Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
खान्देश विशेष बातमी

अमळनेर विधानसभा मतदारसंघासाठी SIR कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून विक्रांत पाटील यांची नियुक्ती

ईश्वर रामदास महाजन 03 Oct 2026, 14:45 993 views अपडेटेड 08 Oct 2026, 16:27 2 min read
🔧 साधने:
अमळनेर विधानसभा मतदारसंघासाठी SIR कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून विक्रांत पाटील यांची नियुक्ती

अमळनेर विधानसभा मतदारसंघासाठी SIR कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून विक्रांत पाटील यांची नियुक्ती

अमळनेर प्रतिनिधी: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अमळनेर विधानसभा मतदारसंघासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री. विक्रांत भास्करराव पाटील यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री. विक्रांत पाटील हे अमळनेर तालुका मराठा समाजाचे सेक्रेटरी असून, त्यांनी अमळनेरात विविध प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच ते खडके ग्रामपंचायतीचे माजी सरपंच ,माजी नगरसेवक आणि अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाचे संचालक आहेत.

सामाजिक, शैक्षणिक व विविध सार्वजनिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या श्री. विक्रांत पाटील यांची SIR कार्यक्रमासाठी समन्वयक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीअभिजात मराठी भाषेचा जागर: प्रताप महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन पुढील बातमी →अमळनेरात ११ ते १५ ऑक्टोबरदरम्यान ‘शारदीय व्याख्यानमाला’ विविध विषयांवर मान्यवर वक्त्यांची व्याख्याने; छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजन

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!