Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्नसात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्नसात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा
महाराष्ट्र विशेष बातमी

अमळनेरात ११ ते १५ ऑक्टोबरदरम्यान ‘शारदीय व्याख्यानमाला’ विविध विषयांवर मान्यवर वक्त्यांची व्याख्याने; छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजन

ईश्वर रामदास महाजन 03 Oct 2026, 15:35 994 views अपडेटेड 28 Oct 2026, 09:42 5 min read
🔧 साधने:
अमळनेरात ११ ते १५ ऑक्टोबरदरम्यान ‘शारदीय व्याख्यानमाला’    विविध विषयांवर मान्यवर वक्त्यांची व्याख्याने; छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजन

अमळनेर प्रतिनिधी

मराठी वाङ्मय मंडळ व प्रा. आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शारदीय व्याख्यानमाला’ आयोजित करण्यात आली आहे. दि. ११ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ६.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे ही व्याख्यानमाला होणार आहे.

या व्याख्यानमालेत साहित्य, सामाजिक जीवन, इतिहास, कला आणि गझल अशा विविध विषयांवर नामवंत वक्ते आपले विचार मांडणार आहेत.

व्याख्यानमालेचे वेळापत्रक

रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६

वक्ते : श्री. आशुतोष राराविकर (मुंबई)

विषय : ‘नवरंग : अर्थपूर्ण जीवनाचे हिरव्या ऋतूंचा रंगमहाल’

श्री. आशुतोष राराविकर हे सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, साहित्यिक, वक्ते व बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत.

सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६

वक्ते : श्री. बाबासाहेब सौदागर (श्रीरामपूर)

विषय : ‘लोकमान्य टिळकांचा शैक्षणिक राष्ट्रवाद’

श्री. बाबासाहेब सौदागर हे प्रसिद्ध चित्रकार, नाट्यकर्मी, कवी-अभिनेते, निर्माते तसेच पटकथा व संवाद लेखक आहेत.

मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर २०२६

वक्ते : प्रा. डॉ. बालाजी चिरडे (वर्धा)

विषय : ‘जीवनात कला, कलेत जीवन’

प्रा. डॉ. बालाजी चिरडे हे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाशी संबंधित असून, सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून त्यांची ओळख आहे.

बुधवार, दि. १४ ऑक्टोबर २०२६

वक्ते : श्री. अतुल पेठे (पुणे)

विषय : ‘जीवनात कला, कलेत जीवन’

श्री. अतुल पेठे हे अभिनेते, लेखक, दिग्दर्शक व निर्माते म्हणून परिचित आहेत.

गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६

वक्ते : श्री. प्रदीप निफाडकर (पुणे)

विषय : ‘गझलदीप : गझलेचा उद्धृत मराठीकडे प्रवास’

श्री. प्रदीप निफाडकर हे गझलकार व पत्रकार आहेत.

व्याख्यानमालेचा कालावधी दि. ११ ते १५ ऑक्टोबर २०२६, वेळ दररोज सायंकाळी ६.३० वाजता, स्थळ छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर असे आहे. ‘कृपया सर्वांनी श्रवणाचा लाभ घ्यावा’, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यकारिणी मंडळ

या उपक्रमाच्या आयोजनात डॉ. जोशी अविनाश रघूराज (एम.डी.) – अध्यक्ष,

श्री. साळवी प्रदीप बाळकृष्ण – कार्यवाह,

श्री. भांडारकर विवेकानंद लक्ष्मण – ग्रंथालय समिती अध्यक्ष,

प्रा. डॉ. देशपांडे उदय गंगाधर – कोषाध्यक्ष, डॉ. कुळकर्णी रविंद्र काशिनाथ – सांस्कृतिक समिती अध्यक्ष, श्री. मगर भैय्यासाहेब अशोकराव – कार्यवाह, प्रा. पवार श्याम साहेबराव – कार्यवाह, श्री. भागवत बन्सीलाल आसाराम – कार्य. सदस्य, श्री. ब्रह्मे सोमनाथ सखाराम– कार्य. सदस्य, सौ. एकतारे स्नेहा संजय – कार्य. सदस्य, श्री. घोरपडे संदीप बाबुराव – कार्य. सदस्य, श्री. अँड. कुळकर्णी के. व्ही. – कार्य. सदस्य, सौ. लांडगे वसुंधरा दशरथ – कार्य. सदस्य, डॉ. पाटील महेश रमण – कार्य. सदस्य, प्रा. तुंटे विजय कुमार – कार्य. सदस्य, श्री. केले अजय रघुनाथ – स्विकृत सदस्य, प्रा. डॉ. माहेश्वरी सुरेश रामविलास आणि श्री. सोनार अनिल नारायण यांचा सहभाग आहे.

अमळनेरच्या साहित्यप्रेमी, रसिक व नागरिकांनी या पाच दिवसीय शारदीय व्याख्यानमालेस उपस्थित राहून विविध विषयांवरील वैचारिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यकारिणी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीअमळनेर विधानसभा मतदारसंघासाठी SIR कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून विक्रांत पाटील यांची नियुक्ती पुढील बातमी →ज्यूडोच्या आखाड्यात कृष्णा महाजनची विजयी झेप; विभागात अव्वल, राज्यस्तरावर धडक!

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!