Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्नसात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्नसात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

दिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासा

ईश्वर रामदास महाजन 28 Oct 2026, 09:09 991 views अपडेटेड 28 Oct 2026, 19:52 3 min read
🔧 साधने:
दिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार!    शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य;     शिक्षकांना मोठा दिलासा

मुंबई : प्रतिनिधी

दिवाळीचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा करता यावा, यासाठी शिक्षकांना दिवाळीपूर्वी वेतन अदा करण्यात यावे, अशी आग्रही मागणी शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभागाच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने शिक्षकांना दिवाळीपूर्वी वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होणे ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून, त्यांच्या आर्थिक स्थैर्याशी आणि सणाच्या आनंदाशी निगडित महत्त्वाची बाब आहे. अनेक शिक्षकांना कौटुंबिक जबाबदाऱ्या, घरखर्च आणि सणाच्या तयारीसाठी वेतनाची प्रतीक्षा असते. त्यामुळे दिवाळीपूर्वी वेतन मिळावे, यासाठी शिक्षक महासंघाने संबंधित यंत्रणेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शिक्षकांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला प्राधान्य देत दिवाळीपूर्वी वेतन देण्याची मागणी लावून धरली. या मागणीला मान्यता मिळाल्याने शिक्षक वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभाग यापुढेही सातत्याने प्रयत्नशील राहील. शिक्षकांचे वेतन, सेवा विषयक प्रश्न आणि प्रलंबित आर्थिक लाभ वेळेत मिळावेत, यासाठी महासंघाचा पाठपुरावा सुरूच राहील, अशी भूमिका अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी व्यक्त केली.

“शिक्षकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि त्यांच्या कुटुंबात दिवाळीचा आनंद फुलवणे, हेच शिक्षक महासंघाच्या लढ्याचे खरे यश आहे.”

— शिक्षक महासंघ, मुंबई व कोकण विभाग

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन पुढील बातमी →अमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!