21 May, 2026

जळगाव तालुका पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी अजित तडवी यांची नियुक्ती

Loading

जळगाव तालुका पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी अजित तडवी यांची नियुक्ती जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत शिक्षण विभागातील अधीक्षक व तत्सम सामान्य राज्यसेवा गड व या संवर्गातून उपशिक्षणाधिकारी व तत्सम गट व प्रशासन शाखा संवर्गात पदोन्नती देणे संदर्भ शासन निर्णय जारी करण्यात आला असून यात गेल्या अनेक वर्षापासून रिक्त असलेल्या जळगाव […]

1 min read

मारवड येथे शाळेतून बदलीने कार्यमुक्त शिक्षकांना भावपूर्ण निरोप व नविन हजर झालेल्या शिक्षकांचे सहर्ष स्वागत असा भावस्पर्शी कार्यक्रम संपन्न

Loading

मारवड येथे शाळेतून बदलीने कार्यमुक्त शिक्षकांना भावपूर्ण निरोप व नविन हजर झालेल्या शिक्षकांचे सहर्ष स्वागत असा भावस्पर्शी कार्यक्रम संपन्न… शा.व्य.समिती मारवड कन्या यांच्या पुढाकारातून मारवड ग्रामस्थांतर्फे भारतीय संस्कृतीचे द्योतक सहृदय सोहळ्याचे आयोजन… निरोपार्थी शिक्षक- (मारवड कन्या) मनिषा निकम, दिनेश मोरे व शारदा जाधव (मारवड बॉईज) स्वाती पाटील, सारिका काटके, गणेश चव्हाण व श्याम वाघ स्वागतार्थी […]

1 min read

“ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक व मानसिक आरोग्यावर अमळनेरमध्ये एक दिवसीय चर्चासत्र यशस्वी”

Loading

*ज्येष्ठांच्या सामाजिक आणि मानसिक आरोग्यासाठी धनदाई महाविद्यालयात चर्चासत्र* अमळनेर प्रतिनिधी:- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने “ज्येष्ठ नागरिक सामाजिक व मानसिक आरोग्य” या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र नुकतेच पार पडले. मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते […]

1 min read

पत्रकारांवरील गुंडांच्या हल्ल्याविरोधात अमळनेरमध्ये व्हाईस आँफ मिडीयाचा आक्रोश – सुरक्षेसाठी ठोस धोरणाची गरज , तहसीलदार यांना व्हाईस आँफ मिडीयाचे निवेदन

Loading

पत्रकारांवरील गुंडांच्या हल्ल्याविरोधात अमळनेरमध्ये व्हाईस आँफ मिडीयाचा आक्रोश – सुरक्षेसाठी ठोस धोरणाची गरज तहसीलदार यांना व्हाईस आँफ मिडीयाचे निवेदन अमळनेर प्रतिनिधी. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक येथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या योगेश खरे , अभिजीत सोनवणे आणि किरण ताजणे या पत्रकारांवर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी केलेल्या भीषण हल्ल्याचा अमळनेर (शाखा ) जि.जळगांव. आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना *व्हॉईस ऑफ मिडिया* तर्फे […]

1 min read

अनाथांची माई सिंधूताईंचा वारसा – ममता सपकाळ यांचे अमळनेरमध्ये हृदयस्पर्शी व्याख्यान , गझल आणि आठवणींनी सजलेले जीवनप्रवासाचे भावनिक प्रतिबिंब

Loading

अनाथांची माई सिंधूताईंचा वारसा – ममता सपकाळ यांचे अमळनेरमध्ये हृदयस्पर्शी व्याख्यान गझल आणि आठवणींनी सजलेले जीवनप्रवासाचे भावनिक प्रतिबिंब अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर आणि प्रा. आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ ते २६ सप्टेंबर २०२५ दरम्यान आयोजित शारदीय व्याख्यानमालेत तिसऱ्या पुष्पाचे मनोहारी सादरीकरण झाले. […]

1 min read

शालेय जीवनातील शिस्त आणि ज्ञानार्जन हीच खरी जीवनाची महत्त्वपूर्ण वाट- अशोक नखाते

Loading

शालेय जीवनातील शिस्त आणि ज्ञानार्जन हीच खरी जीवनाची महत्त्वपूर्ण वाट असते अशोक नखाते आपल्या जीवनामध्ये सर्वात जास्त लक्षात राहण्यासारखी बाब म्हणजे शालेय जीवन या शालेय जीवनातील शिस्त आणि ज्ञानार्जन करण्याची क्षमता हीच जीवनाची खरी वाट असते असे मत अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी सार्वजनिक विद्यालयात शारदोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेतील पहिले पुष्पगुंपताना व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी […]

1 min read

व्हाईस ऑफ मीडिया जळगाव जिल्हा सोशल मीडिया प्रमुख पदी बापूराव ठाकरे यांची नियुक्ती.

Loading

व्हाईस ऑफ मीडिया जळगाव जिल्हा सोशल मीडिया प्रमुख पदी बापूराव ठाकरे यांची नियुक्ती. अमळनेर प्रतिनिधी. आज रोजी आंतरराष्ट्रीय दर्जाची, ख्यातनाम पत्रकार संघटना व्हॉईस ऑफ मीडियाच्या जळगाव जिल्हा सोशल मीडिया प्रमुख पदी अमळनेर येथील पत्रकार बापूराव आनंदराव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली.बापूराव ठाकरे पत्रकारांच्या आणि पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार आहेत, त्यांच्यावर जळगाव जिल्हाध्यक्ष श्री . […]

1 min read

भुसावळात तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न : तरुण पैलवानांनी दाखवली ताकद आणि कौशल्याची चमक

Loading

  भुसावळात तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न : तरुण पैलवानांनी दाखवली ताकद आणि कौशल्याची चमक भुसावळ  प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ एम आय पी एल इंग्लिश मीडियम स्कूल च्या संयुक्त विद्यमाने हाजी इकबाल पैलवान आखाडा भुसावळ येथे मुला, मुलींच्या […]

1 min read

आरक्षण हक्कासाठी धोबी समाजाचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन, अनुसूचित जातीमध्ये समावेशाची मागणी , अन्यायाविरोधात धोबी समाज एकत्र — अमळनेरात निवेदनाद्वारे न्यायाची हाक

Loading

आरक्षण हक्कासाठी धोबी समाजाचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन, अनुसूचित जातीमध्ये समावेशाची मागणी अन्यायाविरोधात धोबी समाज एकत्र — अमळनेरात निवेदनाद्वारे न्यायाची हाक अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर शहरातील धोबी समाजाने आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी साहेब अमळनेर यांना निवेदन सादर केले. या निवेदनात धोबी समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करून आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी प्रमुख मागणी करण्यात […]

1 min read

धनगर समाजाकडून तहसीलदारांना निवेदन : जालना येथील दीपक बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा

Loading

धनगर समाजाकडून तहसीलदारांना निवेदन : जालना येथील दीपक बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा अमळनेर प्रतिनिधी सकल धनगर समाज व राजे मल्हार होळकर प्रतिष्ठान तर्फे एस.टी. आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी जालना येथे सुरू असलेल्या दीपक बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आज धनगर समाज बांधवांनी मा. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन दिले. या निवेदनात सांगितले आहे की, एस.टी. आरक्षणाच्या […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?