22 May, 2026

२२ वर्षांचा संघर्ष फळाला – सात्री धरणग्रस्तांचे पुनर्वसन ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन

Loading

  २२ वर्षांचा संघर्ष फळाला – सात्री धरणग्रस्तांचे पुनर्वसन ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन अमळनेर प्रतिनिधी – ईश्वर महाजन सात्री धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावकऱ्यांचा २२ वर्षांचा संघर्ष अखेर निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. सातत्याने होणाऱ्या पाठपुराव्यानंतर व सात्री पुनर्वसन कृती समितीच्या ठाम भूमिकेमुळे प्रशासनाने ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यामुळे गावकऱ्यांमध्ये […]

1 min read

लेखणीचा अमृत महोत्सव : ज्येष्ठ पत्रकार सुभाष पाटील घोडगावकर

Loading

लेखणीचा अमृत महोत्सव : ज्येष्ठ पत्रकार सुभाष पाटील घोडगावकर अमळनेर प्रतिनिधी भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाला गवसणी घालणारे कवी साहित्यिक आणि पत्रकार सुभाषदादा पाटील घोडगावकर ! महाराष्ट्रातील ख्यातनाम पत्रकार कवी साहित्यिक माननीय श्री दादासाहेब सुभाष मोतीराम पाटील (घोडगावकर) यांचा जन्म भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनी दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी चोपडा तालुक्यातील घोडगाव येथे झाला. भारताचा स्वातंत्र्यदिन जन्मदिवस […]

1 min read

हरवलेल्या हितेशचा सुखरूप शोध — मैत्री, तत्परता आणि पोलिसी चातुर्याचा सुंदर संगम”

Loading

“हरवलेल्या हितेशचा सुखरूप शोध — मैत्री, तत्परता आणि पोलिसी चातुर्याचा सुंदर संगम” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आज दिनांक १३ ऑगस्ट २०२५ हा दिवस एका कुटुंबासाठी सुटकेचा श्वास घेऊन आला. मुंदडानगर-२, अमळनेर येथील बालक हितेश रवींद्र पाटील काल सायंकाळी ट्युशनला जातो असे सांगून घरातून निघाला, परंतु रात्री उशिरापर्यंत परतला नाही. अचानक हरवलेल्या या मुलाच्या शोधासाठी परिसरात चिंता […]

1 min read

अवयव स्वर्गात नेऊ नका- उपविभागीय अधिकारी मुंडावरे,,अमळनेरात लायन्स क्लबचा जनजागृती संदेश

Loading

अवयवदान हा जीवनदानाचा अनमोल मंत्र-उपविभागीय अधिकारी मुंडावरे   अमळनेरात लायन्स क्लबचा जनजागृती संदेश” अमळनेर प्रतिनिधी लायन्स क्लब ऑफ अमळनेर यांच्या वतीने जागतिक अवयवदान दिनानिमित्त (१३ ऑगस्ट) अवयवदान जनजागृती पोस्टरचे उद्घाटन व वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नर्मदा मेडिकल फाउंडेशन, अमळनेर येथे सकाळी ९ वाजता झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांच्या हस्ते करण्यात […]

1 min read

पीके अण्णांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा उत्साहात… या वयापर्यंत जगणारी कदाचित ही शेवटची पिढी असेल — प्रा आर एन महाजन

Loading

पीके अण्णांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा उत्साहात… या वयापर्यंत जगणारी कदाचित ही शेवटची पिढी असेल — प्रा आर एन महाजन धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगाव — येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा कृषी विभागाचे निवृत्त कर्मचारी प्रल्हाद कचरू चौधरी उर्फ पीके अण्णांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा (81 वा वाढदिवस) मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. याबाबत सविस्तर वृत्त […]

1 min read

व्ही. झेड. पाटील हायस्कूल, शिरुड* येथे स्पर्धा परीक्षा साठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

Loading

*व्ही. झेड. पाटील हायस्कूल, शिरुड* येथे स्पर्धा परीक्षा साठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न शिरुड (दि. १३ ऑगस्ट २०२५) – शिरुड येथे आज एक विशेष मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय प्रवीण शालिग्राम मोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (ए.सी.पी) उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजनाने झाली.त्यांनी स्पर्धा परीक्षांची […]

1 min read

वैजापूर आणि मुळ्यावतार येथे हरघर तिरंगा अभियान* — *समाजकार्य महाविद्यालय चोपड्याचा स्वातंत्र्य* *दिनाच्या पूर्व संध्येला अभिनव उपक्रम –*

Loading

*वैजापूर आणि मुळ्यावतार येथे हरघर तिरंगा अभियान* — *समाजकार्य महाविद्यालय चोपड्याचा स्वातंत्र्य* *दिनाच्या पूर्व संध्येला अभिनव उपक्रम –* उच्च व तंत्र शिक्षण विभाग,महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांचे हर घर तिरंगा अभियान २०२५ अंतर्गत भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय चोपडा बीएसडब्ल्यू तृतीय वर्षाच्या क्षेत्रकार्याअंतर्गत निवडलेल्या वैजापूर आणि मुळ्यावतार या गावांमध्ये तिरंगा रॅली […]

1 min read

भुसावल मधे भव्य तिरंगा रैली का आयोजन उत्साहात.

Loading

भुसावल मधे भव्य तिरंगा रैली का आयोजन उत्साहात. (मुख्य आकर्षण सेंट अलाॅयसेस हायस्कूल च्या 46 विद्यार्थ्यांचे सुंदर असे बँड पथक राहिले )भुसावळ – नगरपरिषद भुसावळ व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ यांच्या संयुक्त विद्यामाने हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथून रॅली ची सुरुवात करण्यात आली. […]

1 min read

विश्व संस्कृत दिनानिमित्त आयोजित श्री.आद्य शंकराचार्य स्तोत्र पठण स्पर्धेत ब.गो.शानबाग विद्यालयाने पटकवला आनंदयात्री अण्णासाहेब डॉ.जी.डी.बेंडाळे फिरता चषक

Loading

विश्व संस्कृत दिनानिमित्त आयोजित श्री.आद्य शंकराचार्य स्तोत्र पठण स्पर्धेत ब.गो.शानबाग विद्यालयाने पटकवला आनंदयात्री अण्णासाहेब डॉ.जी.डी.बेंडाळे फिरता चषक. जळगांव: येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने विश्व संस्कृत दिनानिमित्त श्री आद्य शंकराचार्य संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धेचे अध्यक्ष प्रज्ञावंत आदरणीय श्री.नंदकुमार बेंडाळे यांच्या संकल्पनेनुसार शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत […]

1 min read

पिंगळवाडे ग्रामपंचायतीत बाल संरक्षण समिती सक्षमीकरण कार्यशाळा उत्साहात पार “बालकांचे हक्क जपणे, हीच खरी समाजाची प्रगती”

Loading

पिंगळवाडे ग्रामपंचायतीत बाल संरक्षण समिती सक्षमीकरण कार्यशाळा उत्साहात पार “बालकांचे हक्क जपणे, हीच खरी समाजाची प्रगती” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायत पिंगळवाडे येथे दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी आदिवासी विकास विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य आदिवासी आश्रम शाळा स्तरावर बाल संरक्षण समिती स्थापन तसेच ग्राम बाल संरक्षण समिती सक्षमीकरण कार्यशाळा घेण्यात आली. सावित्रीबाई फुले महिला मंडळ संस्था, […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?