24 Apr, 2026

धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांचा राष्ट्रीय अपंग विकास महासंघातर्फे गौरव ▪️संवेदनशील व लोकाभिमुख प्रशासनाचे प्रतीक; तहसीलदार सूर्यवंशी यांचा सन्मान

Loading

धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांचा राष्ट्रीय अपंग विकास महासंघातर्फे गौरव ▪️संवेदनशील व लोकाभिमुख प्रशासनाचे प्रतीक; तहसीलदार सूर्यवंशी यांचा सन्मान धरणगाव प्रतिनिधी- पी डी पाटील सर धरणगाव : तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, गरजू व दिव्यांग बांधवांसाठी नेहमीच तत्परतेने कार्य करणारे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या लोकाभिमुख व संवेदनशील प्रशासनाबद्दल राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, धरणगाव यांच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक […]

1 min read

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन व राजमाता जिजाऊसाहेब भोसले जयंती उत्साहात साजरा

Loading

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन व राजमाता जिजाऊसाहेब भोसले जयंती उत्साहात साजरा अमळनेर: लोकमान्य शिक्षण मंडळ संचालित लोकमान्य विद्यालय अमळनेर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन व राजमाता जिजाऊसाहेब भोसले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.के.चौधरी होते. यावेळी मुख्याध्यापकांनी प्रतिमा पूजन करून अभिवादन केले. कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षिका सायली […]

1 min read

रंगला बाल आनंद मेळावा; चिमुकल्यांच्या उत्साहाला उधाण , जवखेडे शाळेत बालिका दिनानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

Loading

रंगला बाल आनंद मेळावा; चिमुकल्यांच्या उत्साहाला उधाण जवखेडे शाळेत बालिका दिनानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) आज दिनांक ३ जानेवारी २०२६, शनिवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जवखेडे (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून तसेच बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा […]

1 min read

जिल्हा पत्रकार दिनानिमित्त जळगावात भव्य पत्रकार मेळावा, ६ जानेवारीला व्याख्यान, सर्वसाधारण सभा, आरोग्य व रक्तदान शिबिरांचे आयोजन

Loading

जिल्हा पत्रकार दिनानिमित्त जळगावात भव्य पत्रकार मेळावा ६ जानेवारीला व्याख्यान, सर्वसाधारण सभा, आरोग्य व रक्तदान शिबिरांचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी जिल्ह्यातील तमाम पत्रकार बांधवांसाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी ११.०० वाजता जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यालयात सुरू होणार असून, […]

1 min read

क्षत्रिय फूलमाळी समाज संस्थेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी , महिला सक्षमीकरणाचा जागर, समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती

Loading

क्षत्रिय फूलमाळी समाज संस्थेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी महिला सक्षमीकरणाचा जागर, समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) क्षत्रिय फूलमाळी समाज संस्थेच्या कार्यालयात थोर समाजसुधारिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात समाजातील ज्येष्ठ-श्रेष्ठ महिला, तरुणी व संपूर्ण महिला वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या […]

1 min read

“मुलगी म्हणजे घराची शान” — सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक बालिका दिवस उत्साहात

Loading

“मुलगी म्हणजे घराची शान” — सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक बालिका दिवस उत्साहात अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील कनिष्का फाउंडेशन संचालित सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, तांबेपुरा येथे जागतिक बालिका दिवस मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. स्त्री शिक्षणाची ज्योत समाजात पेटविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना उजाळा देत हा […]

1 min read

मुंगसे येथे सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

Loading

  मुंगसे येथे सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी मुंगसे, ता. अमळनेर | प्रतिनिधी मुंगसे येथील जिल्हा परिषद मराठी शाळा व जीवनदायी अंगणवाडी येथे आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व राजमाता जिजाऊ जयंती विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांचे मुखवटे परिधान करून त्यांच्या प्रतिमांचे पूजन केले […]

1 min read

ए.टी. झांबरे विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ‘प्रसंग सादरीकरण’ स्पर्धा

Loading

ए.टी. झांबरे विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ‘प्रसंग सादरीकरण’ स्पर्धा जळगाव: ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ३ जानेवारी २०२६ रोजी सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित ‘प्रसंग सादरीकरण’ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावरील विविध प्रसंग सादर केले. या स्पर्धेत अनुश्री चौधरी हिने उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला. मानवी पाटील हिने द्वितीय, तर स्वरा कुलकर्णी हिने […]

1 min read

व्हॉईस ऑफ मीडियाची भडगाव तालुका नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर; भडगाव तालुकाध्यक्ष पदी विलास पाटील तर शहराध्यक्ष पदी संजीव शेवाळे यांची नियुक्ती

Loading

व्हॉईस ऑफ मीडियाची भडगाव तालुका नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर; भडगाव तालुकाध्यक्ष पदी विलास पाटील तर शहराध्यक्ष पदी संजीव शेवाळे यांची नियुक्ती भडगाव प्रतिनिधी – व्हॉईस ऑफ मीडियाची भडगाव तालुका नूतन कार्यकारणी बैठक सर्व पत्रकार पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत साईबाबा मंदिर बाळद रोड, भडगाव येथे संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते भडगाव तालुका नूतन कार्यकारीणी जाहीर करण्यात […]

1 min read

लोकशाहीचा उत्सव : खानदेश शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी ४ जानेवारीला मतदान, ५ जानेवारीला मतमोजणी

Loading

लोकशाहीचा उत्सव : खानदेश शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी ४ जानेवारीला मतदान, ५ जानेवारीला मतमोजणी अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर या नामांकित शैक्षणिक संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक २०२५ अंतर्गत मतदान प्रक्रिया रविवार दि. ४ जानेवारी २०२६ रोजी प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी संस्थेच्या […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?