23 May, 2026

VIP दूध ATM – स्वच्छतेची आणि ताजेपणाची नवी ओळख! अमळनेरमध्ये ताजेपणा आणि स्वच्छतेचा सर्वोत्तम अंदाज – VIP दूध ATM चे भव्य उद्घाटन!

Loading

VIP दूध ATM – स्वच्छतेची आणि ताजेपणाची नवी ओळख! अमळनेरमध्ये ताजेपणा आणि स्वच्छतेचा सर्वोत्तम अंदाज – VIP दूध ATM चे भव्य उद्घाटन! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर शहरातील लोकसंख्येच्या वाढत्या गरजांना लक्षात घेऊन, दूध पुरवठ्यात नवीन आणि नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याचे सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले असून, त्यांचा उद्देश प्रत्येक नागरिकाला वेळेवर आणि […]

1 min read

दुसखेडा माध्यमिक हायस्कूल मध्ये अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

Loading

दुसखेडा माध्यमिक हायस्कूल मध्ये अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी   बामनोद :- दादासो दयाराम देवराम माध्यमिक विद्यालय दुसखेडा येथे अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी भाषणात सहभाग नोंदविला विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या कार्याबद्दल माहिती दिली या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव ए जी […]

1 min read

माझा लेख ! माझे विचार!

Loading

🌹🌹माझा लेख 🌹🌹 विषय: प्रार्थना !! नमस्कार , वाचक मित्रांनो आज माझा विषय आहे “प्रार्थना” !प्रार्थना म्हणजे मनापासुन केलेली देवाची आठवण. तु बुद्धी दे !नवतेज दे! सद्भावना विश्वास दे ! ही एक प्रार्थनाच आहे.आपण देवाला विनवणी करतो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे! आरोग्य दे! सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव! सर्वांचं भलं कर! कल्याण कर,रक्षण […]

1 min read

“विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक पाऊल… लतिका ट्रस्टतर्फे सावखेडा शाळेत दप्तर वाटप”

Loading

*जि प केंद्रशाळा सावखेडा येथे शालेय दप्तर वाटप* सावखेडा ता.अमळनेर येथील जि प केंद्रशाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी वाटप कार्यक्रम लतिका चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यातर्फे घेण्यात आला. मुख्याध्यापिका सुषमा तायडे यांनी प्रास्ताविक केले. लतिका फाउंडेशन लतिका चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शत्रुघ्न वानखेडे, सचिव आनंद वानखेडे आणि लतिका वानखेडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर वाटप करण्यात आले. कार्यक्रमास […]

1 min read

“क्रांती, विचार आणि साहित्याचा संगम – द्रौपदीबाई कन्या शाळेत अण्णाभाऊ साठे जयंती व टिळक स्मृतीदिन”

Loading

“क्रांती, विचार आणि साहित्याचा संगम – द्रौपदीबाई कन्या शाळेत अण्णाभाऊ साठे जयंती व टिळक स्मृतीदिन”   अमळनेर प्रतिनिधी श्रीमती द्रौपदी बाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत आज दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सीमा सूर्यवंशी […]

1 min read

“राजेंद्र शंकरपुरे यांना राष्ट्रीय समाजरत्न व कृषी उद्योजक पुरस्काराचा दुहेरी गौरव!”

Loading

“राजेंद्र शंकरपुरे यांना राष्ट्रीय समाजरत्न व कृषी उद्योजक पुरस्काराचा दुहेरी गौरव!” नांदेड (प्रतिनिधी) – दि. 31 जुलै 2025 रोजी फरांदे पार्क, नांदेड येथील ब्रह्माकुमारिज ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सभागृहात एक प्रेरणादायी सोहळा पार पडला. या कार्यक्रमात राजेंद्र जगन्नाथराव शंकरपुरे (फरांदे पार्क, नांदेड) यांना ‘भारत रत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार’ तसेच ‘कृषी उद्योजक पुरस्कार’ […]

1 min read

महसूल दिन २०२५ : जळगाव जिल्ह्यात ७३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरीय गौरव सोहळा उत्साहात संपन्न*

Loading

  *महसूल दिन २०२५ : जळगाव जिल्ह्यात ७३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरीय गौरव सोहळा उत्साहात संपन्न* जळगाव, दि. १ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) – राज्य शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी १ ऑगस्ट रोजी साजरा होणारा महसूल दिन यंदा ‘महसूल सप्ताह २०२५’ अंतर्गत जिल्हा स्तरावर विशेष उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील महसूल विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ७३ अधिकारी […]

1 min read

“टिळक-अण्णाभाऊंच्या विचारांचा स्फूर्तीदायक संगम ब्राम्हणवेलमध्ये!”

Loading

*कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे स्वातंत्र्य सूर्य लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरा !* धुळे प्रतिनिधी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथे स्वातंत्र्य सूर्य लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरा झाली. कार्यक्रमात संस्थेचे सचिव मा.आप्पासाहेब एकनाथ बळीराम महाजन प्रमुख पाहुणे म्हणून […]

1 min read

साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे प्रेरणेचा* *स्त्रोत -* *प्रा.डॉ.राहुल निकम* *समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे अण्णाभाऊ साठे जयंती* *उत्साहात संपन्न.*

Loading

*साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे प्रेरणेचा* *स्त्रोत -* *प्रा.डॉ.राहुल निकम* *समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे अण्णाभाऊ साठे जयंती* *उत्साहात संपन्न.* लोकशाहीर, साहित्यसम्राट, लोकनाट्याचे जनक अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे एक जागतिक आश्चर्य आहे. निव्वळ दीड दिवस शाळेत गेलेल्या माणसाने आपल्या निरीक्षण शक्तीच्या, श्रवणशक्तीच्या, सुजनशीलतेच्या बळावर सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील सुखदुःखाचे, जीवन पद्धतीचे केलेले वर्णन हे […]

1 min read

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विनम्र अभिवादन* *”साहित्याच्या माध्यमातून जनतेच्या मनात अण्णाभाऊंनी स्थान निर्माण केले” – डॉ. नीलम गोऱ्हे*

Loading

*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विनम्र अभिवादन* *”साहित्याच्या माध्यमातून जनतेच्या मनात अण्णाभाऊंनी स्थान निर्माण केले” – डॉ. नीलम गोऱ्हे* पुणे, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त स्वारगेट येथील सारसबाग चौकात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?