माणुसकीची प्रेरणा देणारा खरा साथी,सेवानिवृत्त प्राचार्य एल.जे.चौधरी
![]()
माणुसकीची प्रेरणा देणारा खरा साथी….सेवानिवृत्त प्राचार्य बापूसौ एल.जे.चौधरी.. ज्ञानाने माणूस मोठा होत असला तरी ज्ञानाला संस्काराची जोड मिळाली तरच माणुसकीचा, व माणसातील माणूसपणाचा एक चांगला आविष्कार पहावयास मिळतो, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मा. प्राचार्य एल.जे चौधरी सरधैर्य ,अविरत मेहनत ,सत्यता, कमालीची बुद्धिमत्ता, ज्ञानाचा अखंड वाहणारा झरा, मितभाषी व्यक्तिमत्व, या सर्वांबरोबर निर्मळ व प्रेमळ स्वभाव, कोणत्याही […]
सातपुड्याच्या नंदुरबार जिल्ह्यातील परिवर्धे येथील सुपुत्र मनिलाल शिंपी यांची अभिमानास्पद यशस्वी वाटचाल, डॉ.मनिलाल शिंपी यांची मां.भुवनेश्वरी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचा सल्लागार समितीमध्ये निवड . महाराष्ट्राचा सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव! माझ्या कार्याची दखल घेणार्या विद्यापीठ कमिटीचे मनापासून आभार!
![]()
सातपुड्याच्या नंदुरबार जिल्ह्यातील परिवर्धे येथील सुपुत्र मनिलाल शिंपी यांची अभिमानास्पद यशस्वी वाटचाल, डॉ.मनिलाल शिंपी यांची मां.भुवनेश्वरी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचा सल्लागार समितीमध्ये निवड . महाराष्ट्राचा सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव! माझ्या कार्याची दखल घेणार्या विद्यापीठ कमिटीचे मनापासून आभार! मुंबई,ठाणे ( प्रतिनिधी ) सातपुडा सारख्या आदिवासी दुर्गम भागातील नंदुरबार जिल्ह्य शहादा तालुक्यातील परिवर्धे येथील सुपुत्राला मध्यप्रदेशातील विद्यापीठात मानाचे स्थान […]
अवकाळी पाऊस आणि गारपीठ ग्रस्त गावांना आमदारांची भेट
![]()
अवकाळी पाऊस आणि गारपीठ ग्रस्त गावांना आमदारांची भेट नुकसानीचा आढावा घेत प्रशासनाला पंचनाम्यासाठी केल्या सूचना अमळनेर-तालुक्यात अवकाळी पावसाने रुद्रावतार दाखविल्याने आमदार अनिल भाईदास पाटील यांनी काल सकाळपासून अवकाळी पाऊस व गारपिठी ग्रस्त सर्व गावांना भेटी देवून संपूर्ण नुकसानीचा आढावा घेतला.तसेच प्रशासनाला काही सूचना ही केल्या!आमदार अनिल पाटील यांनी पाहणी करून महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसानग्रस्त […]
महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दलाचे (RSP) प्रशिक्षण वर्गाचे आयोजन, भारतीय सैनिकी विद्यालयाकडून आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षणास सर्वोतोपरी सहकार्य राहील: प्राचार्य तोरवणे
![]()
महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दलाचे (RSP) प्रशिक्षण वर्गाचे आयोजन.. भारतीय सैनिकी विद्यालयाकडून आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षणास सर्वोतोपरी सहकार्य राहील: प्राचार्य तोरवणे ठाणे( मनिलाल शिंपी): महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन, नागपूर अंतर्गत राज्य संघटनेचे अध्यक्ष संजयराव शेंडे, महासमादेशक पी एस महाजन व मधुकरराव तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष हिराजी […]
सानेगुरुजी विद्यामंदिर, अमळनेर शाळेतील उपक्रमशील शिक्षक मनोहर पाटील महाराष्ट्र विदयारत्न पुरस्काराने सन्मानित..
![]()
🌹 महाराष्ट्र विद्यारत्न पुरस्कार🌹 NATURAL HUMAN RIGHTS PROTECTION COUNCIL FORUM, GOVERNMENT OF INDIA & S.N.D.T. UNIVERSITY, MUMBAI ( नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम,भारत सरकार व S.N.D.T. विद्यापीठ, मुंबई) तर्फे आयोजित राष्ट्रीय परिषदेत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल व शैक्षणिक क्षेत्रात काम करत एक प्रकारे समाजसेवा करत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे राष्ट्रासाठी सुजाण नागरिक घडविण्याचे कार्य केले. […]
1 व 2 जूनला रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्य शासन साजरा करणार
![]()
1 व 2 जूनला रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्य शासन साजरा करणार शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नियोजनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा सोहळ्यानिमित्त सर्व जिल्ह्यांमध्ये वर्षभर विविध उपक्रम आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्र करणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्य शासनामार्फत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला दि. १ व २ जून २०२३ रोजी रायगडावर […]
कै .बळीरामदादा माध्य. विद्यालय ब्राम्हणवेल ता साक्री शाळेचे NMMS या परिक्षेत घवघवीत यश
![]()
भारत सरकारव्दारे घेण्यात येणाऱ्या NMMS या परिक्षेत कै . बळीरामदादा माध्य. विद्यालय ब्राम्हणवेल ता साक्री जि धुळे ने पुन्हा एकदा घवघवीत यश प्राप्त केले आहे. या परीक्षेत सन 2022 – 23 या शैक्षणिक वर्षात १० मुले मुली प्रविष्ठ होवून 2 मुले राज्यस्तरीय मेरीट शिष्यवृती साठी पात्र ठरली व ८ विद्यार्थी पास झालीत. एकंदरीत शाळेचा निकाल […]
सु.हि मुंदडे हायस्कुल व श्रीमती द्रौ. फ. साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय मारवड येथे सेवापुर्ती सोहळा संपन्न
![]()
सु हि मुंदडे हायस्कुल व श्रीमती द्रौ. फ. साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय मारवड येथे सेवापुर्ती सोहळा संपन्न अमळनेर प्रतिनिधी – मारवड येथील सु हि मुंदडे हायस्कुल व श्रीमती द्रौ. फ. साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय मारवड येथील मुख्याध्यापक श्री एल. जे. चौधरी , जी. ए. साळुंखे व ए. बी. शिंदे सर यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न झाला. व्यासपीठावर सत्कारार्थी […]
जि.प.प्राथमिक शाळा जळकेतांडा येथे शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक एक संपन्न
![]()
जि.प.प्राथमिक शाळा जळकेतांडा येथे शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक एक संपन्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळकेतांडा ता.जि.जळगाव येथे आज शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक एकचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमास मा.कैलास पवार केंद्रप्रमुख शिरसोली तथा मा.भंगू चव्हाण अध्यक्ष शा.व्य.स.मा.सुरेश चव्हाण उपाध्यक्ष शा.व्य.स.मा.दूर्गा तंवर,मा.माया चव्हाण शा.व्य.स.सदस्य तथा मा,सौ.गीताबाई राठोड ग्रा.प.सदस्य,श्रीम.कमलबाई चव्हाण अंगणवाडी सेविका,सौ.सोनार अंगणवाडी मदतनिस व गावातील नवागत बालके, […]
अमळनेरला उदया महा रक्तदान शिबीर..
![]()
अमळनेरला महा रक्तदान शिबीर अमळनेर प्रतिनिधीअनिरूध्दाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट अंतर्गत श्री अनिरुद्ध उपासना केंद्र अमळनेर आयोजित महा रक्त दान शिबिर. ठिकाण रूण सेवा हॉस्पिटल, भागवत रोड, अमळनेर. दिनांक.३०-४-२०२३ वार _रविवार. वेळ – सकाळी ९ ते दुपारी १ हरी ओम श्री राम अंबज्ञ यांनी आवाहन केले आहे.

