विद्यार्थ्यांच्या उत्साहाने गाजला राष्ट्रीय क्रीडा दिन –देवगाव देवळी हायस्कूलमध्ये विविध स्पर्धा
![]()
विद्यार्थ्यांच्या उत्साहाने गाजला राष्ट्रीय क्रीडा दिन –देवगाव देवळी हायस्कूलमध्ये विविध स्पर्धा अमळनेर प्रतिनिधी हॉकीचे जनक मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो. त्यानिमित्ताने देवगाव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक अरविंद सोनटक्के व स्काऊट शिक्षक एस.के महाजन […]
अमळनेर तालुक्यातील 15 शाळांचा सहभाग – जिल्हास्तरीय मेळाव्यासाठी विद्यार्थ्यांची निवड
![]()
अमळनेर तालुक्यातील 15 शाळांचा सहभाग – जिल्हास्तरीय मेळाव्यासाठी विद्यार्थ्यांची निवड अमळनेर प्रतिनिधी जी. एस. हायस्कूल च्या लायन्स क्लब हॉल येथे अखिल भारतीय तालुकास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात तालुक्यातील इ.8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. या स्पर्धेत अमळनेर च्या साने गुरुजी कन्या शाळेची विद्यार्थिनी कु. रिया दिनेश जाधव […]
असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात पर्यावरण पूरक पद्धतीने गणपती बाप्पाचे विसर्जन…
![]()
असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात पर्यावरण पूरक पद्धतीने गणपती बाप्पाचे विसर्जन… असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात तीन दिवसीय गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आलं. ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली विद्यार्थ्यांनी मिरवणुकीत मनसोक्त नाचून आनंद लुटला. यात विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना शालेय पोषणासोबतच कढी, खिचडी जिलेबी या स्वरूपात भंडाऱ्याच आयोजन करण्यात […]
प्रताप महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळ उद्घाटन कार्यक्रम संपन्न
![]()
*प्रताप महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळ उद्घाटन कार्यक्रम संपन्न* ————————————————- अमळनेर (प्रतिनिधी) : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथील मराठी विभागाच्या वतीने “*मराठी वाङ्मय मंडळाचे*” उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. प्रस्तुत कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून धुळे येथील *प्रा.डॉ.सदाशिव सूर्यवंशी* हे उपस्थित होते. त्यांनी ‘ *मराठी साहित्याचे सामाजिक योगदान*’ या विषयावर आपले बहुमूल्य […]
आगामी निवडणुकांत भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहा –मंत्री शिरसाट , शिवसेनेच्या बळकटीसाठी अमळनेरात जिल्हा, तालुका व शहर प्रमुखांना दिशा
![]()
आगामी निवडणुकांत भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहा –मंत्री शिरसाट शिवसेनेच्या बळकटीसाठी अमळनेरात जिल्हा, तालुका व शहर प्रमुखांना दिशा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर नागरित श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळा निमित्त राज्याचे मा. ना. श्री संजय जी शिरसाट साहेब मंत्री सामाजिक न्याय विभाग आज रोजी दिनांक 29/8/2025 रोजी सकाळी 11:30 वाजता मंगळ मंदिराचे दर्शन घेऊन अमळनेर येथे शिवसेना […]
विज्ञान मेळाव्यात सार्वजनिक विद्यालयाची मोहिनी पाटील प्रथम
![]()
विज्ञान मेळाव्यात सार्वजनिक विद्यालयाची मोहिनी पाटील प्रथम जळगांव प्रतिनिधी प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपुर राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था अंतर्गत घेण्यात आलेल्या अखिल भारतीय तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यामध्ये ‘क्वाँटम युगाची सुरुवात संभाव्यता व आव्हाने’ या विषयावर झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत असोदा येथील सार्वजनिक विद्यालयाची कु. मोहिनी पाटील विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवला. हा मेळावा या.दे. पाटील माध्यमिक विद्यालय […]
लक्ष्य अचूक… पुष्पराज वाघ यांची रायफल स्पर्धेत ब्राँझ कामगिरी
![]()
*महाराष्ट्र रायफल असोसिएशन फायर आर्म स्पर्धेत पुष्पराज नारायण वाघ यांनी पटकावले ब्रांझ मेडल* जळगांव प्रतिनिधी महाराष्ट्र रायफल असोसिएशनची फायर आर्म स्पर्धा दि. 22/08/2025 ते 25/08/2025 बालेवाडी पुणे येथे संपन्न झाली त्या स्पर्धेत पुष्पराज नारायण वाघ हा फ्री पिस्तोल, स्टॅंडर्ड पिस्तोल, स्पोर्ट स्पर्धेत पात्र झाला स्टॅंडर्ड फिस्टोर या स्पर्धेत महाराष्ट्र मधून तिसऱ्या क्रमांकावर राहून ब्रांझ […]
वाढदिवस विशेष.. संघटनातून समाजप्रबोधनाची वाटचाल – काशिनाथ नारायण माळी
![]()
वाढदिवस विशेष.. संघटनातून समाजप्रबोधनाची वाटचाल – काशिनाथ नारायण माळी धुळे प्रतिनिधी आपल्या सर्वांचे लाडके प्रेमळ व्यक्तीमत्व, तसेच माळी समाज संघटन करण्यात व कार्यकर्ते जोडण्यात अग्रेसर असलेले तसेच वयाच्या २१ साव्या वर्षापासून माळी महासंघा द्वारे अनेकांना समाजाच्या विकासात्मक कामात प्रभावित करणारे असे “श्री काशिनाथ नारायण माळी” प्रथम त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!! माळी सरांचे स्वभावाचे अनेक […]
महाभोमयागाने श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळ्याला सुरूवात सामाजिक न्यायमंत्री शिरसाट, एकनाथराव खडसे यांनी घेतले दर्शन
![]()
महाभोमयागाने श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळ्याला सुरूवात सामाजिक न्यायमंत्री शिरसाट, एकनाथराव खडसे यांनी घेतले दर्शन अमळनेर प्रतिनिधी येथील श्री मंगळ ग्रह मंदिरात जन्मोत्सवा निमित्त तीन दिवसीय महासोहळा पर्वाची सुरूवात २९ ऑगस्ट रोजी श्री महाभोमयागाने झाली. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी येऊन दर्शनाचा लाभ घेतला . भाद्रपद […]
कोथरुडमधील गणेशोत्सवात श्री राम मंदिराची प्रतिकृती… मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक घेतले गणरायाचे दर्शन*
![]()
*कोथरुडमधील गणेशोत्सवात श्री राम मंदिराची प्रतिकृती… मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक घेतले गणरायाचे दर्शन* पुणे : पुण्यात सर्वत्र गणेशोत्सव दिमाखात साजरा होत आहे. विविध देखावे साकारण्यात आले आहेत. यंदा ऑपरेशन सिंदूर, अयोध्या राम मंदिर, सामाजिक संदेश देणारे देखावे पुण्यात साकारण्यात आले आहेत. कोथरुडमधील गणेशोत्सवात श्री राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण […]

