खानदेश शिक्षण मंडळ संचालकपदासाठी प्रवीण रामलाल जैन यांची उमेदवारी जाहीर
![]()
खानदेश शिक्षण मंडळ संचालकपदासाठी प्रवीण रामलाल जैन यांची उमेदवारी जाहीर प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे उद्या सकाळी 11.30 वाजता समर्थक व हितचिंतकांची उपस्थिती आवाहन अमळनेर प्रतिनिधी खानदेश शिक्षण मंडळाच्या संचालक पदासाठी अमळनेर येथील शिक्षणप्रेमी व सामाजिक कार्यात सक्रिय असलेले प्रवीण रामलाल जैन यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, पारदर्शक कार्यपद्धती व […]
शिक्षकांच्या न्यायासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सर्वपक्षीय शिक्षक आमदारांचे धरणे आंदोलन ,✊जुनी पेन्शन, टीईटी सूट, अनुदान व सेवा-सुरक्षेसाठी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात ठाम लढा
![]()
🛑 शिक्षकांच्या न्यायासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सर्वपक्षीय शिक्षक आमदारांचे धरणे आंदोलन ✊जुनी पेन्शन, टीईटी सूट, अनुदान व सेवा-सुरक्षेसाठी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात ठाम लढा नागपूर प्रतिनिधी राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरिता राज्यातील सर्वपक्षीय शिक्षक आमदारांनी नागपूर येथे विधान भवनाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन केले राज्यात शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत त्यातील प्रामुख्याने 01 नोव्हेंबर 2005 पूर्वी* […]
“बुद्धविचारांची पाऊलवाट : भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिमच्या १५ दिवसांच्या ऐतिहासिक सहलीने जीवनाला दिला नवा अर्थ”
![]()
बुध्दगया एक ऐतिहासिक सहल -डाॅ खं र माळवे-खरमा भारतीय बौध्द महासभा पुणे जिल्हा पश्चिम अध्यक्ष आयु प्रकाश ओव्हाळ, सचिव दलितानंद थोरात, पर्यटन उपाध्यक्ष पी.के.पवार, ता.जुन्नर माजी अध्यक्ष राकेश डोळस यांनी आयोजन केले होते.सहल म्हटले की लहानथोरांना आनंदाची मेजवानी मिळणे साहजिकच आहे.सध्याच्या काळात लांबच्या सहलीला जाणे म्हणजे 15 दिवसांची सहल खरं तर तारेवरची कसरत आहे कारण […]
मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या उपोषणाची सांगता मंत्री प्रसाद लोढा यांनी उपोषणस्थळी येऊन सोडवले आंदोलन मागण्यांचा जीआर निघेपर्यंत लढा सुरूच राहणार : संदीप काळे
![]()
मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या उपोषणाची सांगता मंत्री प्रसाद लोढा यांनी उपोषणस्थळी येऊन सोडवले आंदोलन मागण्यांचा जीआर निघेपर्यंत लढा सुरूच राहणार : संदीप काळे नागपूर प्रतिनिधी(अनिल करंदकर) हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पत्रकार व पत्रकारितेशी संबंधित ३३ मागण्यांसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’च्या वतीने नागपूरच्या यशवंत स्टेडियम येथे सुरू असलेले उपोषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची अविष्कार स्पर्धेत निवड*.
![]()
*प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची अविष्कार स्पर्धेत निवड*. ———————————————— अमळनेर प्रतिनिधी- विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाला चालना देण्याच्या उद्देशाने व उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांना संशोधनात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या “आविष्कार “ या पोस्टर स्पर्धेत दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी आर्ट्स,कॉमर्स व सायन्स कॉलेज धरणगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रताप महाविद्यालय(स्वायत्त), अमळनेर येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील 10 (5 […]
नारीशक्तीच्या बळावर दहिवदचा कायापालट; कामातून नेतृत्व सिद्ध करणाऱ्या सुषमाताई देसले-पाटील , प्रसिद्धी नव्हे तर प्रामाणिक श्रम—पाणी, पर्यावरण आणि महिला सक्षमीकरणातून गावाला राज्यपातळीवर नेणारा विकासाचा आदर्श
![]()
नारीशक्तीच्या बळावर दहिवदचा कायापालट; कामातून नेतृत्व सिद्ध करणाऱ्या सुषमाताई देसले-पाटील प्रसिद्धी नव्हे तर प्रामाणिक श्रम—पाणी, पर्यावरण आणि महिला सक्षमीकरणातून गावाला राज्यपातळीवर नेणारा विकासाचा आदर्श अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन): “आधी केलं, मग सांगितलं”—या तत्त्वावर ठाम राहून दहिवद गावाचा सर्वांगीण विकास साधणाऱ्या आदर्श प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. सुषमाताई देसले-पाटील यांनी नारीशक्तीच्या बळावर गावाचा चेहरा-मोहरा बदलून दहिवदला राज्यपातळीवर […]
विधानपरिषद सभागृहातील संघर्ष, विचार आणि निर्णयांचा ठेवा पुस्तकातून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी* *विधानपरिषदेत घडलेल्या गुणवत्तापूर्ण चर्चांचे दस्तऐवजीकरण म्हणजे लोकशाहीची खरी ताकद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* *वरिष्ठ सभागृहातील चर्चांमधून कायद्यांना मिळाले वैचारिक बळ; ऐतिहासिक ग्रंथ ठरणार मार्गदर्शक – सभापती प्रा. राम शिंदे*
![]()
*विधानपरिषद सभागृहातील संघर्ष, विचार आणि निर्णयांचा ठेवा पुस्तकातून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी* *विधानपरिषदेत घडलेल्या गुणवत्तापूर्ण चर्चांचे दस्तऐवजीकरण म्हणजे लोकशाहीची खरी ताकद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* *वरिष्ठ सभागृहातील चर्चांमधून कायद्यांना मिळाले वैचारिक बळ; ऐतिहासिक ग्रंथ ठरणार मार्गदर्शक – सभापती प्रा. राम शिंदे* *“विधानपरिषदेने संमत केलेली महत्त्वपूर्ण विधेयके, ठराव आणि धोरणे”* या ग्रंथाचे […]
न्यू इंग्लिश स्कूल फत्तेपुर येथे चमत्कार सादरीकरण व प्रबोधन कार्यक्रम संपन्न
![]()
न्यू इंग्लिश स्कूल फत्तेपुर येथे चमत्कार सादरीकरण व प्रबोधन कार्यक्रम संपन्न जामनेर : येथील न्यू इंग्लिश स्कूल, फत्तेपूर मध्ये माझी शाळा, सुंदर शाळा या मुख्यमंत्री सुंदर शाळा उपक्रमा अंतर्गत केंद्रीय विद्यालय शिक्षक चमत्कार सादरकर्ते आणि नवप्रबोधनकार मिथुन ढिवरे यांचा “चमत्कार सादरीकरण आणि प्रबोधन” कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमांमध्ये सरांनी वेगवेगळ्या प्रकारचे चमत्काराचे प्रयोग करून दाखविले. […]
अवघड परिस्थितीत मुलांसाठी जे केलं ते खरंच कौतुकास्पद — उपनिरीक्षक समाधान गायकवाड ,जागतिक एचआयव्ही/एड्स जनजागृती पंधरवाड्यानिमित्त गांधीलीपुरा येथे महिलांसाठी विशेष मेळावा; आदर्श मातांचा सन्मान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
![]()
अवघड परिस्थितीत मुलांसाठी जे केलं ते खरंच कौतुकास्पद — उपनिरीक्षक समाधान गायकवाड जागतिक एचआयव्ही/एड्स जनजागृती पंधरवाड्यानिमित्त गांधीलीपुरा येथे महिलांसाठी विशेष मेळावा; आदर्श मातांचा सन्मान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) एक डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या जागतिक एचआयव्ही/एड्स जनजागृती पंधरवाड्यानिमित्त अमळनेर येथील गांधीलीपुरा परिसरात वेश्याव्यवसायिक महिलांसाठी विशेष मेळाव्याचे आयोजन […]
नियोजित वधू-वरांची अतिउत्साही समाजकार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटका! सर्वाना एकाच मापात तोलू नका- धनंजय सोनार
![]()
नियोजित वधू-वरांची अतिउत्साही समाजकार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटका! सर्वाना एकाच मापात तोलू नका- धनंजय सोनार अमळनेर प्रतिनिधी- जोडपे दिसले रे दिसले की लफडे समजून तुटून पडायची वृत्ती फोफावत असून काही अतिउत्साही कार्यकर्ते बेकायदा पोलिसिंग करीत असल्याचा प्रकार वाढत आहे, असाच एक प्रकार आज सामाजिक कार्यकर्ते धनंजय सोनार यांनी आज रोजी हाणून पाडत एका जोडप्याची सुटका केली. शहरातील […]

