प्रत्येक मुलाच्या क्षमतेचा अभ्यासक्रमामध्ये विचार व्हावा – दिनेश सकलानी बालभारतीच्या उद्बोधन सत्राला बालेवाडी येथे प्रारंभ.
![]()
प्रत्येक मुलाच्या क्षमतेचा अभ्यासक्रमामध्ये विचार व्हावा – दिनेश सकलानी बालभारतीच्या उद्बोधन सत्राला बालेवाडी येथे प्रारंभ. मुंबई विशेष प्रतिनिधी- उदय नरे ) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे शिक्षणात सकारात्मक परिवर्तन घडवणारे धोरण आहे. हे धोरण भारतकेंद्री असून आपल्या मातीशी जोडले जाणारे असल्याने आगामी काळात आपली शैक्षणिक मुळे अधिक घट्ट होणार आहेत असे मत प्रा. डॉ. दिनेश प्रसाद […]
चाळीसगावात बोरसे परिवारात सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम !… पित्र व उपस्थित मान्यवरांना महापुरुषांच्या ग्रंथांचे वितरण !… मातोश्रींच्या स्मृतीप्रित्यर्थ शेतात वृक्षारोपण ! बहुजन समाजाने अंधश्रद्धा व कर्मकांडापासून दूर राहून सत्यशोधक समाजाचे आचरण करावे : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ )
![]()
चाळीसगावात बोरसे परिवारात सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम !… पित्र व उपस्थित मान्यवरांना महापुरुषांच्या ग्रंथांचे वितरण !… मातोश्रींच्या स्मृतीप्रित्यर्थ शेतात वृक्षारोपण ! बहुजन समाजाने अंधश्रद्धा व कर्मकांडापासून दूर राहून सत्यशोधक समाजाचे आचरण करावे : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ ) चाळीसगाव प्रतिनिधी – (प्रा. पंकज पाटील) चाळीसगांव – चाळीसगाव शहरातील टाकळी […]
दत्तकला शिक्षण संस्थेची तीन विभागांकडून चौकशी; रामदास झोळ व माया झोळ यांच्या अडचणी वाढल्या रामदास झोळ अद्यापही फरार; अटकेसाठी विशेष पोलिस पथकांची नियुक्ती
![]()
दत्तकला शिक्षण संस्थेची तीन विभागांकडून चौकशी; रामदास झोळ व माया झोळ यांच्या अडचणी वाढल्या रामदास झोळ अद्यापही फरार; अटकेसाठी विशेष पोलिस पथकांची नियुक्ती करमाळा, प्रतिनिधी : भोंदू मनोहर भोसले याच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याच्या पोलिस तपासात निष्पन्न झाल्याने दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ आणि सचिव माया झोळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]
शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंच तर्फ़े तीव्र निषेध, अमळनेर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
![]()
शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंच तर्फ़े तीव्र निषेध अमळनेर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन; दोषींवर कठोर कारवाईची मागणी अमळनेर प्रतिनिधी:- शासकीय कर्तव्य बजावत असताना ग्रामसेवक व महापालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांवर झालेले प्राणघातक हल्ले अत्यंत निषेधार्ह आहेत. या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका राजपूत एकता मंचच्या वतीने अमळनेर प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. […]
मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण; शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत , पुराच्या तडाख्यात वाहून गेलेली जलवाहिनी युद्धपातळीवर दुरुस्त; नगरपरिषद प्रशासनाच्या अथक प्रयत्नांना यश
![]()
मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण; शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत पुराच्या तडाख्यात वाहून गेलेली जलवाहिनी युद्धपातळीवर दुरुस्त; नगरपरिषद प्रशासनाच्या अथक प्रयत्नांना यश अमळनेर प्रतिनिधी : ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराचा शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेलाही मोठा फटका बसला. पुराच्या पाण्याच्या प्रवाहात शहराची मुख्य जलवाहिनी वाहून गेल्याने अमळनेर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे शहरवासीयांना मोठ्या गैरसोयीला सामोरे […]
युवांना योग्य दिशा देण्यासाठी रोटरीने पुढाकार घ्यावा’ — ॲड. उज्ज्वल निकम , रोटरी क्लब ऑफ अमळनेरचा पदग्रहण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात , नूतन अध्यक्षपदी रोटे. महेश पाटील, सचिवपदी रोटे. प्रशांत निकम; खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांची प्रमुख उपस्थिती
![]()
युवांना योग्य दिशा देण्यासाठी रोटरीने पुढाकार घ्यावा’ — ॲड. उज्ज्वल निकम रोटरी क्लब ऑफ अमळनेरचा पदग्रहण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात नूतन अध्यक्षपदी रोटे. महेश पाटील, सचिवपदी रोटे. प्रशांत निकम; खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांची प्रमुख उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ अमळनेरचा पदग्रहण समारंभ नर्मदा रिसॉर्ट येथे उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमाखात पार पडला. या […]
अमळनेरच्या पत्रकारितेचा राष्ट्रीय सन्मान! , ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी डॉ. डिगंबर महाले; सामाजिक, सांस्कृतिक व पुरोगामी संघटनांकडून उत्स्फूर्त सत्कार
![]()
अमळनेरच्या पत्रकारितेचा राष्ट्रीय सन्मान! ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी डॉ. डिगंबर महाले; सामाजिक, सांस्कृतिक व पुरोगामी संघटनांकडून उत्स्फूर्त सत्कार अमळनेर प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच तब्बल ७४ देशांमध्ये कार्यरत असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी अमळनेरचे ज्येष्ठ पत्रकार डॉ. डिगंबर महाले यांची निवड झाल्याबद्दल शहरात त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या निवडीमुळे […]
अनेकांचे सन्मान हे जनसहयोग संस्थेचे प्रेरणादायी सामाजिक उपक्रम– संजय एम.देशमुख* , *देशभक्तीचा उत्साह; ‘मेरी जान तिरंगा’ कार्यक्रमात शहीदांना सुरश्रद्धांजली* *डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सन्मान पुरस्कार आणि महाराष्ट्र मेहंदी क्वीन अवॉर्डने प्रतिभांचा गौरव* *लोकस्वातंत्र्य पदाधिकारी सौ.जया भारती यांचेसह अनेकांना एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार*
![]()
*अनेकांचे सन्मान हे जनसहयोग संस्थेचे प्रेरणादायी सामाजिक उपक्रम– संजय एम.देशमुख* *देशभक्तीचा उत्साह; ‘मेरी जान तिरंगा’ कार्यक्रमात शहीदांना सुरश्रद्धांजली* *डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सन्मान पुरस्कार आणि महाराष्ट्र मेहंदी क्वीन अवॉर्डने प्रतिभांचा गौरव* *लोकस्वातंत्र्य पदाधिकारी सौ.जया भारती यांचेसह अनेकांना एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार* परभणी प्रतिनिधी सामाजिक,सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात गेल्या ३१ वर्षांपासून कार्यरत असलेल्या जनसहयोग सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध […]
सार्वजनिक विद्यालयात साने गुरुजी कथामाला उपक्रमास प्रारंभ
![]()
सार्वजनिक विद्यालयात साने गुरुजी कथामाला उपक्रमास प्रारंभ अमळनेर प्रतिनिधी : सार्वजनिक विद्यालयात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साने गुरुजी कथामाला उपक्रमाचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी साने गुरुजींच्या विचारांना उजाळा देणाऱ्या प्रेरणादायी कथा सादर केल्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी इयत्ता दहावी ‘क’ वर्गातील आरजू पिंजारी हिने ‘काट्यांपासून बचाव’ ही कथा, तर लक्ष्मी जयकर हिने ‘साने गुरुजी आणि […]
जि.प. प्राथमिक शाळा पळसोदच्या शैक्षणिक कार्याचे अधिकाऱ्यांकडून कौतुक , स्मार्ट टीव्हीद्वारे डिजिटल अध्यापन, परसबाग, सीसीटीव्ही व सोलर प्रणालीची पाहणी; शाळेच्या व्यवस्थापनाबाबत मान्यवरांनी व्यक्त केले समाधान
![]()
जि.प. प्राथमिक शाळा पळसोदच्या शैक्षणिक कार्याचे अधिकाऱ्यांकडून कौतुक स्मार्ट टीव्हीद्वारे डिजिटल अध्यापन, परसबाग, सीसीटीव्ही व सोलर प्रणालीची पाहणी; शाळेच्या व्यवस्थापनाबाबत मान्यवरांनी व्यक्त केले समाधान जळगांव प्रतिनिधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसोद येथे जिल्हा परिषद जळगावच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देत शाळेतील शैक्षणिक कार्य, विद्यार्थ्यांची प्रगती, डिजिटल अध्यापन पद्धती तसेच विविध शैक्षणिक व भौतिक सुविधांची सविस्तर पाहणी […]

