैवद्य – अंबाडिची भाजी अन बाजरीच्या भाकरी नवसाला

Loading

सावखेडा येथे उद्यापासून चंडिकादेविच्या यात्रोत्सवांस सुरूवांत( नैवद्य – अंबाडिची भाजी अन बाजरीच्या भाकरी .नवसाला )~~~~. मुंगसे ,ता . अमळनेर दि . २० ( वार्ताहर ) = येथून जवळच सावखेडा येथील नवसाला पावणारी गांवदेवी चंडिकादेवीचा यात्रोत्सव साला-बादाप्रमाणे फाल्गुन शु .१२ रोजी गुरुवारी दि . २१ मार्च २०२ ४रोजी मोठ्या उत्साहांत सुरू होत आहे . यात्रेचे दोन […]

1 min read

अमळनेर येथील होमिओपॅथिक महिला डॉक्टरांचा मेळावा संपन्न

Loading

अमळनेर येथील होमिओपॅथिक महिला डॉक्टरांचा मेळावा संपन्न अमळनेर प्रतिनिधीअमळनेर होमिओपॅथिक असोसिएशन द्वारा आंतर्राष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून अमळनेर येथील होमिओपॅथिक महिला डॉक्टरांचा मेळावा आयोजित करण्यात आला. सदरहू कार्यक्रमाचे संयोजन असोसिएशनच्या उपाध्यक्षा आणि ब्लॉसम होमिओ क्लिनिकच्या डॉ. नीरजा माहेश्वरी यांनी केले.या प्रसंगी डॉ. मंजुश्री जैन,डॉ.अर्चना पारख,डॉ.मनीषा लाठी,डॉ.देवयानी बडगुजर,डॉ.स्नेहल पाटील,डॉ.चारुशीला महाजन,डॉ. दिपाली साळुंखे,डॉ.श्रद्धा चौटे,डॉ.दिपाली पाटील यांना त्यांनी […]

1 min read

महाराष्ट्रात रेल्वे इंजिन सुपरफास्ट, मोठे”राज” कारण महायुतीत ठाकरेंची एन्ट्री!

Loading

महाराष्ट्रात रेल्वे इंजिन सुपरफास्ट, मोठे“राज” कारण महायुतीत ठाकरेंची एन्ट्री! (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचा विशेष लेख) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट झाली आणि राज्यातील राजकारण ढवळून गेले आहे. या भेटीमध्ये केवळ राज ठाकरे आणि युवा नेते अमित ठाकरे उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचा कोणताही नेता या […]

1 min read

तुकाराम चौधरी यांचे वृद्धपकाळाने निधन, उद्या कळमसरे येथून सकाळी १० वाजता राहत्या घरापासून निघणार अंतयात्रा

Loading

तुकाराम चौधरी यांचे वृद्धपकाळाने निधन अमळनेर प्रतिनिधीकळमसरे ता.अमळनेर येथील माळी समाजातील जेष्ठ नागरिकतुकाराम नामदेव चौधरी(वय-87) यांचे आज दि.19 रोजी दुपारी सव्वा दोन वाजता वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.20 मार्च रोजी सकाळी 10 वाजता राहत्या घरापासून निघणार आहे त्यांच्या मागे पत्नी मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे..ते कळमसरे येथील अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचे मा.तालुकाध्यक्षदेविदास चौधरी व […]

1 min read

लढाव्वे शेतकरी नेते प्रा. सुभाष पाटील यांचा आमदार रोहित पवार यांनी केला सत्कार

Loading

लढाव्वे शेतकरी नेतेप्रा. सुभाष पाटील यांचा सत्कार अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नेहमी रस्त्यावर उतरणारे व त्यांना न्याय मिळेपर्यंत शासनाशी भांडणारे लढव्वे नेते प्रा.सुभाष पाटील यांच्या उत्कृष्ट कार्याची नुकतीच दखल आमदार रोहित पवार यांनी घेतली. प्राध्यापक सुभाष पाटील यांनी अमळनेर तालुका दुष्काळ घोषित व्हावा यासाठी आंदोलने केली.. शेतकऱ्यांना पिक विमा मिळवण्यासाठी राज्याच्या उपराजधानीत आंदोलन करत […]

1 min read

जिल्हा ग्रंथालय अधिकारीपदी सुनील जगताप यांच्या पदोन्नती बद्दल सानेगुरुजी ग्रंथालयाच्या वतीने सत्कार

Loading

सुनील जगताप यांच्या पदोन्नती बद्दलसत्कार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)जिल्हा ग्रंथालय कार्यालयातील तांत्रिक सहाय्यक व आपले अमळनेर येथिल रहिवासी,तसेच आपल्याला ग्रंथालयीन कामकाजात नेहमीच मार्गदर्शन करणारे सुनिल जगताप यांची जिल्हा ग्रंथालय अधिकारी पदी पदोन्नती होऊन नासिक येथे नियुक्ती आदेश मिळाले. त्यांचा सत्कार नुकताच पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या वतीने करण्यात आला..सुनील जगताप यांचा सत्कार शाल,पुस्तक, सानेगुरुजी यांची […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?