1 min read

तुकाराम चौधरी यांचे वृद्धपकाळाने निधन, उद्या कळमसरे येथून सकाळी १० वाजता राहत्या घरापासून निघणार अंतयात्रा

Loading

तुकाराम चौधरी यांचे वृद्धपकाळाने निधन

अमळनेर प्रतिनिधी
कळमसरे ता.अमळनेर येथील माळी समाजातील जेष्ठ नागरिक
तुकाराम नामदेव चौधरी(वय-87) यांचे आज दि.19 रोजी दुपारी सव्वा दोन वाजता वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.20 मार्च रोजी सकाळी 10 वाजता राहत्या घरापासून निघणार आहे त्यांच्या मागे पत्नी मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे..ते कळमसरे येथील अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचे मा.तालुकाध्यक्ष
देविदास चौधरी व संजय उर्फ मोतीलाल चौधरी यांचे वडील आहेत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *