Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्नसात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्नसात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा
महाराष्ट्र विशेष बातमी

सेवा संकल्प अभियान अंतर्गत पथनाट्य सादरीकरण शिक्षण विभाग पाचोरा यांचा उपक्रम

ईश्वर रामदास महाजन 02 Oct 2026, 11:15 1.1K views अपडेटेड 28 Oct 2026, 09:48 3 min read
🔧 साधने:
सेवा संकल्प अभियान अंतर्गत पथनाट्य सादरीकरण     शिक्षण विभाग पाचोरा यांचा उपक्रम

पाचोरा प्रतिनिधी -पंचायत समिती शिक्षण विभाग पाचोरा तर्फे सेवा संकल्प अभियान अंतर्गत नमो सेवागाथा उपक्रम अंतर्गत पथ नाट्य सादरीकरण आयोजन करण्यात आले. गट विकास अधिकारी के बी अंजने, गट शिक्षणाधिकारी विजय शां. पवार आणि शा पो आ अधीक्षक सरोज गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

सेवा संकल्प अभियान पथनाट्य सादरीकरण मध्ये जि प शाळा माहिजी,जि प केंद्र शाळा कुरंगी,सरदार एस के पवार माध्यमिक विद्यालय नगरदेवळा,डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा

,गुरुकुल इंग्लिश मेडीयम स्कूल पाचोरा या शाळांनी सहभाग घेतला.सुरुवातीला महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला गटशिक्षणाधिकारी श् विजय पवार यांनी माल्यार्पण केले.शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती सरोज गायकवाड,केंद्र समन्वयक रामदास जाधव,गट समन्वयक जितेंद्र पाटील, अनिल पाटील,रामराव पाटील , राजेश सोनवणे, चंद्रकांत मोराणकर, संजय काळे, जावेद रहीम , विशेष शिक्षक घनःशाम चौधरी आदी उपस्थित होते.वाद्याची साथ श्री साळुंखे सर, श्री ठाकूर सर यांनी दिली.प्रास्ताविक नोडल अधिकारी रामदास जाधव यांनी केले.सूत्र संचालन प्रशांत जोशी सर यांनी केले.आभार अनिल पाटील यांनी मानले.विद्यार्थ्यानी शासकीय योजनाची माहिती देणारे पथनाट्य सादर केले.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांनी सहभागी शाळांचे कौतुक केले. शासकीय योजनाची जनजागृती करण्यासाठी सदर उपक्रम उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. सरोज गायकवाड, सुरवाडे सर यांनीही मनोगत व्यक्त केले.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीअमळनेर तालुका काँग्रेसतर्फे महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी , सत्य, अहिंसा, सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक समतेच्या विचारांचे स्मरण; तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्याचे आवाहन पुढील बातमी →SNA SPARSH प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अमळनेरमध्ये प्रशिक्षण , मुख्याध्यापक, केंद्र समन्वयक व विशेष शिक्षकांचा सहभाग; ऑनलाइन प्रक्रियेचे प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!