Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
क्रीडा ब्रेकिंग न्यूज

ज्यूडोच्या आखाड्यात कृष्णा महाजनची विजयी झेप; विभागात अव्वल, राज्यस्तरावर धडक!

ईश्वर रामदास महाजन 04 Oct 2026, 02:27 4.7K views अपडेटेड 26 Oct 2026, 06:41 3 min read
🔧 साधने:
ज्यूडोच्या आखाड्यात कृष्णा महाजनची विजयी झेप; विभागात अव्वल, राज्यस्तरावर धडक!

ज्यूडोच्या आखाड्यात कृष्णा महाजनची विजयी झेप; विभागात अव्वल, राज्यस्तरावर धडक!

धरणगाव शहर प्रतिनिधी(किरण चव्हाण)

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या मार्फत आयोजित विभागीय शालेय ज्यूडो क्रीडा स्पर्धेत इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, धरणगावचा इयत्ता १२ वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी कृष्णा गोरख महाजन याने दमदार कामगिरी करत १९ वर्षांआतील ८० किलो वजनी गटात विभागस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.

नाशिक येथील यशवंत व्यायामशाळा, एम.जी. रोड येथे झालेल्या या स्पर्धेत कृष्णाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विभागीय विजेतेपदावर आपले नाव कोरले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची राज्यस्तरीय शालेय ज्यूडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

कृष्णाला विद्यालयाचे क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक डी.एन. पाटील सर यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. कृष्णाच्या या यशाबद्दल विद्यालयाचे चेअरमन डी.जी. पाटील, सचिव सी.के. पाटील, प्राचार्या सुरेखा पाटील, उपमुख्याध्यापक ए.एस. पाटील, पर्यवेक्षिका भारती पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कृष्णा महाजन व प्रशिक्षक डी.एन. पाटील यांचे हार्दिक अभिनंदन केले.

कृष्णाच्या या यशामुळे इंदिरा गांधी विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशस्वी वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी कृष्णाला सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीअमळनेरात ११ ते १५ ऑक्टोबरदरम्यान ‘शारदीय व्याख्यानमाला’ विविध विषयांवर मान्यवर वक्त्यांची व्याख्याने; छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजन पुढील बातमी →पुणे शिक्षक मतदारसंघातून डॉ. प्रशम कोल्हे यांना उमेदवारी द्यावी – अनिल बोरनारे यांची पक्ष नेतृत्वाकडे मागणी

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!