आदिवासी दिवसानिमित्त क्रांतिकारक पारधी समाजाचे समशेर सिंग यांना अभिवादन
![]()
आदिवासी दिवसानिमित्त क्रांतिकारक पारधी समाजाचे समशेर सिंग यांना अभिवादन अमळनेर | प्रतिनिधी अमळनेर येथे 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आयोजित आदिवासी बांधवांच्या मिरवणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सदस्य व मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद आरिफ भाया यांनी पारधी समाजाचे प्रख्यात नेते समशेर सिंग यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी आदिवासी समाजाचे नेते संजय पारधी, धनराज पवार, […]
गोरगावले आरोग्य केंद्रात प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत गरोदर व स्तनदा मातांची सखोल आरोग्य तपासणी
![]()
गोरगावले आरोग्य केंद्रात प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत गरोदर व स्तनदा मातांची सखोल आरोग्य तपासणी चोपडा तालुका | प्राथमिक आरोग्य केंद्र, गोरगावले बु येथे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत गरोदर व स्तनदा मातांची मोफत व सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली. हा उपक्रम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. रमेश धापते यांच्या आदेशानुसार […]
१२ ऑगस्टला श्रीक्षेत्र अमळनेर ते श्रीक्षेत्र भद्रा मारुती पायी दिंडी : श्रावणातील पावसात निसर्ग-सान्निध्यातील भक्तिमय प्रवास
![]()
१२ ऑगस्टला श्रीक्षेत्र अमळनेर ते श्रीक्षेत्र भद्रा मारुती पायी दिंडी : श्रावणातील पावसात निसर्ग-सान्निध्यातील भक्तिमय प्रवास अमळनेर प्रतिनिधी सालाबादाप्रमाणे यावर्षीही श्रीक्षेत्र अमळनेर ते श्रीक्षेत्र भद्रा मारुती पायी दिंडीचे आयोजन भक्तिमय वातावरणात करण्यात आले आहे. १२ ऑगस्ट मंगळवारी सकाळी ९ वाजता विजय मारुती मंदिरातून रथात विराजमान श्री मारुतीरायांच्या मूर्तीचे पूजन करून दिंडीचे प्रस्थान होईल. सवाद्य बँड […]
तिमिरातुनी तेजाकडे पुस्तिकेचे स्वातंत्र्यदिनी प्रकाशन सानेगुरुजी विद्यालयात होणार ‘तिमिरातून तेजाकडे’चे लोकार्पण
![]()
तिमिरातुनी तेजाकडे पुस्तिकेचे स्वातंत्र्यदिनी प्रकाशन सानेगुरुजी विद्यालयात होणार ‘तिमिरातून तेजाकडे’चे लोकार्पण अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील प्रसिध्द स्त्री रोग तज्ञ डॉ जयेश शिंदे लिखित तिमिरातुनी तेजाकडे या लैंगिक शिक्षणावरील पुस्तिकेचे प्रकाशन १५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता सानेगुरुजी विद्यालयात संपन्न होत आहे. खासदार स्मिताताई वाघ, आ. अनिल पाटील, माजी आ. शिरीष चौधरी, मा. आ.कृषिभूषण साहेबराव पाटील, […]
अमळनेरला मंगळ जन्मोत्सवानिमित्त उदया बैठक
![]()
अमळनेरला मंगळ जन्मोत्सवानिमित्त उदया बैठक अमळनेर हे वर्ष श्री मंगळ ग्रहाच्या प्रभावाचे वर्ष आहे. श्री मंगळ ग्रहा च्या प्रभावाच्या वर्षी मंगळवारी मंगळ जन्मोत्सव येणे याला महामंगल योग म्हणतात. हा योग दर २७ वर्षांनी येतो, हे विशेष…! येथील श्री मंगळ ग्रह मंदिराच्या पुनर्जिर्णोद्धारास प्रारंभ झाल्यानंतर प्रथमच हा योग येत आहे. त्यानिमित्ताने २९ व ३१ ऑगस्ट आणि […]
वीर एकलव्य स्मारकाजवळ पूजनाने कळमसरेत साजरा जागतिक आदिवासी दिन
![]()
वीर एकलव्य स्मारकाजवळ पूजनाने कळमसरेत साजरा जागतिक आदिवासी दिन अमळनेर प्रतिनिधी दि. 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने ग्रामपंचायत कळमसरे येथे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्रसिंग पाटील यांच्या हस्ते वीर एकलव्य व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाहण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने नवीन बांधण्यात […]
पाडळसरे धरणाचा संघर्ष फळाला – केंद्राकडून ८५९ कोटींची मंजुरी, जल्लोषात गाव पाडळसरे धरण जनआंदोलनाचा विजय – केंद्राची अधिकृत मंजुरी जाहीर ढोल-ताशांच्या गजरात पाडळसरे धरणाच्या मंजुरीचा जल्लोष
![]()
पाडळसरे धरणाचा संघर्ष फळाला – केंद्राकडून ८५९ कोटींची मंजुरी, जल्लोषात गाव पाडळसरे धरण जनआंदोलनाचा विजय – केंद्राची अधिकृत मंजुरी जाहीर ढोल-ताशांच्या गजरात पाडळसरे धरणाच्या मंजुरीचा जल्लोष अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) पाडळसरे निम्न तापी सिंचन प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करून केंद्र शासनाने धरणासाठी ८५९.२२ कोटी रु.निधीला मंजुरी दिल्याचे पत्र नुकतेच प्राप्त होताच पाडळसरे जनआंदोलन समितीच्या […]
परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीने घडवली UPSC मधील यशोगाथा – ओंकार खुंटाळे”
![]()
परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीने घडवली UPSC मधील यशोगाथा – ओंकार खुंटाळे” अमळनेर प्रतिनिधी UPSC परिक्षेतील प्राविण्य मिळवलेले महाराष्ट्रातील ओंकार राजेंद्र खुंटाळे यांचा मुक्ताई नगर वासीयांच्या मार्फत सत्कार करण्यात आला. ओंकार खुंटाळे यांची IRS साठी निवड झाली असून त्यांची Rank 673 असून ते अतिशय सामान्य कुंटुंबातील विद्यार्थी असून विज्ञान शाखेचे पदवीधर असून UPSC परीक्षेता सामोरे जावून […]
तंबाखूमुक्त शाळा अभियानास गती – जळगावात मार्गदर्शन कार्यशाळा
![]()
तंबाखूमुक्त शाळा अभियानास गती – जळगावात मार्गदर्शन कार्यशाळा अमळनेर प्रतिनिधी– जिल्हा परिषद जळगाव(शिक्षण विभाग), तंबाखू नियंत्रण कक्ष (जिल्हा रुग्णालय जळगाव) आणि सलाम मुंबई फाउंडेशन व आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर (जि. जळगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूमुक्त कार्यशाळा जिल्हा परिषद, जळगाव येथे उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत तंबाखूमुक्त शाळा अभियानातील ९ निकषांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन मा. […]
बिरसा मुंडा ब्रिटिशाविरुद्ध लढणारा पहिला आदिवासी वीर !!!!
![]()
बिरसा मुंडा ब्रिटिशाविरुद्ध लढणारा पहिला आदिवासी वीर !!!! प्रत्येक देशात आदिवासी जमात ही काटक, कष्टाळू, स्वाभिमानी जमात म्हणून ओळखली जाते. आदिवासी म्हणजे या देशातील मूळ रहिवास असलेले लोक होय. बऱ्याच टोळ्या विदेशातून येऊन भारतामध्ये स्थिरस्थावर झाल्या . सर्वप्रथम भारतामध्ये आर्य आले. त्यानंतर मोगल आले . त्यानंतर फ्रेंच ,डच, इंग्रज भारतामध्ये येऊन राज्यकारभाराची लालसा मनात […]

