परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीने घडवली UPSC मधील यशोगाथा – ओंकार खुंटाळे”
![]()
परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीने घडवली UPSC मधील यशोगाथा – ओंकार खुंटाळे”
अमळनेर प्रतिनिधी
UPSC परिक्षेतील प्राविण्य मिळवलेले महाराष्ट्रातील ओंकार राजेंद्र खुंटाळे यांचा मुक्ताई नगर वासीयांच्या मार्फत सत्कार करण्यात आला. ओंकार खुंटाळे यांची IRS साठी निवड झाली असून त्यांची Rank 673 असून ते अतिशय सामान्य कुंटुंबातील विद्यार्थी असून विज्ञान शाखेचे पदवीधर असून UPSC परीक्षेता सामोरे जावून 2024 च्या परिक्षेत यश प्राप्त केले आहे.जळगाव येथील शरद कासार साहेबांचे ते भाचे आहेत. या प्रसंगी प्रा.सुनील गरुड ,अमोल बोरसे, प्रकाश काळे, भिकन खंबायत, पराग धांडे, अशोक पाटील यांनी त्याच्या यशाबद्दल कौटुबिक सत्कार केला.

