नियोजित वधू-वरांची अतिउत्साही समाजकार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटका! सर्वाना एकाच मापात तोलू नका- धनंजय सोनार
![]()
नियोजित वधू-वरांची अतिउत्साही समाजकार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटका! सर्वाना एकाच मापात तोलू नका- धनंजय सोनार अमळनेर प्रतिनिधी- जोडपे दिसले रे दिसले की लफडे समजून तुटून पडायची वृत्ती फोफावत असून काही अतिउत्साही कार्यकर्ते बेकायदा पोलिसिंग करीत असल्याचा प्रकार वाढत आहे, असाच एक प्रकार आज सामाजिक कार्यकर्ते धनंजय सोनार यांनी आज रोजी हाणून पाडत एका जोडप्याची सुटका केली. शहरातील […]
उद्या मुलांचा अभ्यास व पालक विषयावर राजीव तांबे यांचे व्याख्यान नोबेल फाउंडेशन आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन तर्फे आयोजन जळगाव- पद्मश्री डॉ. भवरलाल जैन
![]()
उद्या मुलांचा अभ्यास व पालक विषयावर राजीव तांबे यांचे व्याख्यान नोबेल फाउंडेशन आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन तर्फे आयोजन जळगाव- पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांच्या 88 व्या जयंतीनिमित्त नोबेल फाउंडेशन आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नोबेल व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे. याप्रसंगी बालसाहित्य शिक्षणतज्ञ राजीव तांबे “मुलांचा अभ्यास व पालक”या […]
मातृवंदनेचा महाराष्ट्रात ऐतिहासिक ठसा – ‘आई’ विषयावर 1121 कवितांचा भव्य काव्यग्रंथ प्रकाशन सोहळा 14 डिसेंबरला*
![]()
*मातृवंदनेचा महाराष्ट्रात ऐतिहासिक ठसा – ‘आई’ विषयावर 1121 कवितांचा भव्य काव्यग्रंथ प्रकाशन सोहळा 14 डिसेंबरला* साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन ( सीता ट्रस्ट) यांच्या तर्फे, तसेच संस्थेचे अध्यक्ष मातृ भक्त आचार्य सी ए. प्रा. शंकर अंदानी संकल्पना व यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच आई विषयावर आधारित 1121 कवितांचा अभूतपूर्व काव्यग्रंथ प्रकाशीत होत आहे. एका एकमेव विषयावर […]
शरदचंद्र पवारांच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त धरणगावात सामाजिक उपक्रमांचा गौरवसोहळा
![]()
साहेबांच्या वाढदिवसाला फळ वाटप, नाश्ता व जेष्ठ व्यक्तींचा सन्मान… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील धरणगाव — येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पद्मविभूषण शरदचंद्र पवार साहेबांच्या 85 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने फळ वाटप, नाश्ता व जेष्ठ व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज 12 डिसेंबर म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, […]
साहित्यिक आपल्या माध्यमातील प्रतिमेचे रवंथ करीत बसतो. : प्रा. डॉ.आशुतोष पाटील* [ डॉ.अतुल सरोदे लिखित ” खेड्यातले यडे ” काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा संपन्न ]
![]()
*साहित्यिक आपल्या माध्यमातील प्रतिमेचे रवंथ करीत बसतो. : प्रा. डॉ.आशुतोष पाटील* [ डॉ.अतुल सरोदे लिखित ” खेड्यातले यडे ” काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा संपन्न ] ” साहित्यिक माध्यमातील आपल्या प्रतिमेचे रवंथ करीता राहतो ! प्रसिद्धीचा हव्यास नसणं हे चांगल्या कवीचं लक्षण आहे. साहित्यिकाने लेखन साधना करतांना अंतर्मुख होऊन स्वयंमूल्यमापन करणे नितांत गरजेचे आहे. ” असे मार्मिक […]
नाशिक पोलिसांची दमदार कारवाई! 24 तासांत अनोळखी हत्येचा गुन्हा उघड — बिहार व उत्तरप्रदेशातून आरोपी जेरबंद एसपी बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक तालुका पोलिसांची अत्यंत वेगवान तपास मोहीम यशस्वी
![]()
नाशिक पोलिसांची दमदार कारवाई! 24 तासांत अनोळखी हत्येचा गुन्हा उघड — बिहार व उत्तरप्रदेशातून आरोपी जेरबंद एसपी बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक तालुका पोलिसांची अत्यंत वेगवान तपास मोहीम यशस्वी नाशिक प्रतिनिधी नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. अदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. वासुदेव देसले, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे […]
अमळनेरचा अभिमान! दिनेश बागडे यांचे परा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्णयश, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड”
![]()
“अमळनेरचा अभिमान! दिनेश बागडे यांचे परा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्णयश, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) पुणे, हिंजवडी येथे नुकत्याच पार पडलेल्या चौथ्या राज्यस्तरीय Para Powerlifting स्पर्धेत अमळनेरच्या दिनेश बागडे यांनी जबरदस्त कामगिरी करत 105 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले. त्यांच्या या दमदार यशामुळे अमळनेर शहरासह जळगाव जिल्ह्याचा क्रीडा क्षेत्रात मान वाढला आहे. दिनेश बागडे […]
जळगाव शहराच्या रिंग रोड विकासाला गती देण्याची केंद्राकडे मागणी – खासदार स्मिता वाघ वाहतूक कोंडी, प्रदूषण कमी होऊन औद्योगिक विकासाला चालना
![]()
जळगाव शहराच्या रिंग रोड विकासाला गती देण्याची केंद्राकडे मागणी – खासदार स्मिता वाघ वाहतूक कोंडी, प्रदूषण कमी होऊन औद्योगिक विकासाला चालना अमळनेर प्रतिनिधी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी जळगाव शहराला वाढत्या वाहतूक कोंडीपासून दिलासा देण्यासाठी शहराबाह्य रिंग रोड विकसित करण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्या संदर्भातील पत्र त्यांनी केंद्रीय रस्ते परिवहन व […]
एक थेंब रक्त वाचवू शकते प्राण! क्लाराज कॉलेज ऑफ कॉमर्स आणि महात्मा गांधी ब्लड सेंटरचा संयुक्त उपक्रम
![]()
एक थेंब रक्त वाचवू शकते प्राण! क्लाराज कॉलेज ऑफ कॉमर्स आणि महात्मा गांधी ब्लड सेंटरचा संयुक्त उपक्रम मुंबई(विशेष प्रतिनिधी उदय नरे) समाजाप्रती आपले उत्तरदायित्व जपत, वर्सोवा येथील नामांकित क्लाराज कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवार, दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८:३० ते रात्री ९:३० या वेळेत महाविद्यालयाच्या ५ […]
गार्गीची बुद्धिमत्ता चमकली! इंग्रजीत 99 गुणांनी शाळेत अव्वल
![]()
गार्गीची बुद्धिमत्ता चमकली! इंग्रजीत 99 गुणांनी शाळेत अव्वल अमळनेर प्रतिनिधी डी. आर. कन्या हायस्कूल, अमळनेर येथील कु. गार्गी सुनिल जोशी हिने इयत्ता दहावीच्या सहामाही परीक्षेत अपूर्व यश संपादन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. इंग्रजी विषयात तिने 100 पैकी 99 गुण मिळवत केवळ उत्तुंग गुणवत्ता सिद्ध केली नाही, तर संपूर्ण शाळेत प्रथम क्रमांकही पटकावला! गार्गीच्या […]

