1 min read

  सानेगुरुजी विद्यामंदिर, अमळनेर शाळेतील उपक्रमशील शिक्षक  मनोहर पाटील महाराष्ट्र विदयारत्न पुरस्काराने सन्मानित..

Loading

🌹 महाराष्ट्र विद्यारत्न पुरस्कार🌹

NATURAL HUMAN RIGHTS PROTECTION COUNCIL FORUM, GOVERNMENT OF INDIA & S.N.D.T. UNIVERSITY, MUMBAI ( नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम,भारत सरकार व S.N.D.T. विद्यापीठ, मुंबई) तर्फे आयोजित राष्ट्रीय परिषदेत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल व शैक्षणिक क्षेत्रात काम करत एक प्रकारे समाजसेवा करत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे राष्ट्रासाठी सुजाण नागरिक घडविण्याचे कार्य केले. त्यासाठी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पूर्वसंध्येला २९ एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र विद्यारत्न पुरस्कार हा साने गुरुजी विद्यामंदिर, अमळनेर या शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री. मनोहर कौतिक पाटील यांना देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

त्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक बंधू व भगिनी, ओबीसी शिक्षक असोसिएशनच्या वतीने करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *