प्रभागात विकासाचा बिगुल – महेश देशमुख व नीलिमा पाटील अग्रस्थानी!”
![]()
“प्रभागात विकासाचा बिगुल – महेश देशमुख व नीलिमा पाटील अग्रस्थानी!” “प्रभाग 16 जागा झाला… विकासासाठी एकच घोष – महेश देशमुख व नीलिमा पाटील!” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16 मध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. प्रभाग 16 ‘अ’ मधून महेश प्रभाकर देशमुख आणि […]
कोथरुडकरांनी दिलेला विश्वास, दिलेली साथ आणि दाखवलेला स्नेह माझ्यासाठी प्रेरणेचं सर्वात मोठं अधिष्ठान – नामदार चंद्रकांत पाटील*
![]()
*कोथरुडकरांनी दिलेला विश्वास, दिलेली साथ आणि दाखवलेला स्नेह माझ्यासाठी प्रेरणेचं सर्वात मोठं अधिष्ठान – नामदार चंद्रकांत पाटील* पुणे, २३ नोव्हेंबर : २३ नोव्हेंबर २०२४ रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील कोथरूडकरांनी दाखवलेल्या प्रचंड विश्वासामुळे 1 लाख 12 हजार 41 इतक्या विक्रमी मताधिक्याने निवडून आले . आज त्या जनविश्वासाच्या वर्षपूर्तीचा दिवस! यासाठी चंद्रकांत पाटील […]
प्रभाग 16 ला हवे विकासाचे ठाम नेतृत्व – महेश देशमुख आणि सौ. नीलिमा पाटील!”, प्रचाराला मिळतोय मतदारांकडून प्रतिसाद
![]()
“प्रभाग 16 ला हवे विकासाचे ठाम नेतृत्व – महेश देशमुख आणि सौ. नीलिमा पाटील!” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16 मध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. प्रभाग 16 ‘अ’ मधून महेश प्रभाकर देशमुख आणि 16 ‘ब’ मधून सौ. नीलिमा विश्वनाथ (रवी) पाटील — या दोन्ही […]
अमळनेरला मिळतंय वरदान — १९७ कोटींची २४×७ पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात ३० वर्षांनंतर अमळनेरमध्ये विकासाची मोठी क्रांती – शहराचा बदलता चेहरा
![]()
अमळनेरला मिळतंय वरदान — १९७ कोटींची २४×७ पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात ३० वर्षांनंतर अमळनेरमध्ये विकासाची मोठी क्रांती – शहराचा बदलता चेहरा अमळनेर (प्रतिनिधी)- अमळनेर शहराचा सर्वांगीण विकास, बदलणारा चेहरा आणि नागरिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अमळनेर तालुका व शहर विकास आघाडी भक्कमपणे काम करत आहे. माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील, खासदार स्मिताताई वाघ व […]
“प्रभाग 16 अ विकासासाठी पुन्हा एक विश्वासू नेतृत्त्व – पाटील राजेश शिवाजीराव (राजेश बापू) उमेदवार”
![]()
“प्रभाग 16 अ विकासासाठी पुन्हा एक विश्वासू नेतृत्त्व – पाटील राजेश शिवाजीराव (राजेश बापू) उमेदवार” अमळनेर प्रतिनिधी: अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रभाग 16 अ मध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे पाठबळ असलेल्या अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचे माजी नगरसेवक पाटील राजेश शिवाजीराव उर्फ राजेश बापू उमेदवार म्हणून उभे आहेत. माजी नगरसेवक आणि अनुभवी नेतृत्व […]
प्रभाग 17 अ मध्ये विकासाचा नवीन अध्याय — सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद!”
![]()
“प्रभाग 17 अ मध्ये विकासाचा नवीन अध्याय — सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद!” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 17 अ मध्ये विकासाची नवी हवा निर्माण करणारी घडामोड घडली आहे. सामाजिक बांधिलकी, लोकाभिमुख उपक्रम आणि प्रभागातील प्रत्येक कुटुंबाशी जुळलेले विश्वासाचे नाते यांच्या जोरावर सौ. स्वप्ना […]
प्रभाग 13 ब मध्ये जनतेसाठी पारदर्शक नेतृत्व – सुनिल दयाराम महाजन यांच्या प्रतिज्ञापत्राची चर्चा”
![]()
“प्रभाग 13 ब मध्ये जनतेसाठी पारदर्शक नेतृत्व – सुनिल दयाराम महाजन यांच्या प्रतिज्ञापत्राची चर्चा” अमळनेर प्रतिनिधी प्रभाग क्रमांक 13 ब मध्ये निवडणुकीची तयारी जोरात सुरू असताना अपक्ष उमेदवार सुनिल दयाराम महाजन यांच्या पारदर्शक आणि जनहितकारी वचनांची चर्चा प्रचंड वाढली आहे. जनतेसमोर 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दिलेल्या प्रतिज्ञापत्राने मतदारांमध्ये विश्वासाचा नवीन उत्साह निर्माण केला आहे. […]
आनंद करंदीकर यांच्या विचारांची परंपरा जिवंत राहील”; श्रद्धांजली सभेत डॉ. नीलम गोऱ्हे यांचे भावनिक मनोगत*
![]()
*“आनंद करंदीकर यांच्या विचारांची परंपरा जिवंत राहील”; श्रद्धांजली सभेत डॉ. नीलम गोऱ्हे यांचे भावनिक मनोगत* पुणे : (विशेष प्रतिनिधी उदय नरे) स्व. डॉ. आनंद करंदीकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित श्रद्धांजली सभा दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी विद्यार्थी सहायक समिती हॉल, एफ.सी. रोड, पुणे येथे अत्यंत भावस्पर्शी वातावरणात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास काळे होते, तर विधानपरिषद […]
अमळनेर मतदारसंघात रस्ते विकासाला मोठी चालना – १० कोटींचा निधी मंजूर आमदार अनिल पाटील
![]()
अमळनेर मतदारसंघात रस्ते विकासाला मोठी चालना – १० कोटींचा निधी मंजूर आमदार अनिल पाटील अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर मतदारसंघातील रस्ते विकासाला मोठी चालना देणारा ऐतिहासिक निर्णय नुकताच जाहीर झाला आहे. धार- मारवड- कळमसरे- निम या महत्त्वपूर्ण मार्गांसाठी तब्बल ₹१० कोटींचा विकासनिधी मंजूर झाला असून, या निधीतून रस्त्यांचे दर्जेदार, उच्च प्रतीचे व मानक दर्जानुसार काम करण्यात येणार […]
“प्रभाग 14 मध्ये मिळते युवा उमेदवार निलेश उर्फ बबलू महाजन यांना मतदारांची पसंती”
![]()
सेवा, नेतृत्व आणि विकासासाठी प्रभाग १४ मध्ये निलेश महाजन… अमळनेर (प्रतिनिधी: ईश्वर महाजन): अमळनेर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक १४ मधील उमेदवार आघाडीचे अधिकृत उमेदवार महाजन निलेश उत्तम (बबलू महाजन) यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. युवकांमध्ये लोकप्रिय आणि समाजसेवेवर लक्ष केंद्रीत करणारे निलेश महाजन, संत सावता माळी गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष म्हणून […]

