महात्मा फुले हायस्कूल येथे संत शिरोमणी सावता महाराजांच्या स्मृतिस अभिवादन !… माजी विद्यार्थी शुभम महाजन यांच्याकडून ११ विद्यार्थ्यांना गणवेश वितरण!… अंधश्रद्धा व कर्मकांडाला प्रखर विरोध करणारे संत शिरोमणी सावता महाराज – ह भ प हिरालाल महाराज ( अध्यक्ष – ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था धरणगाव ) आपल्या कर्मात देव पाहणारे एकमेव संत म्हणजे संतश्रेष्ठ सावता महाराज – एम के कापडणे
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे संत शिरोमणी सावता महाराजांच्या स्मृतिस अभिवादन !… माजी विद्यार्थी शुभम महाजन यांच्याकडून ११ विद्यार्थ्यांना गणवेश वितरण!… अंधश्रद्धा व कर्मकांडाला प्रखर विरोध करणारे संत शिरोमणी सावता महाराज – ह भ प हिरालाल महाराज ( अध्यक्ष – ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था धरणगाव ) आपल्या कर्मात देव पाहणारे एकमेव संत म्हणजे संतश्रेष्ठ सावता महाराज […]
गुंतवणूक क्षेत्रात करिअरच्या संधी; डॉ. निशांत घुगे यांचे मार्गदर्शन, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे. कॉलेज जळगाव) येथे ” गुंतवणूक क्षेत्रातील करिअरच्या संधी” या विषयावर व्याख्यान संपन्न.
![]()
गुंतवणूक क्षेत्रात करिअरच्या संधी; डॉ. निशांत घुगे यांचे मार्गदर्शन स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे. कॉलेज जळगाव) येथे ” गुंतवणूक क्षेत्रातील करिअरच्या संधी” या विषयावर व्याख्यान संपन्न. जळगाव प्रतिनिधी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे.[स्वायत्त] कॉलेज) जळगाव येथे वाणिज्य मंडळाद्वारे विद्यार्थांसाठी गुंतवणूक क्षेत्रातील करिअरच्या संधी… या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला […]
गुणवंतांनी उच्च ध्येय निश्चित करून समाजाचे नाव उज्ज्वल करावे!” -विलासराव पाटील यांचे आवाहन , गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाला माळी महासंघाची कौतुकाची थाप
![]()
“गुणवंतांनी उच्च ध्येय निश्चित करून समाजाचे नाव उज्ज्वल करावे!” -विलासराव पाटील यांचे आवाहन गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाला माळी महासंघाची कौतुकाची थाप धुळे प्रतिनिधी समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण हाच मुख्य मार्ग असून,गुणवंत विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय निश्चित करून समाजाचे नाव उज्ज्वल करावे,असे आवाहन अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासराव पाटील यांनी केले.अखिल भारतीय माळी महासंघ,महानगर […]
दत्तकला शिक्षण संस्थेवर रात्री पोलिसांची छापेमारी; अध्यक्ष रामदास झोळ फरार असल्याची चर्चा, प्राध्यापक राजेंद्र हुबे पोलिसांच्या ताब्यात?
![]()
दत्तकला शिक्षण संस्थेवर रात्री पोलिसांची छापेमारी; अध्यक्ष रामदास झोळ फरार असल्याची चर्चा, प्राध्यापक राजेंद्र हुबे पोलिसांच्या ताब्यात? पुणे प्रतिनिधी भिगवण परिसरातील दत्तकला शिक्षण संस्थेशी संबंधित एक धक्कादायक घडामोड समोर आली असून, संस्थेवर पोलिसांकडून रात्रीपासून झाडाझडती व तपासणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांचे कथित बाबा मनोहर भोसले यांच्याशी आर्थिक […]
चिमणीच्या पिलासाठी विद्यार्थ्याची धाव; माणुसकीची ‘चिवचिव’ ठरली प्रेरणादायी! , करुणा क्लबच्या संस्कारातून पक्षी-प्राण्यांप्रती दयेचा भाव; इयत्ता आठवीतील हितांशू महाजनने वाचविले चिमणीचे पिल्लू
![]()
चिमणीच्या पिलासाठी विद्यार्थ्याची धाव; माणुसकीची ‘चिवचिव’ ठरली प्रेरणादायी! करुणा क्लबच्या संस्कारातून पक्षी-प्राण्यांप्रती दयेचा भाव; इयत्ता आठवीतील हितांशू महाजनने वाचविले चिमणीचे पिल्लू अमळनेर प्रतिनिधी : खेळाच्या तासाला बॅडमिंटन खेळत असताना अचानक चिमणीच्या पिलाची चिवचिव हितांशू कन्हैयालाल महाजन (इयत्ता आठवी) यांच्या कानावर पडली. आवाजाच्या दिशेने पाहिले असता चिमणीचे पिल्लू घरट्यात पाय अडकल्याने उलटे लटकलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास […]
पंचनामे झाले, तरी नुकसानभरपाईचा पत्ता नाही! , खवशी पंचक्रोशीतील नाल्याकाठचे शेतकरी वर्षभरापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत; नाल्याची रुंदी वाढविण्याचीही मागणी
![]()
पंचनामे झाले, तरी नुकसानभरपाईचा पत्ता नाही! खवशी पंचक्रोशीतील नाल्याकाठचे शेतकरी वर्षभरापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत; नाल्याची रुंदी वाढविण्याचीही मागणी अमळनेर प्रतिनिधी(दिनकर पवार) : गेल्या वर्षी आलेल्या पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही पंचनामा झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नसल्याने खवशी पंचक्रोशीतील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. खवशीसह नांद्री, पातोंडा, दापोरी आणि सोनखेडी परिसरातील नाल्याकाठच्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा […]
अखिल भारतीय माळी महासंघाच्या नियोजनातून ३०० विद्यार्थ्यांचा गुणगौरव , माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा स्तुत्य उपक्रम; पालकांसह विद्यार्थ्यांना मिळाली नव्या भरारीची प्रेरणा
![]()
अखिल भारतीय माळी महासंघाच्या नियोजनातून ३०० विद्यार्थ्यांचा गुणगौरव माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा स्तुत्य उपक्रम; पालकांसह विद्यार्थ्यांना मिळाली नव्या भरारीची प्रेरणा धुळे प्रतिनिधी : अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने धुळे तालुक्यातील माळी समाजातील गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा रविवारी धुळे शहरातील कानुश्री मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला. या सोहळ्यात तब्बल ३०० विद्यार्थ्यांचा […]
राज्यस्तरीय सह्याद्री रत्न पुरस्काराने मुरलीधर बेडगे सन्मानित समाजसेवा, वृक्षसंवर्धन व जनजागृतीच्या कार्याची दखल
![]()
राज्यस्तरीय सह्याद्री रत्न पुरस्काराने मुरलीधर बेडगे सन्मानित समाजसेवा, वृक्षसंवर्धन व जनजागृतीच्या कार्याची दखल छत्रपती संभाजीनगर : सामाजिक कार्य, वृक्षसंवर्धन, जनजागृती तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणारे मुरलीधर बेडगे यांना राज्यस्तरीय ‘सह्याद्री रत्न पुरस्कार–२०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. ९ ऑगस्ट २०२६ रोजी पत्रकार भवन, पुणे येथे नालंदा फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात हा […]
शेतकरी-कामगारांच्या मागण्यांसाठी संयुक्त सत्याग्रह; जेलभरो आंदोलनाचा इशारा १० ऑगस्टच्या राष्ट्रीय सत्याग्रह आंदोलनाला अमळनेरमध्ये पाठिंबा; विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत सादर
![]()
शेतकरी-कामगारांच्या मागण्यांसाठी संयुक्त सत्याग्रह; जेलभरो आंदोलनाचा इशारा १० ऑगस्टच्या राष्ट्रीय सत्याग्रह आंदोलनाला अमळनेरमध्ये पाठिंबा; विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत सादर अमळनेर प्रतिनिधी : शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवर पुकारण्यात आलेल्या राष्ट्रीय सत्याग्रह आंदोलनाला अमळनेरमध्ये पाठिंबा देण्यात आला. या आंदोलनाच्या अनुषंगाने शेतकरी-कामगारांच्या संयुक्त वतीने विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी, अमळनेर यांच्यामार्फत प्रधानमंत्री भारत […]
प्रताप कॉलेजच्या ५८ सेवानिवृत्त प्राध्यापकांचा स्नेहमेळावा , जुन्या सहकाऱ्यांच्या भेटीने आठवणींना उजाळा; वयाची ८० वर्षे पूर्ण केलेल्या प्रा. र. रा. बहुगुणी, प्रा. प्रकाश धर्माधिकारी यांचा सत्कार
![]()
प्रताप कॉलेजच्या ५८ सेवानिवृत्त प्राध्यापकांचा स्नेहमेळावा जुन्या सहकाऱ्यांच्या भेटीने आठवणींना उजाळा; वयाची ८० वर्षे पूर्ण केलेल्या प्रा. र. रा. बहुगुणी, प्रा. प्रकाश धर्माधिकारी यांचा सत्कार अमळनेर प्रतिनिधी: प्रताप कॉलेजमधील ज्युनिअर व सिनिअर विभागातील सेवानिवृत्त प्राध्यापकांचा स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात झाला. तब्बल ५८ सेवानिवृत्त प्राध्यापक या मेळाव्यास उपस्थित होते. अनेक वर्षांनंतर जुने सहकारी एकत्र आल्याने कार्यक्रमाला आठवणी, […]

