प्रताप’ मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती संपन्न. —————————————— ● करिअर कौन्सिलिंग सेंटरचा उपक्रम
![]()
‘प्रताप’ मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती संपन्न.
——————————————
● करिअर कौन्सिलिंग सेंटरचा
उपक्रम
——————————————
अमळनेर प्रतिनिधी
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त प्रताप महाविद्यालय अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटर याठिकाणी राजमाता,जिजामाता शहाजीराजे भोसले,छ.शिवाजी महाराज यांच्या मातोश्री यांची ४२८ वी जयंती तसेच नरेंद्रनाथ दत्त तथा अध्यात्मिक गुरू,तत्व चिंतक स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.
या प्रसंगी पराग पाटील,अतुल धनगर,विशाल अहिरे,आकाश कोळी,मोहित पाटील,विशाल पाटील,मनिष राजपूत,कुणाल पाटील,नंदूसिंग पाटील,दिलिप शिरसाठ आदी उपस्थित होते.यावेळी प्र.प्राचार्य डॉ.एच डी जाधव,करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे यांनी मार्गदर्शन केले.

