भडणे, हातनूर, साळवे परिसरात पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल
![]()
भडणे, हातनूर, साळवे परिसरात पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा तालुक्यातील भडणे ,हातनूर साळवे सोनसेलु वरुळ परीसरात दोन दिवसांपासून पावसाने झोडपले असुन यामुळे परीसरातील कापूस मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कापूस वेचणीवर आल्याने दोन दिवसापासून पावसामुळे कापूस जमिनीवर लांबला असून सतत धार पावसामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुरुवातीलाच […]
वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल योगेश सोनवणे च्या धाडसाने तरुणाचा जीव वाचला!
![]()
वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल योगेश सोनवणे च्या धाडसाने तरुणाचा जीव वाचला! ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) कल्याण शहर वाहतूक पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल योगेश एकनाथ सोनवणे (८२६१) अंबरनाथ शहर आयटीआय कॉलेज परिसरात घडलेल्या घटनेत एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. मानेवर मोठा घाव झाला होता. रक्तबंबाळ अवस्थेत युवक पडला होता. त्याच वेळी महामार्गावरून जात […]
निपुण महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबवा -पाचोरा गटशिक्षणाधिकारी विजय पवार* *शैक्षणिक परिसंवाद उत्साहात संपन्न* पाचोरा शिक्षण विभागाचा उपक्रम
![]()
*निपुण महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबवा -पाचोरा गटशिक्षणाधिकारी विजय पवार* *शैक्षणिक परिसंवाद उत्साहात संपन्न* पाचोरा शिक्षण विभागाचा उपक्रम पाचोरा – येथील पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे ” चला निपुण विद्यार्थी घडवुया” या विषयावर शैक्षणिक परीसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादासाठी वाबळेवाडी व जालिंदर नगर पुणे येथील आंतरराष्ट्रीय शाळा पाहण्यासाठी अभ्यास दौऱ्याला गेलेले शिक्षक,प्रत्येक केंद्रातील दोन उपक्रमशील […]
पत्रकारांच्या मुलांसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा पुढाकार
![]()
पत्रकारांच्या मुलांसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा पुढाकार जळगांव प्रतिनिधी(बापूराव ठाकरे) राज्यातील सर्व जिल्ह्यांत राबविला अनोखा उपक्रम मागणी केलेल्या प्रत्येकाला शैक्षणिक मदत महाराष्ट्रानंतर सर्व राज्यांत राबवणार उपक्रम मुंबई (प्रतिनिधी) : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही. ओ. एम. इंटरनॅशनल फोरम’ने राज्यभरातील पत्रकारांच्या मुलांच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी मोठा पुढाकार घेतला आहे. राज्यातील मागणी असणाऱ्या सर्व जिल्ह्यांत शैक्षणिक किट, […]
सेवेतून संघर्ष, संघर्षातून यश – दादासाहेब शालिग्राम भिरुड सरांचा सेवानिवृत्ती प्रवास
![]()
सेवेतून संघर्ष, संघर्षातून यश – दादासाहेब शालिग्राम भिरुड सरांचा सेवानिवृत्ती प्रवास अमळनेर प्रतिनिधी ३० सप्टेंबर २०२५ हा दिवस जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक विश्वासाठी खास ठरणार आहे. कारण या दिवशी शिक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, शैक्षणिक समस्यांचे चुटकीसरशी निराकरण करणारे, शिक्षकांचे खरे कैवारी म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब शालिग्राम ज्ञानदेव भिरुड सर आज सेवानिवृत्त होत आहेत. एका सामान्य कुटुंबात […]
कै.धोंडू नाऊ.ठाकरे कनिष्ठ महाविद्यालय, व के.आर.मालदे स्कूलचे कुस्ती स्पर्धेत विजयी घोडदौड “जीत सुनिल भोईर,हर्षद प्रवीण चौधरी व ओम चौधरी यांची मुंबई विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड .
![]()
कै.धोंडू नाऊ.ठाकरे कनिष्ठ महाविद्यालय, व के.आर.मालदे स्कूलचे कुस्ती स्पर्धेत विजयी घोडदौड “जीत सुनिल भोईर,हर्षद प्रवीण चौधरी व ओम चौधरी यांची मुंबई विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड . ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे. जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे, द्वारा आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा सन 2025-26 जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत […]
पुणे-नाशिक महामार्गावर रात्रभर भीषण ट्रॅफिक जाम – हजारो प्रवासी अडकले; प्रशासन मात्र ढिम्म!
![]()
पुणे-नाशिक महामार्गावर रात्रभर भीषण ट्रॅफिक जाम – हजारो प्रवासी अडकले; प्रशासन मात्र ढिम्म! अमळनेर प्रतिनिधी – पुणे-नाशिक महामार्गावर शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळीपर्यंत तब्बल अकरा तास वाहतूक ठप्प राहिली. रात्री ११ वाजल्यापासून सकाळी ९ वाजेपर्यंत हजारो वाहने जागच्या जागी अडकली होती. यातून खान्देशातील शेकडो प्रवासी, भाविक भक्त, रुग्ण आणि लहान बालके यांना प्रचंड हाल सोसावे लागले. […]
जिवंतपणी आखलेली इच्छा; मृत्यूनंतर पूर्णत्वास – बापूंच्या पैशातून गौरेश्वराला 31 फूट त्रिशूल दान
![]()
जिवंतपणी आखलेली इच्छा; मृत्यूनंतर पूर्णत्वास – बापूंच्या पैशातून गौरेश्वराला 31 फूट त्रिशूल दान अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – शहापूर गावातील महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळ, गौरेश्वर महादेव मंदिर शहापूर येथे कै. पिरन भोमा पाटील यांनी 31 फूटांचा भव्य त्रिशूल दान करून स्वतःला व महादेवाला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली दिली. बापूंच्या मागे-पुढे कोणीच नव्हते. तरीदेखील त्यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणी […]
ताओचे मानवतावादी तत्वज्ञान – जगाला चैतन्य देणारे – मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई*
![]()
*ताओचे मानवतावादी तत्वज्ञान – जगाला चैतन्य देणारे : मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई* जगाला शांतीचा संदेश देणारे बुद्ध यांचे समकालीन चीनचे महान तत्त्वज्ञानी लाओत्से यांचे निसर्गप्रधान आणि विज्ञाननिष्ठ विचार हे मानवतेला दिशा देणारे आहेत. या विचारांमुळेच बौद्ध धर्म चीनमध्ये झपाट्याने पसरला. त्यामुळेच आज जगाला युद्ध नव्हे, तर बुद्ध हवेत, असे प्रतिपादन मा. देशाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण […]
“महाजन नगर, मेहरूनमध्ये ५०० नागरिकांसाठी मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर – नवरात्री उत्सवात आरोग्यसेवेचा उपक्रम”
![]()
*महाजन नगर मध्ये आरोग्य तपासणी शिबिर* शनिवार दिनांक 27/9/ 2025 रोजी,श्री.महालक्ष्मी मित्र मंडळ महाजन नगर,मेहरून तर्फे _श्री.चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व श्री.पी.ई. तात्या पाटील रुग्णालय जळगाव. यांच्या संयुक्त विद्यमानाने, मेहरूण परिसरातील सर्व नागरिकांसाठी मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 500 नागरिकांची मोफत नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष […]

