22 May, 2026

गणपती विसर्जनासाठी धरणगाव शहरात विशेष व्यवस्था !…, विसर्जन तलाव व मूर्ती संकलन केंद्र स्थापन : रामनिवास झवर [ मुख्याधिकारी ]

Loading

गणपती विसर्जनासाठी धरणगाव शहरात विशेष व्यवस्था !… विसर्जन तलाव व मूर्ती संकलन केंद्र स्थापन : रामनिवास झवर [ मुख्याधिकारी ] धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव, दिनांक: ०१ सप्टेंबर २०२५ गणेशोत्सव २०२५ पार्श्वभूमीवर धरणगाव नगरपरिषदेच्यावतीने पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी शहरात विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलाव व मूर्ती संकलन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. ही […]

1 min read

अमळनेरात गणेशोत्सवाच्या सहाव्या दिवशी “५६ भोग महाप्रसाद” सह आरती सेवेचा सोहळा

Loading

अमळनेरात गणेशोत्सवाच्या सहाव्या दिवशी “५६ भोग महाप्रसाद” सह आरती सेवेचा सोहळा अमळनेर प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या सहाव्या (६) दिवशी अमळनेर शहरात भक्तिभाव, उत्साह व सामाजिक ऐक्याची अनोखी संगममयी झलक पाहायला मिळाली. हनुमाननगर येथील “हनुमान नगरचा राजा” गणेशोत्सव मंडळ, गल्लीतील “बाळ गोपाळ गणेश मंडळ” व शहरातील एकमेव “श्रीकृष्ण व देशभक्त महिला गणेशोत्सव मंडळ” यांच्या आरतीची सेवा अमळनेर पोलीस […]

1 min read

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सायकलिंग स्पर्धेचे थाटात उद्घाटन. ,( विद्यार्थी व खेळाडूं यांनी नियमित सायकल चा वापर करावा – योगेश बाफना)

Loading

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सायकलिंग स्पर्धेचे थाटात उद्घाटन. ( विद्यार्थी व खेळाडूं यांनी नियमित सायकल चा वापर करावा – योगेश बाफना) भुसावळ -केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्या वतीने दरवर्षी दि. २९ ऑगस्ट, हा दिवस “मेजर ध्यानचंद” यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताच्या समृद्ध क्रीडा वारशाचा आणि जागतिक व्यासपीठांवर […]

1 min read

म्युनिसिपल हायस्कूल येथे माजी विद्यार्थिनींचा सन्मान.

Loading

म्युनिसिपल हायस्कूल येथे माजी विद्यार्थिनींचा सन्मान. भुसावळ – म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ शाळेची माजी विद्यार्थिनी, व आज नेरळ( मुंबई ) रेल्वे पोलीस स्टेशन, येथे पोलीस इन्स्पेक्टर (PI) या उच्च पदावर असणाऱ्या कुमारी जयश्री पुरुषोत्तम पाटील. यांनी आज आपल्या शाळेला सदिच्छा भेट दिली. त्याप्रसंगी त्यांनी, आपल्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, दहावीला नापास झाल्यावर […]

1 min read

कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेलचे माजी विद्यार्थी इंजिनिअर हेमराज कोरे यांची विदेशात गगनभरारी!

Loading

कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेलचे माजी विद्यार्थी इंजिनिअर हेमराज कोरे यांची विदेशात गगनभरारी! नंदुरबार प्रतिनिधी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथील माजी विद्यार्थी इंजिनिअर हेमराज कोरे यांची दक्षिण अफ्रिका जोहान्सबर्ग येथे गोल्डन हिरा गृपमधील गायत्री कंपनीज तर्फे बॅक ॲन्ड स्पेशालिस्ट साठी निवड झाली. आता विदेशात रवाना होत आहेत. सध्या ते कॉनपॅड […]

1 min read

डॉ. जालिंदर अडसुळे यांच्या प्रेरणेने गणेश उफाडे सेट परीक्षा उत्तीर्ण*

Loading

*डॉ. जालिंदर अडसुळे यांच्या प्रेरणेने गणेश उफाडे सेट परीक्षा उत्तीर्ण* धुळे: मोराणे गावाचे सुपुत्र गणेश सुनिल उफाडे यांनी युजीसी मान्यताप्राप्त महाराष्ट्र शासन प्राधिकृत, पुणे विद्यापीठ आयोजित व्याख्याता पदासाठी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट ) समाजकार्य विषयात उत्तीर्ण झाले. सध्या ते समता शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प धुळे येथे ‘कार्यकम अधिकारी’ […]

1 min read

जिल्हा माहिती अधिकारी पदी डॉ.रवींद्र ठाकूर रुजू

Loading

जिल्हा माहिती अधिकारी पदी डॉ.रवींद्र ठाकूर रुजू   जळगाव दि. १ (जि मा का वृत्त)- जळगाव जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून डॉ रवींद्र ठाकूर त्यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. डॉ ठाकूर यांनी यापूर्वी सहायक संचालक म्हणून मंत्रालय, विभागीय माहिती कार्यालय, नाशिक, छत्रपती संभाजी नगर तर अहिल्यानगर व पुणे येथे […]

1 min read

धरणगांव नगर परिषदेचा १५९ वा वर्धापन दिन उत्साहात ,पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करत तब्बल १५९ वृक्षांची लागवड

Loading

🌳धरणगांव नगर परिषदेचा १५९ वा वर्धापन दिन उत्साहात 🌱पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करत तब्बल १५९ वृक्षांची लागवड   धरणगाव प्रतिनिधी : पी डी पाटील सर धरणगाव – नगर परिषदेचा १५९ वा वर्धापन दिन आज विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या औचित्याने नगर परिषदेमार्फत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करत तब्बल १५९ वृक्षांची लागवड करण्यात आली. या विशेष उपक्रमावेळी […]

1 min read

श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळ्यासाठी अमळनेरकर सज्ज ,जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांचे मार्गदर्शन : आज अमळनेरात वाहणार भक्तीचा महापूर

Loading

श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळ्यासाठी अमळनेरकर सज्ज जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांचे मार्गदर्शन : आज अमळनेरात वाहणार भक्तीचा महापूर अमळनेर प्रतिनिधी येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे दरवर्षी भाद्रपद शुद्ध दशमीला मंगळ ग्रह देवाचा जन्मोत्सव साजरा होतो. मात्र यंदाचे २०२५ हे वर्ष मंगळाच्या प्रभावाचे असल्याने श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळा भव्य दिव्य स्वरुपात साजरा होत आहे. त्याअनुशंगाने […]

1 min read

जैताणेत ७ सप्टेंबरला अखिल भारतीय माळी महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा साक्री तालुकास्तरीय गुणगौरव सोहळा! ,*माळी समाजातील गुणवंत विद्यार्थी व पालकांना सहभागी होण्याचे आवाहन!*

Loading

जैताणेत ७ सप्टेंबरला अखिल भारतीय माळी महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा साक्री तालुकास्तरीय गुणगौरव सोहळा! *माळी समाजातील गुणवंत विद्यार्थी व पालकांना सहभागी होण्याचे आवाहन!* जैताणे-निजामपूर (ता.साक्री) : अखिल भारतीय माळी महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा साक्री तालुकास्तरीय गुणगौरव समारंभ रविवार, दि.०७ सप्टेंबर २०२५ रोजी जैताणे (ता.साक्री) येथील माळी समाज मंगल कार्यालयात दुपारी ठीक २:०० वाजता राष्ट्रीय अध्यक्ष मा.विलासराव पाटील […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?